LPG e-KYC Deadline Extended : एलपीजी गॅस ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. ई-केवाईसी न केल्यास गॅस कनेक्शन बंद होईल किंवा सिलिंडर मिळणार नाही, या भीतीमध्ये असलेल्या…
LPG Cylinder Rules : LPG Customers एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. १६ ऑगस्टनंतर ज्या ग्राहकांनी अजूनही आपल्या गॅस कनेक्शनची ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांना नवीन गॅस सिलिंडर मिळण्यात…
LPG Gas New Tax: महागाईच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना आणि गृहिणींना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यासाठी ४२ अब्ज डॉलरचा 'स्ट्रैटेजिक फ्युएल रिझर्व्ह' उभारणीसाठी केंद्र सरकार LPG…
आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर चढ-उतार पाहत असतानाच केंद्र सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरबाबत संसदेत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. जागतिक पातळीवर वाढलेल्या किमतींचा थेट बोजा सर्वसामान्यांवर पडू नये म्हणून सरकार…
एलपीजी सिलिंडरच्या तळाशी राहणाऱ्या गॅसचा अपव्यय रोखण्यासाठी एक नवीन तोडगा समोर आला आहे. यामुळे देशाचे तब्बल २१,९०० कोटी रुपये कसे वाचणार आणि याचा सर्वसामान्यांना काय फायदा होईल, सविस्तर वाचा.
आगामी १० दिवस देशांतर्गत बाजारपेठेत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींमधील चढ-उतार आणि देशांतर्गत ऊर्जा धोरणांमधील संभाव्य फेरबदल यामुळे येत्या काही…
पश्चिम आशियातील वाढत्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोठं जागतिक ऊर्जा संकटकाळ निर्माण झाला होता. यावेळेला भारतातील घरगुती गॅस सिलिंडरची किंमत तब्बल २,००० रुपयांवर पोहोचू शकली असती, असा मोठा खुलासा खुद्द पंतप्रधान नरेंद्र…
गेल्याच महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती. ज्यामुळे जनतेवर मोठा आर्थिक बोजा पडला आहे. त्यानंतर इंधनाच्या वाढत्या दरांमुळे केवळ परिचालन खर्चच वाढला नाही, तर दैनंदिन वापराच्या वस्तूंचे…
पेट्रोल- डिझेलच्या किंमतीसोबतच नुकतेच LPG सिलेंडरच्या किंमतीही वाढल्या आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे वायु आणि तेलाचा तुटवडा. यामुळेच सरकारने आपल्या काही स्कीममध्येही बदल केला आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू…
केंद्र सरकारने सोमवारी अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या संख्येत लक्षणीय घट केली असून, त्यामुळे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. तेल वितरण कंपन्यांनी अलीकडेच १४.२-किलोग्रामच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ…
महागाईचा झटका पचवता ना पचवता सामान्य माणसांना आणखी झटका बसणार असल्याचं समोर येत आहे. हा महागाईचा परिणाम अजून थांबलेला नाही; भविष्यात तो आणखी वाढणार आहे. घरगुती गॅसच्या किमती भविष्यात आणखी…
जागतिक स्तरावर वाढलेला दबाव आता महागाईच्या स्वरुपात समोर येत आहे. याचा झटका म्हणजे भारतात घरगुती एलपीजी सिलिंडर महाग झाले आहेत. त्यांच्या दरात थेट २९ रुपयांची वाढ झाली आहे. तीन महिन्यांतील…
जर तुम्ही घरी LPG गॅस सिलेंडर वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. गॅस कनेक्शन्स आणि सिलेंडर वितरणाबाबत अलीकडेच अनेक नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. बोगस कनेक्शन्स,…
देशात जून महिन्याची सुरुवात अनेक महत्त्वपूर्ण बदलांसह झाली आहे. त्यातील सर्वात महत्त्वाचा बदल हा LPG सिलिंडर्सशी संबंधित नियमांमध्ये करण्यात आलेल्या सुधारणांचा आहे. पश्चिम आशियातील संघर्षामुळे देशात निर्माण झालेल्या गॅस संकटाचा…
मेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षा दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चालला आहे. तेल आणि वायू संकटांमुळे देशभरात एलपीजीचा तुटवडाही आता तीव्र स्वरुप घेतो आहे. पण वाढत्या किमतींच्या बोज्यापासून घरगुती ग्राहकांचे संरक्षण…
आशिया खंडात सध्या चांगलाच गोंधळ सुरु आहे. तणावजन्य परिस्थिती असल्याने पुरवठा संकटाचा सामना करावा लागत आहे. यासगळ्या पार्श्वभूमीवर, सर्वसामान्य जनतेला कोणत्याही अनावश्यक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी काही विशिष्ट…
२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध हल्ले सुरू झाला आणि लगेच सगळी परिस्थिती पलटून गेली. तेहरानने 'हॉर्मुझ सामुद्रधुनी'ची नाकेबंदी जाहीर केली आणि संपूर्ण जगावर याचा परिणाम दिसून यायला लागला.…
सरकार कोणत्याही प्रकारच्या संकटाबाबत नकार देत असले, तरी आकडेवारीनुसार युद्धपूर्व काळाच्या तुलनेत दररोज सुमारे ४००००० बॅरलची कमतरता निर्माण झाली आहे. याचा थेट फटका ग्राहकांना सहन करावा लागत आहे.
इंधनाच्या पुरवठ्यावर नियंत्रण लादण्याची कोणतीही योजना नसल्याचे आणि जनतेने घाबरून जाण्याची गरज नसल्याचे सरकारने स्पष्ट केलं. पण हा साठा पुरेसा आहे का? काय परिणाम होतील जाणून घेऊयात.
भारतातील सरकारी तेल कंपन्यांनी १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडर्सच्या वितरणासाठी 'डिजिटल प्रमाणीकरण यंत्रणा' लागू केली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.