Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवसेनेचे जवळपास ३५ आमदार संपर्काच्या बाहेर

राज्यात राजकीय भूकंप (Political Earthquake) घडवणाऱ्या शिवसेनेतील आजवरच्या सर्वात मोठ्या बंडाने ठाकरे सरकार अडचणीत आले आहे. याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३५ आमदार असल्याची चर्चा आहे.

  • By Ganesh Mate
Updated On: Jun 21, 2022 | 02:28 PM
शिवसेनेचे जवळपास ३५ आमदार संपर्काच्या बाहेर
Follow Us
Close
Follow Us:

विधान परिषद निवडणुकीनंतर (MLC Election) आता शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांनी बंड (Rebellion) केले आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली हे आमदार सुरतमध्ये (Surat) दाखल झाले असून ते नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा आहे. यामध्ये ५५ पैकी ३५ नॉट रिचेबल (Not Reachable) असून त्याची समजूत काढण्यासाठी शिवसेचे नेते मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) आणि रवींद्र फाटक (Ravindra Fatak) सुरतला तातडीने रवाना झाले आहेत.

राज्यात राजकीय भूकंप (Political Earthquake) घडवणाऱ्या शिवसेनेतील आजवरच्या सर्वात मोठ्या बंडाने ठाकरे सरकार अडचणीत आले आहे. याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३५ आमदार असल्याची चर्चा आहे. या आमदारांची भूमिकाही आता समोर आली असून त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरचे सरकार अमान्य असल्याचे कळते. भाजपबरोबर गेल्यास आम्ही अजूनही शिवसेनेसोबत असल्याची भूमिका बंडखोर आमदारांची आहे. आम्ही शिवसैनिक आहोत आणि अजूनही शिवसेनेसोबतच आहोत, अशी त्यांची भूमिका आहे.

या आमदारांमध्ये मुंबईतील मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे, मराठवाड्यातील सिल्लोडचे आमदार तथा राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पैठणचे आमदार तथा राज्यमंत्री संदिपान भुमरे, औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट, कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत, वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे, नांदेडचे बालाजी कल्याणकर, रायडातील अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे, महाडचे आमदार भरत गोगावले, पश्चिम महाराष्ट्रातील आटपाडीचे आमदार अनिल बाबर, भुदरगडचे आमदार प्रकाश अबिटकर, पाटणचे आमदार तथा गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील, साताऱ्यातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे, ठाण्यातील अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर, पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा, भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे, कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर, उत्तर महाराष्ट्रातील पाचोराचे आमदार किशोर आप्पा पाटील, विदर्भातील मेहकरचे आमदार संजय रायमुलकर आणि बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचा समावेश आहे.

Web Title: About 35 shivsena mlas not reachable to mva nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2022 | 02:28 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • milind narvekar
  • shivsena

संबंधित बातम्या

Shivsena : “होमवर्क न केलेल्या मुलांचे अर्धवट वर्कशॉप”, आदित्य आणि अमित ठाकरेंवर शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे यांची घणाघाती टीका
1

Shivsena : “होमवर्क न केलेल्या मुलांचे अर्धवट वर्कशॉप”, आदित्य आणि अमित ठाकरेंवर शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे यांची घणाघाती टीका

Nanded:  भाजपच्या जाहीरनाम्यात शिवसेनेची विकासकामे- आ. बालाजी कल्याणकरांनी केला दावा
2

Nanded: भाजपच्या जाहीरनाम्यात शिवसेनेची विकासकामे- आ. बालाजी कल्याणकरांनी केला दावा

Election Expenditure Limit: १५ लाखांची खर्चमर्यादा केवळ कागदावरच! पालिका निवडणुकीत प्रचारासाठी होणार ‘कोट्यवधीं’ची उधळण
3

Election Expenditure Limit: १५ लाखांची खर्चमर्यादा केवळ कागदावरच! पालिका निवडणुकीत प्रचारासाठी होणार ‘कोट्यवधीं’ची उधळण

Maharashtra Politics: “महायुतीचाच विजय होणार, शिवसेनेचे ७ उमेदवार बिनविरोध”, शिवसेना प्रवक्त्या शायना एन.सी यांचे प्रतिपादन
4

Maharashtra Politics: “महायुतीचाच विजय होणार, शिवसेनेचे ७ उमेदवार बिनविरोध”, शिवसेना प्रवक्त्या शायना एन.सी यांचे प्रतिपादन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.