Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोंबिवलीत नातूला भेटण्यासाठी गेलेल्या आजीला अर्ध नग्न करून बेदम मारहाण

डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा येथील भोईरवाडी परिसरात राहणाऱ्या अजय कुशवाहा यांच्या पत्नीसोबत वाद सुरू आहे. पत्नी आपल्या मुली आणि मुलासोबत आपल्या आई-वडिलांसोबत राहते.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 27, 2024 | 05:38 PM
डोंबिवलीत नातूला भेटण्यासाठी गेलेल्या आजीला अर्ध नग्न करून बेदम मारहाण
Follow Us
Follow Us:

डोंबिवली : आपल्या मुलीला आणि मुलाला भेटण्यासाठी गेलेल्या बापाला आणि बापाच्या आईला बेदम मारहाण केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. धक्कादायक म्हणजे सासरच्या मंडळींनी वयोवृद्ध आजीला अर्ध नग्न करून बेदम मारहाण केली आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील कारवाई सुरू केली आहे.

डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा येथील भोईरवाडी परिसरात राहणाऱ्या अजय कुशवाहा यांच्या पत्नीसोबत वाद सुरू आहे. पत्नी आपल्या मुली आणि मुलासोबत आपल्या आई-वडिलांसोबत राहते. पती-पत्नीमध्ये वाद सुरू असल्याने घटस्फोट प्रक्रिया सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी अजय आपल्या मुली आणि मुलाला भेटण्यासाठी आपल्या सासुरवाडीत गेला होता. त्या ठिकाणी आधी त्याला आपल्या मुली आणि मुलाला भेटून दिले नाही नंतर त्याच्या मेव्हण्याने आपला काही मित्रांना बोलून त्या ठिकाणी अजयला बेदम मारहाण केली. मग मध्यस्थी करायला गेलेल्या अजयची आईला देखील महिलांनी आणि पुरुषांनी मारहाण केली.

या मारहाणी दरम्यान अजयच्या आईचे कपडे फाटले कपडे फाटेपर्यंत तिला मारहाण सुरू होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या प्रकरणात डोंबिवलीतील टिळक नगर पोलिसांनी अमानुषपणे मारहाण करणाऱ्या गणेश सिंग, अरविंद सिंग, नयना देवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात टिळक नगर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. मात्र या प्रकारे अमानुषपणे मारहाण करण्यात विरोधात ठोस कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली जात आहे. या मारहाणीत गंभीर जखमी असलेल्या अजयची आईवर डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: A grandmother who went to meet her grandson in dombivli was beaten half naked dombivli kalyan thane dombivli crime case social media video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2024 | 05:38 PM

Topics:  

  • dombivli crime case
  • kalyan
  • thane
  • Thane Crime

संबंधित बातम्या

ठाकरेंना आणखी एक धक्का! कल्याणच्या बड्या महिला पदाधिकाऱ्याचा राजीनामा; नव्या राजकीय चर्चांना उधाण
1

ठाकरेंना आणखी एक धक्का! कल्याणच्या बड्या महिला पदाधिकाऱ्याचा राजीनामा; नव्या राजकीय चर्चांना उधाण

प्रवाशांना मोठा दिलासा! कल्याण–मुरबाड मार्गावर एसटीच्या ४८ वरून १०८ फेऱ्या,  सरनाईकांच्या ‘या’ निर्णयामुळे प्रवासीसंख्या दुप्पट
2

प्रवाशांना मोठा दिलासा! कल्याण–मुरबाड मार्गावर एसटीच्या ४८ वरून १०८ फेऱ्या,  सरनाईकांच्या ‘या’ निर्णयामुळे प्रवासीसंख्या दुप्पट

TDRF Jawan Vikas Gore: आणखी एक बळी! रस्त्यावरील खड्ड्याने हिरावला TDRF जवानाचा जीव; भिवंडी दुर्घटनेतील बचाववीर काळाच्या पडद्याआड
3

TDRF Jawan Vikas Gore: आणखी एक बळी! रस्त्यावरील खड्ड्याने हिरावला TDRF जवानाचा जीव; भिवंडी दुर्घटनेतील बचाववीर काळाच्या पडद्याआड

Kopineshwar Temple: राज्यातील सर्वात मोठ्या शिवलिंगांपैकी एक, लाखो भाविकांची अखंड श्रद्धा असलेले कौपिनेश्वर मंदिर
4

Kopineshwar Temple: राज्यातील सर्वात मोठ्या शिवलिंगांपैकी एक, लाखो भाविकांची अखंड श्रद्धा असलेले कौपिनेश्वर मंदिर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.