Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navbharat Social Impact Summit 2026: नवभारत समिट 2026 आज; मंत्री, उद्योगपतींसह दिग्गजांचा महाकुंभ रंगणार

Navbharat Social Impact Summit 2026: नवभारत समिट 2026 मध्ये आज देशातील राजकारण, उद्योग, अर्थव्यवस्था आणि विविध क्षेत्रांतील दिग्गजांची उपस्थिती पाहायला मिळणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 09, 2026 | 03:45 PM
नवभारत समिट 2026 आज; मंत्री, उद्योगपतींसह दिग्गजांचा महाकुंभ रंगणार

नवभारत समिट 2026 आज; मंत्री, उद्योगपतींसह दिग्गजांचा महाकुंभ रंगणार

Follow Us
Follow Us:

Navbharat Social Impact Summit 2026: नवभारत ग्रुप महाराष्ट्रातील सामाजिक, शैक्षणिक आणि राष्ट्रनिर्माणाशी संबंधित उपक्रमांना सन्मानित करण्याच्या उद्देशाने ‘नवभारत सोशल इम्पॅक्ट समिट 2026’ चे आयोजन करण्यात आले. हा विशेष कार्यक्रम आज, २२ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून पुण्यातील हयात रीजेंसी, विमान नगर येथे पार पडणार आहे.

हा उपक्रम नवभारत-नवराष्ट्र आणि ग्रांट मेडिकल फाउंडेशन रूबी हॉल क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. समाजात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि संघटनांना गौरविणे आणि राष्ट्रनिर्माणातील त्यांच्या योगदानाचा सन्मान करणे, हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

‘पीएमआरडीए’चा वाहतूककोंडीवर सर्जिकल स्ट्राईक; 45 कोटी खर्चून 17 चौकांचा होणार कायापालट

समिटची थीम काय?

यंदाच्या समिटची थीम “Inspiring Change, Empowering Society” अशी ठेवण्यात आली आहे. या मंचावर सामाजिक प्रभाव, शाश्वत विकास (Sustainability), शिक्षण, आरोग्य, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) आणि सामुदायिक विकास यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.

कोण असणार उपस्थित?

या कार्यक्रमात महाराष्ट्र सरकारचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. तसेच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, ग्रांट मेडिकल फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. पुरवेज ग्रांट, धामले कॉर्पचे CMD युवराज धामले, डी.वाय. पाटील ग्रुप कोल्हापूरचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील आणि रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशील दादा मोजर हे ‘गेस्ट ऑफ ऑनर’ म्हणून उपस्थित राहणार आहेत.

उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञांची उपस्थिती

समिटमध्ये विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ आणि उद्योग प्रतिनिधी पॅनेलिस्ट म्हणून सहभागी होणार आहेत. यामध्ये रूबी हॉल क्लिनिकचे ग्रुप CEO डॉ. मुदित सक्सेना, CSR आणि ESG तज्ज्ञ प्रियंका बेहरा, टाटा ऑटोकॉम्पचे CHRO सुदीप्तो मार्जित, CTR इंडस्ट्रीजचे वरिष्ठ महाव्यवस्थापक डॉ. नितीन मेटकर, रोटरी क्लब पुणे प्रिस्टीनचे व्यवस्थापकीय विश्वस्त सुदिन आप्टे, थॅलेसेमिया सोसायटी पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा डॉ. नीता मुंशी आणि बिग एफएमचे RJ संग्राम खोपडे यांचा समावेश आहे.

Chhatrapati Shivaji Museum : छत्रपती शिवाजी संग्रहालयात दुर्मिळ वीरगळींची उपेक्षा? तळघरात धूळ-ओलाव्यात ऐतिहासिक ठेवा

Web Title: Navbharat summit 2026 top leaders ministers industrialists participation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 05:42 PM

Topics:  

  • maharashtra
  • Navbharat Conclave
  • Pune

संबंधित बातम्या

Nashik Kumbh Mela Works: : “विकास हवा, पण जीव नको!” ओव्हरलोड वाहनांविरोधात नाशिककर आक्रमक!
1

Nashik Kumbh Mela Works: : “विकास हवा, पण जीव नको!” ओव्हरलोड वाहनांविरोधात नाशिककर आक्रमक!

पुरंदरमधील अंगणवाड्यांमध्ये निकृष्ट वाटाणा; पंचायत समितीमध्ये तक्रार करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष
2

पुरंदरमधील अंगणवाड्यांमध्ये निकृष्ट वाटाणा; पंचायत समितीमध्ये तक्रार करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष

Bhandara News: श्रावणात ‘लालपरी’ घडविणार तीर्थयात्रा! ज्येष्ठ नागरिकांना मोफत; महिला व पुरुषांचा अर्ध्या दरात प्रवास
3

Bhandara News: श्रावणात ‘लालपरी’ घडविणार तीर्थयात्रा! ज्येष्ठ नागरिकांना मोफत; महिला व पुरुषांचा अर्ध्या दरात प्रवास

Gondiya News: ८ महिन्यात १२४ जणांचा बळी! निकृष्ट रस्ते ठरताहेत मृत्यूचे सापळे; प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह
4

Gondiya News: ८ महिन्यात १२४ जणांचा बळी! निकृष्ट रस्ते ठरताहेत मृत्यूचे सापळे; प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.