Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News: धाराशिवमध्ये ८ नगरपरिषद निवडणुका: २८७ केंद्रांवर होणार मतदान, ३ डिसेंबरला निकाल

३५ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. नळदुर्गमध्ये १० प्रभागातून १ नगराध्यक्ष व २० सदस्य निवडले जाणारे आहेत. त्यासाठी २० केंद्रावर मतदान होणार आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 26, 2025 | 05:54 PM
Dharashiv News:

Dharashiv News:

Follow Us
Close
Follow Us:
  • नऊ वर्षांनंतर जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांच्या निवडणूक
  • २ डिसेंबरला मतदान, २.४३ लाख मतदार सज्ज
  • २८ तृतीयपंथी मतदारांसह जिल्हा मतदानास तयार
Dharashiv News: नऊ वर्षांनंतर जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी २ डिसेंबरला मतदान होणार आहे. २ लाख ४३ हजार ६६७मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये २८ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. ८ नगराध्यक्ष आणि १८९ सदस्यांची निवड २८७ मतदान केंद्रातून करण्यात येणार आहे. निकाल ३ डिसेंबरला जाहीर होणार आहे. जिल्ह्यातील अ वर्ग नगरपरिषद असलेल्या धाराशिवसाठी २० प्रभागातून १ नगराध्यक्ष व ४१ सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी १०८ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. तुळजापूर नगरपरिषदेत ११ प्रभाग असून १ नगराध्यक्ष व २३ सदस्यांची निवड होणार आहे.

“मतदारांना दम दिला जात असेल, तर…”; निवडणुकीआधी श्रीकांत शिंदेंचा विरोधकांना थेट इशारा

३५ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. नळदुर्गमध्ये १० प्रभागातून १ नगराध्यक्ष व २० सदस्य निवडले जाणारे आहेत. त्यासाठी २० केंद्रावर मतदान होणार आहे. उमरगा येथे १२ प्रभाग असून १ नगराध्यक्ष व २५ सदस्यांची निवड ३७मतदान केंद्रातून होणार आहे. मुरूममध्ये १० प्रभागातून १ नगराध्यक्ष व २० सदस्यांची निवड २० मतदान केंद्रातून होणार आहे. कळंब नगरपरिषदेमध्ये १० प्रभागातून १ नगराध्यक्ष व २० सदस्यांची निवड २४ मतदान केंद्रावर होणार आहे. भूम नगरपरिषदेमध्ये एकूण १० प्रभाग असून १ नगराध्यक्ष व २० सदस्यांची निवड २१ मतदान केंद्रातून होणार आहे. परंडा नगरपरिषदेत एकूण १० प्रभाग असून १ नगराध्यक्ष आणि २० सदस्यांची निवड २२ मतदान केंद्रातून होणार आहे.

आठ नगराध्यक्ष आणि १८९ नगरसेवकपदांसाठी सर्वत्र मोठी चुरस

जिल्ह्यातील एकूण ८ नगरपरिषदांमध्ये एकूण ९३ प्रभाग आहेत. या प्रभागातून ८ नगराध्यक्ष आणि १८९ सदस्यांची निवड २८७ मतदान केंद्रातून होणार आहे. धाराशिव नगरपरिषदेसाठी ४८ हजार ४०७पुरुष, ४५ हजार ५८३ महिला आणि १६ तृतीयपंथी असे एकूण ९४ हजार ६ मतदार आहेत. तुळजापूर नगरपरिषदेसाठी १४ हजार ५३८ पुरुष, १५ हजार १७ महिला आणि सहा तृतीयपंथी अशी एकूण २९ हजार ५६१ मतदार आहेत. नळदुर्ग नगरपरिषदेसाठी ८ हजार ७३६ पुरुष आणि ८ हजार ३८४ महिला असे एकूण १७हजार १२० मतदार आहेत. उमरगा नगरपरिषदेसाठी १६ हजार २३१ पुरुष, १५ हजार ५५५ महिला आणि पाच तृतीयपंथी असे एकूण ३१ हजार ७९१ मतदार आहेत. मुरूम नगरपरिषदेसाठी ७ हजार ७१४ पुरुष, ७ हजार २०५ महिला आणि एक तृतीयपंथी असे एकूण १४ हजार ९२० मतदार आहेत.

कळंब नगरपरिषदेसाठी १० हजार ७१३ पुरुष आणि १० हजार २४५ महिला मतदार असे एकूण २० हजार ९५८ मतदार. भूम नगरपरिषदेसाठी ९ हजार २२८ पुरुष आणि ८ हजार ८४९ महिला असे एकूण १८ हजार ७७ आणि परंडा नगरपरिषदेसाठी ८ हजार ६२२ पुरुष आणि ८ हजार ६१२ महिला असे एकूण १७हजार २३४ मतदार तर या आठ नगर परिषदेसाठी एकूण १ लाख २४ हजार १८९ पुरुष, १ लाख १९ हजार ४५० महिला आणि २८ तृतीयपंथी असे एकूण २ लाख ४३ हजार ६६७ मतदार आहेत.

क्रीडा जगतात शोककळा! बास्केटबॉलचा खांब ठरला काळ; मैदानावरच राष्ट्रीय खेळाडूने सोडला जीव; Video Viral

या ठिकाणी होणार मतमोजणी

धाराशिव नगरपरिषदेची मतमोजणी ही शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज, तुळजापूरची मतमोजणी तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय, नळदुर्गची मतमोजणी जिल्हा परिषद मुलाची शाळा (सभागृह), उमरग्याची मतमोजणी अंतूबळी पतंगे सभाग्रह, मुरूमची मतमोजणी नगरपरिषद कार्यालय सभागृह, कळंबची मतमोजणी संत गोरोबाकाका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भूमची मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आणि परंडा नगरपरिषदेची मतमोजणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह येथे होणार आहे.

नगराध्यक्षपदाचे जाहीर आरक्षण

नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण धाराशिव नागरिकाचा मागास प्रवर्ग (महिला), तुळजापूर सर्वसाधारण, नळदुर्ग : सर्वसाधारण, उमरगाः सर्वसाधारण, मुरूम : सर्वसाधारण, कळंब सर्वसाधारण (महिला), भूम सर्वसाधारण (महिला) व परंडा: नागरिकाचा मागास प्रवर्ग असे आहे.

 

 

Web Title: 8 municipal council elections in dharashiv voting will be held at 287 centers results on december 3

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 05:54 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Local Body Election

संबंधित बातम्या

Dharashiv Municipal Election: निवडणुकीपूर्वीच विकास आराखडा! धाराशिवसाठी आमदार राणा पाटील यांची ‘पंचसूत्री’ योजना जाहीर
1

Dharashiv Municipal Election: निवडणुकीपूर्वीच विकास आराखडा! धाराशिवसाठी आमदार राणा पाटील यांची ‘पंचसूत्री’ योजना जाहीर

Maharashtra Local Body Election : धाराशिव नगरपालिका निवडणुक प्रचारात नवरदेव मल्हार पाटलांच्या सहभागाने वाढला उत्साह
2

Maharashtra Local Body Election : धाराशिव नगरपालिका निवडणुक प्रचारात नवरदेव मल्हार पाटलांच्या सहभागाने वाढला उत्साह

Maharashtra Local Body Election: धाराशिव नगरपालिका निवडणुकीत ‘तुतारी’च्या परवीन कुरेशी ठरणार गेमचेंजर?
3

Maharashtra Local Body Election: धाराशिव नगरपालिका निवडणुकीत ‘तुतारी’च्या परवीन कुरेशी ठरणार गेमचेंजर?

Operation Lotus : ऑपरेशन लोटसने एकनाथ शिंदेंना केले बैचेन; भाजपचा हा राजकीय गेम?
4

Operation Lotus : ऑपरेशन लोटसने एकनाथ शिंदेंना केले बैचेन; भाजपचा हा राजकीय गेम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.