Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: ‘हे’ गाव बनले चंदन तस्करीचे माहेघर! पोलिसांबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचेही दुर्लक्ष

अहिल्यानगरमधील सोनाई गाव हे चंदन तस्करीचे माहेरघर बनत चालले आहे. यामुळे साहजिकच गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 28, 2026 | 09:45 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • सोनाई गाव हे चंदन तस्करीचे माहेरघर
  • पोलिसांबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचेही दुर्लक्ष
  • जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
सोनई परिसरात अनेक दिवसांपासून बंद असलेला चंदन तस्करीचा व्यवसाय पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचे चित्र आहे. दिवसा चंदनाच्या झाडांची टेहळणी केली जाते आणि रात्री ही झाडे कापून त्यांची तस्करी केली जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. विशेष म्हणजे या गंभीर प्रकारांकडे वन विभाग, स्थानिक पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

नेवासा तालुका हा मराठवाड्याला लागून असल्याने मराठवाड्यातील विविध भागातून चंदनाचे लाकूड चोरी करून ते सोनईमध्ये आणले जाते आणि येथे विकले जात असल्याची माहिती समोर येत आहे. सोनईमध्ये फार पूर्वीपासून चंदन तस्करीचे रॅकेट सक्रिय असून, काही वन कर्मचाऱ्यांच्या जाणूनबुजून दुर्लक्षामुळेच तस्करांचे जाळे अधिक मजबूत झाल्याचे बोलले जात आहे. परिणामी, सोनई परिसरात चंदन तस्करी करणाऱ्या टोळ्या तयार झाल्या आहेत.

Ahilyanagar News: वाळूतस्कराची इतकी हिंमत! कारवाईसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर घातला डंपर

कमी कष्टात जास्त पैसा मिळत असल्याने अनेक तरुण या गैरव्यवसायाकडे आकर्षित होत असल्याचे दिसून येत आहे. सोनईतील या चंदन तस्कर टोळ्यांची मजल नाशिक जिल्ह्यापर्यंत पोहोचली असून, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही येथील तरुण चंदनाची झाडे आणण्यासाठी जात असल्याची माहिती आहे. सोनईमध्ये चंदन तस्करीचा एक मोठा बुकी सक्रिय असून येथून परराज्यातही मालाचा पुरवठा केला जात असल्याचे समजते. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

प्रशासनाकडून याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सोनई एसटी बसस्थानक परिसरात सकाळच्या वेळेत चंदन तस्करांची टोळकी उघडपणे फिरताना दिसत असल्याची माहिती आहे. यावरून येथील बुकीची दररोज हजारो रुपयांची उलाढाल होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अनेक नागरिकांनी याबाबत पोलिसांकडे तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही.

Ajit Pawar Plane Crash: “दादा गेले हे दुःख बघवत नाही…”, मनोज जरांगे पाटील बारामतीत भावूक; व्यक्त केला शोक

दिवसा झाडांची टेहळणी आणि रात्री चंदनाची झाडे कापून नेण्याचे प्रकार सर्रास सुरू असून, वन विभाग, स्थानिक पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने तात्काळ कारवाई करून या चंदन तस्करांना आवर घालावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title: Ahilyanagar news sonai becoming sandalwood smuggling hub forest officers ignore the case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: वाळूतस्कराची इतकी हिंमत! कारवाईसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर घातला डंपर
1

Ahilyanagar News: वाळूतस्कराची इतकी हिंमत! कारवाईसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर घातला डंपर

हिंदी चित्रपटांच्या स्पर्धेत ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई? चा दमदार टिकाव!
2

हिंदी चित्रपटांच्या स्पर्धेत ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई? चा दमदार टिकाव!

तीन भावांचा निरागस जल्लोष… ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चं धमाकेदार प्रमोशनल साँग प्रदर्शित!
3

तीन भावांचा निरागस जल्लोष… ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चं धमाकेदार प्रमोशनल साँग प्रदर्शित!

Latur News : लातूर जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस वंचितची युती तुटली,दोन्ही पक्ष आमने-सामने
4

Latur News : लातूर जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस वंचितची युती तुटली,दोन्ही पक्ष आमने-सामने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.