Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

यशवंत माने हा मूर्ख माणूस, गांजा पितो अन्…; शरद पवार गटाच्या बड्या नेत्याची जीभ घसरली

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांनी माजी आमदार सध्याचे भाजप नेते यशवंत मानेंवर सडकून टीका केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 18, 2025 | 01:24 PM
यशवंत माने हा मूर्ख माणूस, गांजा पितो अन्...; आमदार राजू खरेंची सडकून टीका

यशवंत माने हा मूर्ख माणूस, गांजा पितो अन्...; आमदार राजू खरेंची सडकून टीका

Follow Us
Follow Us:
  • आगामी निवडणुकांसाठी सर्व पक्षांची तयारी सुरु
  • मोहोळमधील राजकारण तापलं
  • राजू खरे यांची यशवंत मानेंवर टीका
पंढरपूर : आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. निवडणुका लवकरच होणार आहेत. राजकीय नेत्यांचे विविध भागात दौरेही वाढले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही दिले आहेत. विविध पक्षांतील नेत्यांमध्ये आरोप- प्रत्यारोपही केले जात आहेत. अशातच आता सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांनी माजी आमदार सध्याचे भाजप नेते यशवंत मानेंवर सडकून टीका केली आहे. यशवंत माने हा मूर्ख माणूस आहे, दारू पितो की गांजा पितो काय कळत नाही, त्यामुळेच तो नेहमी बेताल वक्तव्य करतो अशा भाषेत विद्यमान आमदार राजू खरे यांनी यशवंत मानेंवर टीका केली आहे.

मोहोळ नगरपरिषद आणि अनगर नगरपरिषदेची निवडणूक रंगली आहे. आजी- माजी नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. मोहोळ नगरपरिषदेची निवडणूकीची जबाबदारी माझ्यावर नाही, माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. शरद पवार पक्षाचे खासदार हे रमेश कदम यांना सोबत घेऊन प्रचार करत आहेत, याच रमेश कदम यांनी विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाविरोधात काम केल होते, असेही राजू खरे म्हणाले.

उरली सुरली त्याची पाटीलकी काढतो

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे मोहोळ विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार राजू खरे यांनी जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकीबाबत माजी आमदार व भाजप नेते राजन पाटील यांना देखील ओपन चॅलेंज दिलं आहे. आगामी जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्वच नेत्यांना सोबत घेऊन निवडणूका लढवणार, त्या पाटलाची उरली सुरली पाटीलकी काढू, असा इशारा दिला आहे.

Web Title: A senior leader of sharad pawars group has criticized yashwant mane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 01:20 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Sharad Pawar
  • Solapur

संबंधित बातम्या

दुष्काळ, पाणीटंचाई आणि शेतकरी संकटावर काँग्रेस आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांनी सरकारला दिला इशारा
1

दुष्काळ, पाणीटंचाई आणि शेतकरी संकटावर काँग्रेस आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांनी सरकारला दिला इशारा

अजितदादांच्या मृत्यूमागील सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला कधी मिळणार? पुण्यात झळकले बॅनर
2

अजितदादांच्या मृत्यूमागील सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला कधी मिळणार? पुण्यात झळकले बॅनर

Solapur News: ऊसदरावरून शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांमध्ये मतभेद कायम; जयकुमार गोरेंच्या बैठकीतही तोडगा निघेना
3

Solapur News: ऊसदरावरून शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांमध्ये मतभेद कायम; जयकुमार गोरेंच्या बैठकीतही तोडगा निघेना

मध्य प्रदेशातून पिस्तुलांचा पुरवठा, पुण्यात विक्रीचा डाव; वाघोली पोलिसांची मोठी कारवाई
4

मध्य प्रदेशातून पिस्तुलांचा पुरवठा, पुण्यात विक्रीचा डाव; वाघोली पोलिसांची मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.