• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ahilyanagar News Ladki Bahin Scheme Will Be Continued Ravi Anaspures Statement

Ahilyanagar News: लाडकी बहीण योजना सुरूच राहणार! अहिल्यानगर दक्षिण आढावा बैठकीत रवी अनासपुरे यांचे वक्तव्य

लाडकी बहीण योजना सुरुच राहील असे वक्तव्य संघटन मंत्री रवी अनासपुरे यांनी अहिल्यानगरच्या दक्षिण विभागाची आढावा बैठकीत केले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 30, 2025 | 01:46 PM
Ahilyanagar News: लाडकी बहीण योजना सुरूच राहणार! अहिल्यानगर दक्षिण आढावा बैठकीत रवी अनासपुरे यांचे वक्तव्य
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • अहिल्यानगर मधील दक्षिण विभागासाठी आढावा बैठकीचे आयोजन
  • लाडकी बहीण योजना सुरूच राहणार
  • संघटन मंत्री रवी अनासपुरे यांचे बैठकीत विधान
जोपर्यंत मुख्यमंत्री पदावर देवाभाऊ आहेत, तोपर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना बंद होणार नाही. भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी हा संदेश प्रत्येक लाडक्या बहिणींपर्यंत पोहचवावा, असे आवाहन भाजपा नेते व उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे यांनी केले. अनासपुरे हे काल जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी दक्षिण विभागाची आढावा बैठक अहिल्यानगर येथील लाल टाकी परिसरातील आय. एस.डी.टी. सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अनासपुरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी दक्षिण विभाग जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, महानगर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, जिल्हा समन्वयक विनायक देशमुख, सुनील रामदासी, महिला मोर्चा अध्यक्ष प्रिया जानवे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

सोशल मीडिया ते रस्त्यावर प्रचाराची धामधूम; चाकणमध्ये राजकीय वातावरण तापले

लाडक्या बहिणीपर्यंत वस्तुस्थिती पोहचवा

यावेळी बोलताना अनासपुरे म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे नुकतेच अहिल्यानगर जिल्ह्यात येऊन गेले. या दौऱ्यात त्यांनी लाडकी बहिण योजना कधीही बंद होणार नाही, अशी जाहीर ग्वाही दिली आहे. मध्यप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंग चौव्हाण यांनी मध्यप्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली होती.

या योजनेचा अभ्यास करून देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात ही योजना सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला आणि तो स्वीकारुन राज्य सरकारने ही योजना सुरू करण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला. या योजने संदर्भातील ही वस्तुस्थिती कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत आणि समाजातील सर्व लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अनासपुरे पुढे म्हणाले, कार्यकर्त्यांनी कोणत्याही आदेशाची वाट न पाहता आपापल्या क्षेत्रातील नागरिकांना शासनाने घेतलेल्या लोकोपयोगी योजनांची माहिती द्यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला जी.एस.टी. कमी करण्याचा निर्णय आणि त्यामुळे झालेले फायदे, याची माहिती घराघरापर्यंत पोहोचवावी.

द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात; उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केली ‘ही’ मोठी मागणी

जिल्हा कमिटीकडे अहवाल सादर

जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यावेळी बोलताना म्हणाले की दक्षिण भागात होत असलेल्या नगरपालिका निवडणुकीसाठी पक्षाने प्रत्येक नगरपालिकेसाठी तीन प्रभारींची नियुक्ती केली आहे. हे प्रभारी त्या क्षेत्रात जाऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून वेळोवेळी जिल्हा कमिटीकडे अहवाल सादर करीत आहेत. त्या आधारे प्रचार यंत्रणा अधिक गतिमान होत आहे. जिल्ह्यात भाजपाला मोठे यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा

यावेळी निवडणूक जिल्हा समन्वय विनायकराव देशमुख यांनी बोलताना सांगितले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रामुख्याने महिला आणि युवकांसाठी तयार करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यात यावी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यकत्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन देशमुख यांनी केले.

Web Title: Ahilyanagar news ladki bahin scheme will be continued ravi anaspures statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 01:46 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • CM Devendra Fadnavis
  • Ladki Bahin Yojana

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: विखे- जगताप यांची जादू चालली! भाजप-राष्ट्रवादी युतीला नगरमध्ये बहुमत
1

Ahilyanagar News: विखे- जगताप यांची जादू चालली! भाजप-राष्ट्रवादी युतीला नगरमध्ये बहुमत

‘देवाभाऊ’ ठरले महाराष्ट्राच्या राजकारणाचे ‘चाणक्य’! “महापौर हिंदू अन्…”; CM फडणवीसांनी ठणकावलं
2

‘देवाभाऊ’ ठरले महाराष्ट्राच्या राजकारणाचे ‘चाणक्य’! “महापौर हिंदू अन्…”; CM फडणवीसांनी ठणकावलं

Ahilyanagar News: शेवगाव तालुक्यातील ‘या’ गावात दरोडेखोरांची दहशत! चक्क महिलेचे कानच तोडले
3

Ahilyanagar News: शेवगाव तालुक्यातील ‘या’ गावात दरोडेखोरांची दहशत! चक्क महिलेचे कानच तोडले

महाराष्ट्रात भाजप अन् महायुतीचा महाविजय! CM Devendra Fadnavis म्हणाले, “जिंकल्यावर उन्माद…”
4

महाराष्ट्रात भाजप अन् महायुतीचा महाविजय! CM Devendra Fadnavis म्हणाले, “जिंकल्यावर उन्माद…”

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘मांजा हटवा अन् जीव वाचवा! चायनीज मांजा ठरतोय मृत्यूचा सापळा; पुण्यात ‘विद्या प्रमाण रेस्क्यू अभियान’

‘मांजा हटवा अन् जीव वाचवा! चायनीज मांजा ठरतोय मृत्यूचा सापळा; पुण्यात ‘विद्या प्रमाण रेस्क्यू अभियान’

Jan 18, 2026 | 02:35 AM
जत शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था, घाणीचे साम्राज्य; नागरिकांचा संताप

जत शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था, घाणीचे साम्राज्य; नागरिकांचा संताप

Jan 18, 2026 | 12:30 AM
Trump Greenland Strategy : ट्रम्पचा नवा रिअल इस्टेट जुगार! ग्रीनलँड विकत घेण्यासाठी पेरले शेकडो गुप्तहेर, काय आहे नेमका प्लॅन

Trump Greenland Strategy : ट्रम्पचा नवा रिअल इस्टेट जुगार! ग्रीनलँड विकत घेण्यासाठी पेरले शेकडो गुप्तहेर, काय आहे नेमका प्लॅन

Jan 17, 2026 | 11:23 PM
फुल चार्जवर 810 KM रेंज! पहिल्यांदाच Google Gemini AI सह सुसज्ज असणारी EV ‘या’ दिवशी होणार सादर

फुल चार्जवर 810 KM रेंज! पहिल्यांदाच Google Gemini AI सह सुसज्ज असणारी EV ‘या’ दिवशी होणार सादर

Jan 17, 2026 | 10:11 PM
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट अन् पुढच्याच क्षणी घडलं असं काही… कोपरखैरणेत मोठा राडा! Video Viral

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट अन् पुढच्याच क्षणी घडलं असं काही… कोपरखैरणेत मोठा राडा! Video Viral

Jan 17, 2026 | 09:39 PM
Maharashtra Politics: भाजपचा ‘दादां’ना मोठा धक्का; महापालिका संपताच थेट…

Maharashtra Politics: भाजपचा ‘दादां’ना मोठा धक्का; महापालिका संपताच थेट…

Jan 17, 2026 | 09:29 PM
DC vs RCB WPL 2026 LIVE : RCB ने दिल्ली कॅपिटल्सच्या 166 धावांवर रोखले! मानधना आर्मीसमोर 167 धावांचे लक्ष्य; शफाली चमकली

DC vs RCB WPL 2026 LIVE : RCB ने दिल्ली कॅपिटल्सच्या 166 धावांवर रोखले! मानधना आर्मीसमोर 167 धावांचे लक्ष्य; शफाली चमकली

Jan 17, 2026 | 09:25 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nanded : “भाजपच्या यशाचे श्रेय नांदेडकरांचे ” -अशोक चव्हाण

Nanded : “भाजपच्या यशाचे श्रेय नांदेडकरांचे ” -अशोक चव्हाण

Jan 17, 2026 | 08:19 PM
Latur Crime News : अनुष्काच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी SIT ची स्थापना

Latur Crime News : अनुष्काच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी SIT ची स्थापना

Jan 17, 2026 | 08:09 PM
Latur News : 70 पैकी 47 जागा जिंकत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व

Latur News : 70 पैकी 47 जागा जिंकत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व

Jan 17, 2026 | 08:04 PM
Kolhapur News : “तिन्ही पक्षाच्या बदनामीला वाव द्यायचा नाही”; हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य

Kolhapur News : “तिन्ही पक्षाच्या बदनामीला वाव द्यायचा नाही”; हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य

Jan 17, 2026 | 07:56 PM
Latur Election :  महापालिकेतील निकालाचा भाजपकडून स्विकार

Latur Election : महापालिकेतील निकालाचा भाजपकडून स्विकार

Jan 17, 2026 | 07:47 PM
Muncipal Election Result : भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षाच्या आमदारांचा सत्ता स्थापण्याचा दावा

Muncipal Election Result : भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षाच्या आमदारांचा सत्ता स्थापण्याचा दावा

Jan 17, 2026 | 07:32 PM
MUMBAI : एकनाथ शिंदेंच्या भूमिकेमुळे मुंबईवर महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा झेंडा? -संजय राऊत

MUMBAI : एकनाथ शिंदेंच्या भूमिकेमुळे मुंबईवर महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा झेंडा? -संजय राऊत

Jan 17, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.