Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रस्त्याच्या कडेला लावलेल्या कारने घेतला अचानक पेट; आगीत कार जळून खाक

तळेगाव ढमढेरे (ता.शिरुर) येथे रस्त्याचे कडेला लावलेल्या कारने (Car Fire) अचानक मोठा पेट घेतला. त्यामुळे कार जळून खाक झाली असून, यामध्ये कोणतीही हानी झाली नसल्याचे समोर आले आहे. मात्र, दोन माजी उपसरपंचांच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 27, 2023 | 04:58 PM
रस्त्याच्या कडेला लावलेल्या कारने घेतला अचानक पेट; आगीत कार जळून खाक
Follow Us
Close
Follow Us:

शिक्रापूर : तळेगाव ढमढेरे (ता.शिरुर) येथे रस्त्याचे कडेला लावलेल्या कारने (Car Fire) अचानक मोठा पेट घेतला. त्यामुळे कार जळून खाक झाली असून, यामध्ये कोणतीही हानी झाली नसल्याचे समोर आले आहे. मात्र, दोन माजी उपसरपंचांच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळला.

तळेगाव ढमढेरे (ता.शिरुर) येथील शेळ्यांच्या आठवडे बाजारात आज सकाळच्या सुमारास तुळापूर येथील मनोज कनीचे हे त्यांच्याकडील कार घेऊन आले होते. कार रस्त्याच्या कडेला लावून मनोज हे शेळ्यांच्या बाजारात गेले असता कारने अचानक मोठा पेट घेतला. मात्र, कार शेजारीच गॅसचे दुकान असल्याने खळबळ उडाली. दरम्यान, येथे उपस्थित असलेले माजी उपसरपंच मच्छिंद्र भुजबळ, नवनाथ ढमढेरे यांनी समोरील सावता माळी मंगल कार्यालयातून पाण्याचा पाईप चालू करुन शर्थीचे प्रयत्न करत कारला लागलेली आग आटोक्यात आणली.

तब्बल 25 मिनिटांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यास यश आले. सुदैवाने यावेळी कोणतीही हानी झाली नसून कार जळून खाक झाली. या घडलेल्या घटनेबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात वाहन जळाल्याची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहे.

Web Title: A car parked on the side of the road caught fire suddenly burn the car in the fire nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2023 | 04:58 PM

Topics:  

  • Car Burn
  • Fire News
  • maharashtra
  • maharashtra news
  • pune news
  • Shikrapur News

संबंधित बातम्या

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी
1

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे
2

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
3

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
4

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.