• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ahmedabad Plane Crash 265 People Killed Including 10 From Maharashtra

Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटना; 265 जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 10 जणांचा समावेश

टेकऑफनंतर विमान आवश्यक उंचीवर न गेल्याचे लक्षात येताच, वैमानिक सुमीत सभरवाल यांनी हवाई वाहतूक नियंत्रण केंद्राला ‘मे-डे कॉल’द्वारे तातडीचा संदेश दिला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 13, 2025 | 09:46 AM
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटना; 265 जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 10 जणांचा समावेश

अहमदाबाद विमान दुर्घटना; महाराष्ट्रातील 10 जणांचा समावेश

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Air India Plane Crash:  अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा झालेल्या भीषण अपघातात एकूण 265 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी 241 प्रवासी विमानात होते, तर अपघातग्रस्त परिसरातील 24 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. विमानाने धावपट्टीवरून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या 12 ते 15 सेकंदांत नियंत्रण सुटल्यामुळे भीषण दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. टेकऑफनंतर अवघ्या 50 सेकंदांत हे विमान कोसळल्याने प्रचंड हानी झाली.

अहमदाबाद अपघातात महाराष्ट्रातील १० जणांचा मृत्यू

अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया अपघातात महाराष्ट्रातील १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये मुख्य वैमानिक सुमीत सभरवाल यांच्यासह सहा क्रू मेंबर्स आणि चार प्रवाशांचा समावेश आहे. क्रू सदस्यांमध्ये सुमीत सभरवाल (मुंबई, पवई), दीपक पाठक (बदलापूर), मैथिली पाटील (न्हावा गाव, पनवेल), रोशनी सोनघरे (डोंबिवली), अपर्णा महाडिक (गोरेगाव), आणि साईनीता चक्रवर्ती (जुहू) यांचा समावेश आहे. प्रवाशांमध्ये मयूर पाटील, यशा कामदार (नागपूर), तसेच पंढरपूरचे रहिवासी आशा पवार आणि महादेव पवार हे दाम्पत्य यांचा समावेश आहे. मयूर पाटील यांची अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही.

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी केलं पुन्हा मोठं विधान; म्हणाले…

अहमदाबादमध्ये घडलेली एअर इंडिया विमान दुर्घटना ही भारताच्या हवाई अपघाताच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात गंभीर घटना ठरू शकते. टेकऑफनंतर विमान आवश्यक उंचीवर न गेल्याचे लक्षात येताच, वैमानिक सुमीत सभरवाल यांनी हवाई वाहतूक नियंत्रण केंद्राला ‘मे-डे कॉल’द्वारे तातडीचा संदेश दिला. मात्र, कोणतीही मदत मिळण्याआधीच अवघ्या ५० सेकंदांत या भीषण दुर्घटनेत 265 जणांचे प्राण गेले. विमान का कोसळले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी तज्ज्ञांकडून खालील चार संभाव्य कारणांचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातात आतापर्यंत २६५ जणांचा मृत्यू; मेडिकल कॉलेजच्या

एअर इंडिया विमान दुर्घटनेची चार संभाव्य कारणं:

  1. इंजिन बिघाड : विमानाच्या दोन्ही इंजिनांमध्ये एकाच वेळी तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
  2. लँडिंग गियर अपयश : टेकऑफनंतर लँडिंग गियर पुन्हा आत न घेता आल्याने विमानाचा वेग नियंत्रित होऊ शकला नसेल.
  3. पक्ष्याची धडक (Bird Hit) : विमान टेकऑफ करत असतानाच पक्षी धडकला असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे इंजिन बिघडले असावेत.
  4. फ्लॅप स्थितीमध्ये अडथळा : टेकऑफसाठी आवश्यक असलेले पंखांचे फ्लॅप उचलले गेले नसल्यामुळे विमानास योग्य उचल मिळाली नसेल.
 
Web Title: Ahmedabad plane crash 265 people killed including 10 from maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2025 | 09:46 AM

Topics:  

  • Ahemdabad
  • Air India. Plane Crash

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच करणने उघड केला सदस्यांचा Game Plan, ‘या’ पाच सदस्यांना म्हटले टॉप 5 !

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच करणने उघड केला सदस्यांचा Game Plan, ‘या’ पाच सदस्यांना म्हटले टॉप 5 !

Feb 17, 2026 | 10:34 AM
टेक विश्वाला मोठा धक्का! संगणक वैज्ञानिक David J. Farber यांचे निधन, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

टेक विश्वाला मोठा धक्का! संगणक वैज्ञानिक David J. Farber यांचे निधन, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Feb 17, 2026 | 10:30 AM
Madhyapradesh Crime: आधी प्रेयसीची हत्या, मृतदेहावर अत्याचार, अघोरी कृत्य आणि फोटो….; इंदूरमधील भयानक घटना!

Madhyapradesh Crime: आधी प्रेयसीची हत्या, मृतदेहावर अत्याचार, अघोरी कृत्य आणि फोटो….; इंदूरमधील भयानक घटना!

Feb 17, 2026 | 10:22 AM
याला म्हणतात खरं प्रेम! ‘तूच माझी देवता’ म्हणत पतीने पत्नीच्या स्मरणार्थ बांधलं तब्बल 60 लाखांचं मंदिर; Video Viral

याला म्हणतात खरं प्रेम! ‘तूच माझी देवता’ म्हणत पतीने पत्नीच्या स्मरणार्थ बांधलं तब्बल 60 लाखांचं मंदिर; Video Viral

Feb 17, 2026 | 10:16 AM
अतिक्रमणाच्या नावाखाली इतिहासावरच घाला; सांगली-मिरज रेल्वेचा अखेरचा साक्षीदार जमीनदोस्त

अतिक्रमणाच्या नावाखाली इतिहासावरच घाला; सांगली-मिरज रेल्वेचा अखेरचा साक्षीदार जमीनदोस्त

Feb 17, 2026 | 10:15 AM
ZIM vs IRE : झिम्बाब्वेकडे ऑस्ट्रेलियाला बाहेर काढण्यासाठी दोन संधी! आयर्लंडविरुद्ध होणार आज सामना, वाचा सविस्तर

ZIM vs IRE : झिम्बाब्वेकडे ऑस्ट्रेलियाला बाहेर काढण्यासाठी दोन संधी! आयर्लंडविरुद्ध होणार आज सामना, वाचा सविस्तर

Feb 17, 2026 | 10:15 AM
Gaurd Puran: अकाली मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो? आत्मा खरोखरच भटकतो? गरुड पुराणातील रहस्य देतील धक्का

Gaurd Puran: अकाली मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो? आत्मा खरोखरच भटकतो? गरुड पुराणातील रहस्य देतील धक्का

Feb 17, 2026 | 10:14 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.