Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पती -पत्नी देवदर्शन करून आले अन् एका व्यक्तीने त्यांच्यावर थेट…; कुठे घडला हा धक्कादायक प्रकार?

सोलापुरातुन धक्कादायक घटना समोर येत आहे. देवदर्शन करून पती पत्नी परत येत होते त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. दोघे पती -पत्नी गंभीर जखमी असून आरोपी फरार आहे. पूर्व वैमनस्यातून हि घटना घडली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 09, 2025 | 12:14 PM
gun (फोटो सौजन्य- pinterest )

gun (फोटो सौजन्य- pinterest )

Follow Us
Close
Follow Us:

‘आता कळलं का माझा हिसका, आता जिवंत सोडत नाही’ असे म्हणत हल्लेखोराने पती- पत्नीवर गोळ्या झाडल्या. दोघे पती- पत्नी गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. हा प्रकार पूर्व वैमनस्यातून सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील रोपळे येवती मार्गावर घडला.

पुणे महापालिका ‘ॲक्शन मोड’वर; पावसाळ्यापूर्वी काढली जाणार 180 ठिकाणची अतिक्रमणे

शिवाजी जाधव (६५) आणि सुरेखा जाधव (60) असे जखमी दाम्पत्याचे नाव आहे. त्यांच्यावर सोलापुरातील रुग्णालायत उपचार सुरु आहे. दशरथ केरू गायकवाड असे हल्लेखोराचे नाव असून दांपत्यावर गोळीबार केल्यानंतर तो फरार झाला आहे. मोहोळ पोलीस ठाण्यात दशरथ गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके पाठवण्यात आली आहेत.

नेमकं काय घडलं ?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी जाधव आणि सुरेखा जाधव हे दोघे पंढरपूर येथून देव दर्शन करून परत येत होते. तेव्हाच हल्लेखोर दशरथ गायकवाड हा येवती गावाच्या हद्दीत दबा धरून बसलेला होता. हे दांपत्य नजरेच्या टप्प्यात येताच गायकवाड याने त्या दोघांवरही निशाणा धरून सटासट गोळ्या झाडल्या. पिस्तूलामधून गोळ्या मारून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

पूर्व वैमनस्यातून अपमानाचा बदला
चार वर्षांपूर्वी शिवाजी जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून दशरथ गायकवाड याला मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीनंतर मोठा अपमान झाल्याची भावना आरोपी गायकवाड याच्या मनात होती. चार वर्षे जुन्या वादातून, पूर्व वैमनस्यातून अपमानाचा बदला घेण्यासाठी गायकवाड याने शिवाजी पुंडलिक जाधव, सुरेखा शिवाजी जाधव या पती-पत्नीवर गोळीबार करत त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. ‘आता कळलं का माझा हिसका, आता जिवंत सोडत नाही’ असे म्हणत त्याने सटासट गोळ्या झाडल्या.

प्रकृती चिंताजनक
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. मोहोळ पोलीस ठाण्यात दशरथ गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दशरथ गायकवाड याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यासाठीन मोहोळ पोलिसांचे दोन पथक रवाना झालं आहे. दरम्यान शिवाजी जाधव आणि त्यांच्या पत्नी सुरेखा यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून सुरेखा यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

Web Title: A husband and wife came to see god and a person directly where did this shocking incident happen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2025 | 12:12 PM

Topics:  

  • crime
  • Murder
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Nashik : भोंदू अशोक खरातविरुद्ध पहिले दोषारोपपत्र दाखल, १०५ साक्षीदारांची चौकशी
1

Nashik : भोंदू अशोक खरातविरुद्ध पहिले दोषारोपपत्र दाखल, १०५ साक्षीदारांची चौकशी

Karanatak Crime: प्रेमसंबंधांचा राग अन् बाप बनला हैवान! पोटच्या मुलीची हत्या करून जमिनीत गाडलं
2

Karanatak Crime: प्रेमसंबंधांचा राग अन् बाप बनला हैवान! पोटच्या मुलीची हत्या करून जमिनीत गाडलं

Satara Crime: साताऱ्यात कौटुंबिक वाद रक्तरंजित! 19 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या
3

Satara Crime: साताऱ्यात कौटुंबिक वाद रक्तरंजित! 19 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या

Uttarpradesh Crime: माणुसकीला काळिमा! लग्नाला नकार दिल्याचा राग; झोपेत असलेल्या कुटुंबावर अ‍ॅसिड हल्ला, 4 जण गंभीर
4

Uttarpradesh Crime: माणुसकीला काळिमा! लग्नाला नकार दिल्याचा राग; झोपेत असलेल्या कुटुंबावर अ‍ॅसिड हल्ला, 4 जण गंभीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.