Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गॅस सिलेंडरचे वितरण सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने उचलले ‘हे’ महत्त्वपूर्ण पाऊल; आता…

घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा फक्त OTP प्रणालीद्वारेच करावा, असे आदेश देण्यात आले. तसेच गोदाम, गॅस एजन्सी किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून थेट सिलेंडरचे वितरण करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 17, 2026 | 01:24 PM
गॅस सिलेंडरचे वितरण सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने उचलले 'हे' महत्त्वपूर्ण पाऊल; आता...

गॅस सिलेंडरचे वितरण सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने उचलले 'हे' महत्त्वपूर्ण पाऊल; आता...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : घरगुती गॅस सिलेंडरच्या वितरणातील गोंधळ आणि एजन्सीसमोरील गर्दीवर लगाम घालण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. आता गॅस सिलेंडरचे वितरण केवळ OTP प्रणालीद्वारेच करण्यात येणार आहे. तसेच गॅस बुकिंग केल्यानंतर 96 तासांच्या आत सिलेंडर घरपोच देणे बंधनकारक राहणार असल्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पुणे जिल्ह्यातील सर्व तेल कंपन्या व गॅस एजन्सींच्या प्रतिनिधींना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा फक्त OTP प्रणालीद्वारेच करावा, असे आदेश देण्यात आले. तसेच गोदाम, गॅस एजन्सी किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून थेट सिलेंडरचे वितरण करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. ग्राहकांनी गॅस बुकिंग केल्यानंतर ९६ तासांच्या आत सिलेंडर घरपोहोच देणे सर्व वितरकांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे.

यासोबतच सर्व गॅस एजन्सींनी त्यांच्या कार्यालय किंवा गोदामाबाहेर ‘गॅस सिलेंडरचे वितरण फक्त OTP द्वारेच ९६ तासांच्या आत घरपोच करण्यात येईल’ असा स्पष्ट फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ग्राहकांनी एजन्सीसमोर गर्दी करू नये, यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर SMSद्वारे माहिती देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

भारतासह अनेक देशांना बसतोय फटका

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा 18 वा दिवस असून, भारतासह जगभरातील अनेक देशांना या युद्धाचा मोठा फटका बसताना दिसत आहे. या युद्धामुळे अनेक देशांमध्ये एलपीजी, एसपीजी गॅस आणि पीएनजी गॅस पुरवठ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. भारतात तर एलपीजी गॅस सिलिंडरचाही तुटवडा निर्माण झाला आहे. संपूर्ण देशात तणाव वाढत चालली आहे.

सिलेंडरसाठी भरउन्हात ग्राहकांच्या रांगाच रांगा

दुसरीकडे, खेड्यापांसून मोठमोठ्या शहरांमध्येही सिलेंडर मिळवण्यासाठी रांगा लागल्यामुळे एक तणावाची परिस्थिती आहे. अशातच केंद्र सरकारने आता गॅस सिलिंडरबाबत नवीन नियमावली जारी केली आहे. यामुळे ज्यांच्याकडे गॅसचे दुहेरी कनेक्शन आहे. त्यांच्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. देशातील पेट्रोलियम उत्पादने आणि एलपीजीचा पुरवठा स्थिर करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

हेदेखील वाचा : मुंबईत ‘गॅस माफिया’ सक्रिय! पोलिसांनी १७२ सिलिंडर जप्त करत काळाबाजार उधळला

Web Title: A gas cylinder will be delivered only if you have an otp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 01:24 PM

Topics:  

  • Iran-Israel War
  • LPG Gas

संबंधित बातम्या

Israel Secret Mission : इराणसाठी धोक्याची घंटा! इस्रायलने सीमेजवळच उभारला मृत्यूचा सापळा, अमेरिकेचाही पाठिंबा?
1

Israel Secret Mission : इराणसाठी धोक्याची घंटा! इस्रायलने सीमेजवळच उभारला मृत्यूचा सापळा, अमेरिकेचाही पाठिंबा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.