Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का; बडा नेता देणार सोडचिठ्ठी

काही दिवसांपूर्वी आमदार नितेश राणे यांनी केलेल्या मुस्लिमविरोधी आणि चिखावणीखोर भाषणांमुळे हाजी शेख यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. इतकेच नव्हे तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांकडेही यासंबंधी तक्रार केली होती.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 01, 2024 | 09:46 AM
निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का; बडा नेता देणार सोडचिठ्ठी
Follow Us
Follow Us:

मुंबई:  महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला आणखी एक मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  भाजपचे मुस्लिम नेते हाजी अराफत शेख भाजपला सोडचिठ्ठी देऊ शकतात, अशी माहिती समोर येत आहे. राज्यातील भाजप नेत्यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्यामुळे हाजी अराफत शेख यांच्यामध्ये संतापाची भावना आहे, त्यामुळे ते आपला वेगळा मार्ग निवडू शकतात, असेही बोलले जात आहे.

काही दिवसांपूर्वी भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेल्या मुस्लिम विरोधी वक्तव्यामुळे हाजी अराफत शेख यांनी त्यांच्यावर जोरदार टीकाही केली होती. त्यानंतरही शेख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन देवेंद्र फडणवीसांनाया संदर्भात माहिती देत, भाजप नेत्यांनी मुस्लिम विरोधी वक्तवे न करण्याची विनंती केली होती. पण त्यानंतरही भाजप नेत्यांकडून मुस्लिमविरोधी वक्तव्ये होत असल्याने अखेर शेख यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय़ घेतला आहे.

हेही वाचा:  लक्ष्मण हाकेंवर हल्ला, मराठा- ओबीसी आंदोलक आमनेसामने; पुण्यात मध्यरात्री नेमकं झालं काय?

मिळालेल्या माहितीनुसार  हाजी अरफत शेख आज (1 ऑक्टोबर) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपला निर्णय जाहिर करतील आणि पक्ष सोडण्याची घोषणाही करू शकतात, असे सांगितले जात आहे.दरम्यान, हाजी अराफत शेख हे सध्या  धानीपूर येथील मशीद बांधकाम समितीचे अध्यक्ष आहेत. हाजी अराफत शेख हे अयोध्येत राम मंदिराच्या बदल्यात धनीपूरमध्ये मस्जिद बांधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष देखील आहेत. हाजी अराफात शेख यांना मस्जिद मुहम्मद बिन अब्दुल्ला विकास समितीचे अध्यक्ष आणि निधी उभारण्यासाठी इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनचे सदस्य बनवण्यात आले आहे.

हेही वाचा:  राज्यात आता पुन्हा पाऊस बरसणार; हवामान विभागाने व्यक्त केला ‘हा’ अंदाज

Web Title: A big bjp leader will leave the party before the elections nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2024 | 09:46 AM

Topics:  

  • BJP

संबंधित बातम्या

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा
1

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
2

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

‘वंदे मातरम’ बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवू नये, भाजपाने सुरु केलेला अपप्रचार थांबवावा- हर्षवर्धन सपकाळ
3

‘वंदे मातरम’ बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवू नये, भाजपाने सुरु केलेला अपप्रचार थांबवावा- हर्षवर्धन सपकाळ

‘संघाने संविधान स्वीकारावे, देणगीचा हिशोब देशाला द्यावा’; हर्षवर्धन सपकाळांचा RSS-BJP वर हल्लाबोल
4

‘संघाने संविधान स्वीकारावे, देणगीचा हिशोब देशाला द्यावा’; हर्षवर्धन सपकाळांचा RSS-BJP वर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.