Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra New Exit Poll: महाविकास आघाडी सरकार स्थापन करणार? काय आहे नवा एक्झिट पोल

यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रात मतदानाचा टक्काही वाढला आहे.  विशेष म्हणजे, यंदाच्या निवडणुकीत गेल्या 30 वर्षांमधील मतदानाचा विक्रम मोडला आहे. लोकसभा निवडणुकीत 61 टक्के मतदान झाले होते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 22, 2024 | 03:54 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  राज्यातील विधानसभा निवडणुकीची  मतमोजणी शनिवारी (23 नोव्हेंबर) होणार आहे.निवडणुकांच्या मतदानानंतर राज्यात विविध संस्थानी एक्झिट पोलही जाहीर केले. यातील बहुतांश पोल्समधील आकडेवारूनुसार महाराष्ट्रात महायुती बहुमताचा आकडा पार करेल आणि सत्ता स्थापन करेल, असा दावा करण्यात येत आहे.

अशातच  प्रजातंत्रच्या एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडी बहुमताचा आकडा पार करताना दिसत आहे.प्रजातंत्रच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 149 जागांवर विजय मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर महायुतीला फक्त 127 जागा मिळू शकतात असा अंदाज आहे. त्यामुळे प्रजातंत्रच्या एक्झिट पोलनुसार, महाविकास आघाडी बहुमताचा आकडा पार करून सरकार स्थापन करू शकते.

महाविकास आघाडीला 149 जागांवर विजय मिळेल. मुंबईत 18,  पश्चिम महाराष्ट्रातील 30,  मराठवाड्यात 30 जागा, ठाणे आणि कोकणात 17, मराठवाड्यातील 30, उत्तर महाराष्ट्रात 23,  विदर्भात 31 आणि जागा महाविकास आघाडीला मिळतील असा अंदाज या पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.

Devendra Fadanvis: सागर बंगल्यावर घडामोडींना वेग; भाजप नेत्यांसह मनसेचा ‘हा’ शिलेदार फडणवीसांच्या भेटीला

महायुतीचा विजय कुठे-कुठे होणार?

राज्यातील 288 पैकी 127 विधानसभा मतदारसंघात महायुतीला  विजय मिळेल.  इतक्या जागा मिळाल्यानंतर भाजप अपक्ष आणि बंडखोरांच्या मदतीने बहुमताचा आखडा गाठण्यासाठी प्रयत्न करणार आणि त्यासाठी घोडेबाजार होणार का, याबाबतही उत्सुकता शिगेला पोहचली आहे. प्रजांतंत्रच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, मुंबईत 18, पश्चिम महाराष्ट्रात 26 जागा, मराठवाड्यात 15 जागा, उत्तर महाराष्ट्र 21 जागा, विदर्भ 29 जागा आणि ठाणे-कोकण 18 जागा मिळतील, असा अंदाज आहे.

झॅगल प्रिपेड ओशियन सर्व्हिसेस लिमिटेडची सप्टेंबर तिमाहीत दमदार कामगिरी !

राज्यात मतदानाचा टक्का वाढला

दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रात मतदानाचा टक्काही वाढला आहे.  विशेष म्हणजे, यंदाच्या निवडणुकीत गेल्या 30 वर्षांमधील मतदानाचा विक्रम मोडला आहे. लोकसभा निवडणुकीत 61 टक्के मतदान झाले होते. पण विधानसभा निवडणुकीत राज्यभरात सरासरी 66.05 टक्के मतदान झाले आहे. हे वाढलेले मतदान कुणासाठी फायदेशीर ठरणार, हे निकालाच्या दिवशी ठरणार आहे. पण निवडणुकीत वाढलेला मतदानाच टक्का हा प्रस्थापित सरकारच्या विरोधात मानला जातो. पण दुसरीकडे   लाडकी बहीण योजनेच्या यशामुळेयंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांकडून केला जात आ. अनेक बड्या नेत्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला आहे. कोल्हापुरच्या कागलमध्येही सर्वाधित मतदान झाले. कागल मतदारसंघात तब्बल 81 टक्के मतदान झाले आहे. तर मुंबईत मुंबईत फक्त 52 टक्के मतदान झाले.

 

Web Title: According to a new exit poll maha vikas aghadi will form the government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2024 | 03:14 PM

Topics:  

  • maharashtra election 2024
  • Mahavikas Aghadi
  • Mahayuti

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.