Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इन्स्टाग्रामवर 17 वर्षीय मुलीसोबत झाली मैत्री, विवाहित असूनही प्रेमाच्या जाळ्यात अडकवले अन् नंतर…

इन्स्टाग्रामवर 17 वर्षीय अल्पवयीन मुलीशी मैत्री (Instagram Friend) करून एका तरुणाने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. विवाहित असतानाही लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण (Sexual Harassement) केले. पीडितेने लग्नासाठी दबाव टाकला असता टाळाटाळ करत होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 04, 2023 | 02:54 PM
Physical Harassment

Physical Harassment

Follow Us
Follow Us:

नागपूर : इन्स्टाग्रामवर 17 वर्षीय अल्पवयीन मुलीशी मैत्री (Instagram Friend) करून एका तरुणाने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. विवाहित असतानाही लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण (Sexual Harassement) केले. पीडितेने लग्नासाठी दबाव टाकला असता टाळाटाळ करत होता. अखेर त्रस्त होऊन पीडितेने नवीन कामठी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक (Police Arrest) केली.

ऋषभ विनेश उंदिरवाडे (24 रा. कामठी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी नुकतीच बारावी पास झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी तिची इन्स्टाग्रामवर ऋषभशी मैत्री झाली. ॠषभने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. विवाहित असल्याची बाब लपवून ठेवत तिला लग्नाचे आमिष दाखविले आणि लैंगिक शोषण करू लागला. पीडिता जेव्हाही लग्नाबाबत केली विचारत होती तेव्हा तो टाळाटाळ करत होता. यामुळे पीडितेने त्याच्यापासून दुरावा केला. त्यानंतरही ऋषभ तिला त्रास देत होता.

शारीरिक संबंधासाठी टाकत होता दबाव

शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. बोलणं बंद केल्यामुळे संतापलेल्या ॠषभने ‘तू मला सोडून गेली तर मी स्वतःचे बरेवाईट करेन व तुझ्या घरच्या लोकांना खोट्या गुन्ह्यात फसवेन’, अशी धमकी दिली. यामुळे हादरलेल्या विद्यार्थिनीने घरच्यांना या प्रकाराची माहिती दिली. पोलिसात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी लैंगिक अत्याचार आणि पोक्सो अॅक्टच्या कलमान्वये गुन्हा नोंदवून ऋषभला अटक केली.

Web Title: A instagram friend physical harassments of a minor girl incident in nagpur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2023 | 02:54 PM

Topics:  

  • Crime in Nagpur
  • crime news
  • Instagram Friend
  • maharashtra
  • maharashtra news

संबंधित बातम्या

बेशिस्त वाहनचालकांना चाकण पोलिसांचा दणका; दीड महिन्यात तब्बल 9777 वाहनांवर कारवाई
1

बेशिस्त वाहनचालकांना चाकण पोलिसांचा दणका; दीड महिन्यात तब्बल 9777 वाहनांवर कारवाई

अहिल्यानगरमध्ये २ भयानक घटना! महिलेसह तरुणीवर अत्याचार; वॉशरुमचा दरवाजा ढकलला अन्…
2

अहिल्यानगरमध्ये २ भयानक घटना! महिलेसह तरुणीवर अत्याचार; वॉशरुमचा दरवाजा ढकलला अन्…

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, कुकरीने डोक्यावर वार; दापोडीतील घटनेनं खळबळ
3

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, कुकरीने डोक्यावर वार; दापोडीतील घटनेनं खळबळ

Ganpatipule Temple: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा…
4

Ganpatipule Temple: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.