Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्लीपाठोपाठ आर्थिक राजधानी मुंबईत देखील प्रदूषणाच्या पातळीत चिंताजनक वाढ, हवेतील गुणवत्तेत घट; आरोग्यास घातक… ही आहेत कारणे? 

मुंबईच्या प्रदूषणामध्ये वाढ झाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. परिणामी मुंबईतील गुरुवारीची हवेतील गुणवत्ता कमालीची खालावली होती. दिल्लीपाठोपाठ आर्थिक राजधानी मुंबईत देखील प्रदूषणाच्या पातळीत चिंताजनक वाढ झाली आहे. त्यामुळं हवेतील गुणवत्तेत घट झाला आहे. यामुळं आरोग्यास घातक असल्याचं आरोग्यतज्ज्ञांनी म्हटलं आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jan 08, 2023 | 08:40 AM
दिल्लीपाठोपाठ आर्थिक राजधानी मुंबईत देखील प्रदूषणाच्या पातळीत चिंताजनक वाढ, हवेतील गुणवत्तेत घट; आरोग्यास घातक… ही आहेत कारणे? 
Follow Us
Follow Us:

मुंबई : सध्या हिवाळा सुरु आहे, त्यामुळं राज्यातील काही भाग सोडता सर्वंत्र थंडी, गुलाबी थंडीचा अनुभव नागरिक घेत आहेत, दरम्यान, मुंबईकरांच्या आरोग्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. वाढत्या प्रदूषणामुळं मुंबईतील वातावरण बिघडले असून, दिल्ली पाठोपाठ मुंबईत हवेतील गुणवत्ता खालावली आहे, त्यामुळं त्याच्या परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता असल्याचं आरोग्यतज्ज्ञांनी म्हटलं आहे.

[read_also content=”सन्माननीय औरंगजेबजी! छत्रपती संभाजी महाराज व औरंगजेबवरुन सामनातून भाजपावर टिका, ‘या नेत्यामुळं’ राज्यातील वातावरण गढूळ? वाचा… https://www.navarashtra.com/maharashtra/honorable-aurangzebji-chhatrapati-sambhaji-maharaj-and-aurangzeb-criticized-the-bjp-the-atmosphere-in-the-state-is-becoming-cloudy-because-of-this-leader-360071.html”]

मुंबईत किमान तापमानात घट झाल्यानंतर आता मुंबईच्या प्रदूषणामध्ये वाढ झाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. परिणामी मुंबईतील गुरुवारीची हवेतील गुणवत्ता कमालीची खालावली होती. दिल्लीपाठोपाठ आर्थिक राजधानी मुंबईत देखील प्रदूषणाच्या पातळीत चिंताजनक वाढ झाली आहे. त्यामुळं हवेतील गुणवत्तेत घट झाला आहे. यामुळं आरोग्यास घातक असल्याचं आरोग्यतज्ज्ञांनी म्हटलं आहे. दरम्यान, मागील दोन तीन दिवसात मुंबईत माझगाव, चेंबूर, वांद्रे-कुर्ला संकुल, अंधेरी येथील हवेची गुणवत्ता दिवसभर ‘अतिवाईट’ नोंदवली गेली. हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या प्रणालीच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस हवा वाईट ते अती वाईट या श्रेणीत असेल.

पुढील काळात मुंबईमध्ये थंडीची तीव्रता काही काळ वाढणार असल्याने त्याचा परिणाम प्रदूषणावरही होण्याची शक्यता आहे. या काळामध्ये अतिरिक्त थकवा जाणवण्याची शक्यताही वाढू शकते. फुप्फुसांचे आजार असणाऱ्यांना किंवा हृदयरोग असणाऱ्यांना हा त्रास अधिक जाणवू शकतो, असं आरोग्यतज्ज्ञांनी म्हटलं आहे, त्यामुळं काळजी घेण्याचा सल्ला देखील डॉक्टरांनी दिला आहे. तसेच हवेची घसरलेली गुणवत्ता आता पुन्हा किती काळ मुंबईकरांना अनुभवावी लागणार, यामुळं मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, अशा इशारा आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.

Web Title: After delhi mumbai the financial capital also saw an alarming increase in pollution levels deterioration in air quality harmful to health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2023 | 08:40 AM

Topics:  

  • Air quality
  • Mumbai

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

पैसे भरले, अर्ज केला; तरीही घर नावावर नाही! गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत
3

पैसे भरले, अर्ज केला; तरीही घर नावावर नाही! गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
4

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.