Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जमिनीच्या वादातून गोळीबार झाल्यानंतर, दोन्ही पक्षांमध्ये सोशल मीडियावर वॉर सुरूचं

एकमेकांना आवाहन प्रति आव्हान देणारे हे रील्स वायरल होत असल्याने एकूणच आता सोशल मीडियावर देखील तणावाचे वातावरण तयार झाले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 05, 2024 | 11:17 AM
जमिनीच्या वादातून गोळीबार झाल्यानंतर, दोन्ही पक्षांमध्ये सोशल मीडियावर वॉर सुरूचं
Follow Us
Follow Us:

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आमदार गणपत गायकवाड आणि त्यांच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. तर या हल्ल्यात जखमी झालेले महेश गायकवाड व राहुल पाटील यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर दुसरीकडे कल्याण पूर्वेत तणावपूर्ण शांतता पसरली आहे. कल्याण पूर्वेककडे पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. तर आता सोशल मीडियावर मात्र पुन्हा एकदा दोघांच्या समर्थकांकडून समर्थन, पाठिंबा देणारे रिल्स व्हायरल केले जात आहेत.

आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थनार्थ आमदार गायकवाड यांचे कार्यकर्ते रिल्स व्हायरल करत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांना पाठिंबा देणारे रिल्स देखील महेश गायकवाड समर्थकांकडून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एकमेकांना आवाहन प्रति आव्हान देणारे हे रील्स वायरल होत असल्याने एकूणच आता सोशल मीडियावर देखील तणावाचे वातावरण तयार झाले आहे.

भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी जमिनीच्या वादातून उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचा साथीदार राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भाजपा आमदार गणपत गायकवाड आणि त्यांच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. आमदार गायकवाड यांच्यासह दोघे आरोपी पोलीस कोठडीत आहेत. या गोळीबाराच्या घटनेनंतर कल्याण पूर्वेत तणावाचे वातावरण आणि शांतता पसरली आहे. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कल्याण पूर्वेत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

शिवसेना भाजपाच्या नेत्यांकडून शांततेचे आवाहन करण्यात आले, मात्र समर्थकांकडून अप्रत्यक्षरीत्या एकमेकांना आव्हान प्रति आव्हान देणारे हे रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत .त्यामुळे या समर्थकांमध्ये सोशल वॉर सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

Web Title: After the firing over the land dispute a social media war broke out between the two parties bjp shivsena maharashtra political thane politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2024 | 11:17 AM

Topics:  

  • BJP
  • devendra fadanvis
  • Eknath Shinde
  • MLA Ganpat Gaikwad
  • shivsena

संबंधित बातम्या

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा
1

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी
2

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
3

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास
4

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.