Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा

BJP Yuva Protest Vande Mataram sogans Baramati : बारामतीतील गुणवडी चौक येथील काँग्रेस कार्यालयासमोर भाजप युवा मोर्चाच्या वतीने सोनिया गांधी यांनी ‘वंदे मातरम्’चा कथित अपमान केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत जोरदार घोषणाबाजी केली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 16, 2026 | 08:38 PM
बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा
Follow Us
Follow Us:
  • बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक
  • काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा
  • पोलिसांच्या उपस्थितीत आंदोलन
बारामती: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचा कथित अपमान केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने बारामतीतील गुणवडी चौक येथील काँग्रेस कार्यालयासमोर तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.यावेळी भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कथित अवमानाचा निषेध नोंदवला.

Bombay High Court लिपिक टायपिंग परीक्षेत गोंधळ; संभाजीनगरात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, अभिजीत दीपके म्हणाले ‘आता हेच जंतर-मंतर

यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर म्हणाले, “‘वंदे मातरम्’ हे केवळ एक गीत नाही, तर भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा, देशाच्या अस्मितेचे प्रतीक आणि कोट्यवधी भारतीयांच्या राष्ट्रभावनेशी जोडलेली भावना आहे. त्यामुळे या राष्ट्रीय गीताचा कोणत्याही प्रकारे कथित अवमान आम्ही सहन करणार नाही. राजकीय मतभेद असू शकतात, मात्र राष्ट्रभावना आणि देशाच्या गौरवाशी तडजोड होता कामा नये. ‘वंदे मातरम्’चा सन्मान राखण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा सदैव ठामपणे उभा राहील.”आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. राष्ट्रीय गीताबद्दल आदर व्यक्त करत भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने आपला निषेध नोंदवला.

सामूहिक ‘वंदे मातरम्’ गायनाने आंदोलनाचा समारोप

आंदोलनाच्या शेवटी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन केले. ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. सामूहिक गायनातून राष्ट्रीय गीताबद्दलचा आदर आणि राष्ट्रभक्तीची भावना व्यक्त करण्यात आली.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाकडून घटनास्थळी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या उपस्थितीत आंदोलन शांततापूर्ण व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.

या आंदोलनाच्या माध्यमातून ‘वंदे मातरम्’च्या सन्मानासाठी भाजप युवा मोर्चाची ठाम भूमिका स्पष्ट करण्यात आली असून, राष्ट्रभावनेशी संबंधित विषयांवर लोकशाही मार्गाने आवाज उठवत राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर, शहर सरचिटणीस चंद्रकांत केंगार, जिल्हा सरचिटणीस विवेक साळुंके, शहराध्यक्ष अभिषेक चिंचकर, सचिव संदीप केसकर, शुभम सूर्यवंशी, महेश नेटके, माया कुंटे, पंकज पवार, ऋग्वेद सातपुते, हर्षद जगदाळे, राज देशमाने, निलेश कांबळे, रागू चौधर आदी भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

‘५९ जातींचे गठबंधन तोडण्याचे षडयंत्र हाणून पाडा’; बारामतीतील एल्गारात उपवर्गीकरणाला तीव्र विरोध

Web Title: Baramati bjp yuva morcha vande mataram protest congress office

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 08:38 PM

Topics:  

  • baramati
  • BJP
  • Congress
  • vande mataram

संबंधित बातम्या

IIT Bombay Sahil Wakode Case : साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV आला समोर, वर्षा गायकवाडांनी उपस्थित केले गंभीर सवाल
1

IIT Bombay Sahil Wakode Case : साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV आला समोर, वर्षा गायकवाडांनी उपस्थित केले गंभीर सवाल

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
2

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
3

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
4

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.