Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिला करत होती कल्याण विठ्ठलवाडी स्थानकावर मोबाईल चोरी, कल्याण पोलिसांनी केली अटक

कल्याण रेल्वे स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती. कल्याण रेल्वे पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरिक्षक अर्चना दुसाणे आणि पोलीस अधिकारी प्रमोद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु केला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 16, 2024 | 02:27 PM
महिला करत होती कल्याण विठ्ठलवाडी स्थानकावर मोबाईल चोरी, कल्याण पोलिसांनी केली अटक
Follow Us
Follow Us:

कल्याण : विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात लोकल गाडी पकडण्याच्या प्रयत्नात असताना एका महिलेने एका प्रवाशाच्या बॅगमधून मोबाईल चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात कल्याण रेल्वे पोलिसांनी राणी पवार नावाच्या महिलेस अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे. राणी हिने आत्तापर्यंत किती चोरल्या केल्या आहेत. याचा उलगडा तपासा अंती होणार आहे. कल्याण पोलिसांनी या संदर्भात तपास सुरु केला आहे.

१४ जानेवारी राेजी वि्ठठ्लवाडी रेल्वे स्थानकात लोकल गाडी आली असता एक प्रवासी लोकल पकडण्याची तयारी करत होता. याचवेळी एका महिलेने या प्रवाशाचा मोबाईल हिसकावून पळ काढला. कल्याण रेल्वे स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती. कल्याण रेल्वे पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरिक्षक अर्चना दुसाणे आणि पोलीस अधिकारी प्रमोद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु केला. अखेर या प्रकरणी मोबाईल चोरणाऱ्या महिलेस अटक केली. तिचे नाव राणी पवार असे आहे. ती फिरस्ता आहे. कल्याण रेल्वे पोलिसांनी तिला रेल्वे न्यायालयात हजर केले असता तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी राणीने काही चोरी केली आहे का याचा तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: A woman was stealing a mobile phone from kalyan vitthalwadi station arrested by kalyan police kalyan crime case thane dombivli maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2024 | 02:27 PM

Topics:  

  • kalyan crime case
  • Kalyan Police
  • maharashtra
  • thane

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
4

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.