Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फुलेंच्या स्मारकासाठी सरकारकडून शंभर कोटींचा निधी दिला जाणार; मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा

फुले दाम्पत्याने शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यात पोहचवली. हे दाम्पत्य देशाला लाभलेले वरदान आहे. त्यांचा इतिहास जतन करणे आपल काम आहे. तरुणाईला प्रेरणा देण्यासाठी हे स्मारक उभे केले आहे. या स्मारकासाठी सरकारकडून दहा एकर जमीन, शंभर कोटींचा निधी दिला जाईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 04, 2024 | 12:30 PM
फुलेंच्या स्मारकासाठी सरकारकडून शंभर कोटींचा निधी दिला जाणार; मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
Follow Us
Follow Us:

खंडाळा : फुले दाम्पत्याने शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यात पोहचवली. हे दाम्पत्य देशाला लाभलेले वरदान आहे. त्यांचा इतिहास जतन करणे आपल काम आहे. तरुणाईला प्रेरणा देण्यासाठी हे स्मारक उभे केले आहे. या स्मारकासाठी सरकारकडून दहा एकर जमीन, शंभर कोटींचा निधी दिला जाईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

तालुक्यातील नायगाव येथे सातारा जिल्हा परिषद,पंचायत समिती खंडाळा व ग्रामपंचायत नायगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती उत्सव,भारतीय स्त्री मुक्ती दिन व महिला शिक्षण दिन आणि सोहळा पार पडला.दरम्यान,प्रारंभी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे,माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह मान्यवरांनी स्मारकामध्ये असणाऱ्या सावित्रिबाई फुले अणि महात्मा फुले यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, स्त्री स्वातंत्र्य हा शब्द माहीत नसण्याच्या काळात फुले दांपत्याने मुलींना शिक्षण देणे सुरु केले. पुरोगामी महाराष्ट्र घडवला. त्यामुळे आज महिला पुरुषांच्या पुढे एक पाऊल आहेत. स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी समाजाला प्रकाश दिला. शिक्षण साठी प्रोत्साहन निधी देण्यात सरकार कमी पडणार नाही. महिलांना अनेक सवलती दिल्या जात आहेत. बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. नोकरदार महिलासाठी शक्ती सदन नावाने वसतिगृह सुरु करतोय. नायगावला वर्षभर पर्यटक, अभ्यासक येतील असे काम करू.

छगन भुजबळ यांनी समाज व्यवस्थेतील अंधश्रद्धा अनिष्ट प्रथा यांच्यावर प्रहार करताना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सावित्रीबाई फुले या महात्मा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून लढल्या, असे सांगून नायगाव येथील त्यांच्या स्मारकासाठी हरी नरके यांनी दिलेल्या योगदानाची आठवण केली. शालेय मुलींच्या उपस्थिती भत्त्याचा ठराव 32 वर्षांपूर्वी केला होता. त्यामध्ये वाढ होण्याची आवश्यकता व्यक्त केली.

माजी मंत्री जानकरांची श्रोत्यांमध्ये बैठक !

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधत माजी मंत्री आमदार जानकर यांनी स्मारकास भेट देऊन अभिवादन केले. स्मारकाची पाहणी करून लवकरच सभास्थळी पोहोचले. मुख्यमंत्री येईपर्यंत जानकर यांनी श्रोत्यांमध्ये बैठक ठोकली होती.

Web Title: A fund of one hundred crores will be given by the government for the phule memorial cm shindes announcement nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2024 | 12:30 PM

Topics:  

  • khandala news
  • maharashtra
  • Satara News

संबंधित बातम्या

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन
1

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

Satara News: खण आळीतील रस्ता होणार मोकळा, अतिक्रमणे हटविण्यासाठी सात दिवसांचा अल्टिमेटम! मुदत संपताच पालिकेची कारवाई
2

Satara News: खण आळीतील रस्ता होणार मोकळा, अतिक्रमणे हटविण्यासाठी सात दिवसांचा अल्टिमेटम! मुदत संपताच पालिकेची कारवाई

अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पृथ्वीराज सावंत यांची सोशल मीडियावर पोस्ट
3

अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पृथ्वीराज सावंत यांची सोशल मीडियावर पोस्ट

Bhandara News: अन् ‘त्या’ शेतकऱ्याने आपला शब्द खरा केला- मृत्यूला कवटाळले! पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडूनही दिलासा नाही
4

Bhandara News: अन् ‘त्या’ शेतकऱ्याने आपला शब्द खरा केला- मृत्यूला कवटाळले! पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडूनही दिलासा नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.