नवी दिल्ली येथील गंगा ऑडिटोरियम, इंदिरा पर्यावरण भवन येथे पार पडलेल्या समारंभात अमरावती महापालिका आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
थंडी अलिकडे मोठ्या शहरांसाठी आणि औद्योगीक क्षेत्र असलेल्या ठिकाणी हवा प्रदूषण ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे. यातून नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असून कर्करोगासारख्या आजारांनी डोकं वर काढलं…
दिल्लीच्या हवेत श्वास घेणे म्हणजे सिगारेट ओढण्यासारखे झाले आहे. हा दावा कोणत्याही संशोधनावर किंवा अनुमानावर आधारित नसून वस्तुस्थिती आहे. दिल्लीच्या हवेत श्वास घेणे हे सिगारेट ओढण्याइतके किती आहे ते जाणून…
मुंबईतील वाढत्या हवा प्रदूषणाला (Air Pollution) रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. धूळ नियंत्रणासाठी मुंबईमध्ये पाच ठिकाणी धूळ नियंत्रण यंत्र बसवण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला होता.
मिरा भाईंदर शहरातील हवेच्या प्रदूषणात वाढ झाली होती. त्यामुळे शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी व त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आयुक्त संजय काटकर यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.
हिवाळ्याच्या दिवसात (Winter Season) देशाची राजधानी नवी दिल्लीतील वायू प्रदूषण कायम चर्चेत असते. मात्र, देशातील अनेक शहरांमधली परिस्थिती याहून वेगळी नाही. राज्याच्या उपराजधानीचे शहर असलेले नागपूर देखील त्याला अपवाद नाही.
शहरातील हवा विषारी (Poisonous Air) होत असल्याचे पाहायला मिळत आहे. याचा मुंबईकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, प्रदूषणामुळे (Pollution) श्वसन आणि दम्याचे रुग्ण ३० ते ५० टक्क्यांनी वाढले आहेत.
देशातील वायू प्रदूषण (Air Pollution) आता जीवघेणे बनले आहे. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (सीएसई) च्या आकडेवारीनुसार, विषारी वातावरणामुळे 2020 मध्ये देशातील लोकांचे सरासरी वय सुमारे 4 वर्षे 11 महिन्यांनी…
आता मुंबईच्या प्रदूषणामध्ये वाढ झाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. परिणामी मुंबईतील हवा घसरल्यानं मुंबईची हवा (Mumbai's Air Quality) दिल्लीपेक्षा देखील खराब असल्याचं समोर आलं आहे.
दिल्ली पेक्षाही मुंबईत हवेतील गुणवत्ता घसरली आहे. हवेतील प्रदूषण मुंबईत आढळून येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली असून, हवेची गुणवत्ता ढासळत चालली आहे. एयर क्वालिटी इंडेक्स…
मुंबईच्या प्रदूषणामध्ये वाढ झाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. परिणामी मुंबईतील गुरुवारीची हवेतील गुणवत्ता कमालीची खालावली होती. दिल्लीपाठोपाठ आर्थिक राजधानी मुंबईत देखील प्रदूषणाच्या पातळीत चिंताजनक वाढ झाली आहे. त्यामुळं हवेतील…
गुरुवारी दिवसभर उन्हाचा ताप जाणवूनही हवेमध्ये प्रदूषके हवेमध्ये साचून राहिल्याचे आढळून आले. या काळामध्ये अतिरिक्त थकवा जाणवण्याची शक्यताही वाढू शकते. फुप्फुसांचे आजार असणाऱ्यांना किंवा हृदयरोग असणाऱ्यांना हा त्रास अधिक जाणवू…
सतत वातावरणातील बदल यामुळं हवेतील गुणवत्ता घसरत आहे. मुंबईत मागील काही दिवसांपासून हवेतील (Mumbai Air) गुणवत्तेत घसरण होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळं पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. तसेच ही…