Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माणगावात आढळलं अतिशय दुर्मिळ मूषक हरीण; रायगडमध्ये सर्वत्र एकच चर्चा

रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे अत्यंत दुर्मिळ असे मूषक हरीण आढळले आहे. येथील व्यापारी कृष्णाभाई गांधी यांच्या दगडी बिल्डिंग मागील गजबजलेल्या परिसरात छोट्या हरीणासारखा (Deer Found in Raigad) प्राणी दिसत असल्याचे त्यांनी माणगांवचे वन्यजीव अभ्यासक शंतनू कुवेसकर यांना फोनवरून सांगितले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 27, 2023 | 09:53 AM
माणगावात आढळलं अतिशय दुर्मिळ मूषक हरीण; रायगडमध्ये सर्वत्र एकच चर्चा
Follow Us
Close
Follow Us:

रायगड : रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे अत्यंत दुर्मिळ असे मूषक हरीण आढळले आहे. येथील व्यापारी कृष्णाभाई गांधी यांच्या दगडी बिल्डिंग मागील गजबजलेल्या परिसरात छोट्या हरीणासारखा (Deer Found in Raigad) प्राणी दिसत असल्याचे त्यांनी माणगांवचे वन्यजीव अभ्यासक शंतनू कुवेसकर यांना फोनवरून सांगितले. त्यानंतर कुवेसकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने धाव घेत या हरणाला ताब्यात घेतले.

मूषक हरीण हे अत्यंत दुर्मिळ असे हरीण आहे. नेहमीच मनुष्यवस्तीपासून दूर जंगलात राहणारा वन्यजीव आहे. वेळप्रसंगी खूप चपळतेने हे हरीण पळते. हे हरीण जेव्हा गांधी यांना दिसले तेव्हा त्यांनी कुवेसकर यांना सांगितले तेव्हा त्यांचे सहकारी मित्र शुभांकर वनारसे यांनी प्रत्यक्ष ठिकाणी दाखल होत पाहणी केली. वन विभागाला देखील माहिती दिली. वनविभागाची टीम देखील बोलावण्यात आली. पण हे हरीण दिसले नाही. मात्र, बुधवारी (दि.26) पुन्हा हा प्राणी या ठिकाणी आला असल्याची माहिती गांधी यांनी दिली. त्यानंतर त्याला पकडण्यात आले.

अत्यंत दुर्मिळ हरीण आले कसे?

चारही दिशेने लोकवस्तीने गजबजलेल्या बाजारपेठ परिसरात हे अत्यंत लाजरे हरीण पुराच्या पाण्यामुळे चुकून अडकून राहिले असल्याचे निदर्शनास आले. परिसरात आजूबाजूला भटक्या कुत्र्यांचा मोठा वावर आणि समोरील मुंबई-गोवा महामार्ग त्यामुळे त्याचा तातडीने बचाव करण्यात आला.

Web Title: A very rare deer found in mangaon raigad nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2023 | 09:49 AM

Topics:  

  • maharashtra
  • maharashtra news

संबंधित बातम्या

रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची! 15 ऑगस्टपर्यंत भाषा शिकावीच लागणार अन्यथा…; प्रताप सरनाईकांनी दिले महत्त्वाचे निर्देश
1

रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची! 15 ऑगस्टपर्यंत भाषा शिकावीच लागणार अन्यथा…; प्रताप सरनाईकांनी दिले महत्त्वाचे निर्देश

Navbharat Social Impact Summit 2026:  नवभारत समिट 2026 आज; मंत्री, उद्योगपतींसह दिग्गजांचा महाकुंभ रंगणार
2

Navbharat Social Impact Summit 2026: नवभारत समिट 2026 आज; मंत्री, उद्योगपतींसह दिग्गजांचा महाकुंभ रंगणार

Chhatrapati Shivaji Museum : छत्रपती शिवाजी संग्रहालयात दुर्मिळ वीरगळींची उपेक्षा? तळघरात धूळ-ओलाव्यात ऐतिहासिक ठेवा
3

Chhatrapati Shivaji Museum : छत्रपती शिवाजी संग्रहालयात दुर्मिळ वीरगळींची उपेक्षा? तळघरात धूळ-ओलाव्यात ऐतिहासिक ठेवा

Kumbh Mela 2026: ‘धार्मिक की राजकीय अजेंडा?’ कृष्णा नदीकाठी लघु कुंभमेळ्याला विरोध; प्रदूषण आणि कोट्यवधींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह
4

Kumbh Mela 2026: ‘धार्मिक की राजकीय अजेंडा?’ कृष्णा नदीकाठी लघु कुंभमेळ्याला विरोध; प्रदूषण आणि कोट्यवधींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.