• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ajit Pawar Criticized Yugendra Pawar Nras

Ajit Pawar on Yugendra Pawar: ‘…तरीही माझ्याविरोधात युगेंद्रला उभं केलं….; अजित पवार असं का म्हणाले?

मुख्यमंत्रीपदावर सरकारचा कोणताच फॉर्म्युला अजून तरी ठरलेला नाही. राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने माझी नेता म्हणून निवड झाली असून सर्व अधिकार मला दिले आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 25, 2024 | 05:38 PM
'माळेगाव'च्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच अजित पवारांची 'मेगा मीटिंग'; सर्व कामकाजासह कारखान्याच्या स्थितीची घेतली माहिती

'माळेगाव'च्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच अजित पवारांची 'मेगा मीटिंग'; सर्व कामकाजासह कारखान्याच्या स्थितीची घेतली माहिती (Photo Credit- Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कराड:  आम्हाला बहुमत मिळाले म्हणून विरोधकांनी ईव्हीएमवर खापर पडू नये. छत्तीसगडमध्ये निवडून आल्यावर तिथे ईव्हीएम घोटाळा झाला नाही? लोकसभेला आमच्या झालेल्या पराभवावेळी ईव्हीएम घोटाळा झाला नाही? असे सांगत ते म्हणाले, लोकसभेच्या पराभवातून धडा घेत आम्ही काम केले. जनतेपर्यंत अनेक योजना पोहोचवल्या. त्यामुळे महायुतीला हे यश मिळाले असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

दिवंगत  यशवंतराव चव्हाण यांच्या 40 व्या स्मृतिदिनानिमित्त कराड येथील प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आ. हसन मुश्रीफ, आ. मकरंद पाटील उपस्थित होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी तुमचंही नाव चर्चेत आहे? या प्रश्नावर ते म्हणाले, मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी बसून जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ. मुख्यमंत्रीपदावर सरकारचा कोणताच फॉर्म्युला अजून तरी ठरलेला नाही. राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने माझी नेता म्हणून निवड झाली असून सर्व अधिकार मला दिले आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचा नेता म्हणून निवड झाली आहे. आता भाजपने नेते निवड कुणाची करायची ते ठरवतील. आम्ही तिघंही नंतर एकत्र बसू. आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करू. राज्याला मजबूत, स्थिर सरकार देऊ, असे त्यांनी सांगितले.

AIMIM नेत्याचा मोठा दावा, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होणार? ओवेसीचा असणार पाठिंबा

महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी एका विचाराने प्रयत्न करणे गरजेचे

युगेंद्र हा व्यावसायिक असून त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. लोकसभेला माझी चूक झाली, हे मी सर्वांना सांगून दमलो. तरीही माझ्या सख्ख्या पुतण्याला माझ्या विरोधात उभं करायचं काहीच कारण नव्हतं. माझी चूक झाली, म्हणजे घरातलाच माणूस उभा करायचा काय? असेही ते म्हणाले. महाराष्ट्राचा पाया रचण्याचे काम यशवंतराव चव्हाण यांनी केले, यामुळे महाराष्ट्र कदापि त्यांना विसरणार नाही. शिव, शाहू, फुले, आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारानेच आम्ही पुढे जाण्याचे काम चालू ठेवणार आहे. यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेल्या दिशेने मार्गाने आपण सर्वांनी पुढे जाणे गरजेचे आहे. त्यांच्या विचारांने आम्ही महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी एका विचाराने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

विरोधकांचा मानसन्मान ठेवण्याची पद्धत कायम ठेवू

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार अशी स्थिती नाही. आम्ही आजच तिघेही  एकत्र बसून स्थिर सरकार देऊ. आमच्याकडे बहुमत आहे, विरोधी पक्ष नेता होण्यासाठी लागणारे संख्याबळ विरोधकांकडे नाही. मात्र, विरोधकांचा मानसन्मान ठेवण्याची पद्धत आम्ही कायम ठेवू. त्यांनी मांडलेल्या प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही काम करणार आहोत. राज्य सर्व क्षेत्रावर आघाडीवर कसे राहील, ही परंपरा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करू कमी पडणार नाही.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित…; मनोज जरांगे पाटलांनी दिली पहिली

  रोहित तू थोडक्यात वाचलास, अजित पवारांचा मिश्किल टोला

यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कर्जत -जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आ. रोहित पवार यांनी समाधीस्थळी अभिवादन केले. त्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे देखील त्याठिकाणी दाखल झाले. यावेळी काका अजित पवार आणि पुतण्या रोहित पवार हे आमने-सामने आले. यावेळी रोहित पवार यांनी काका अजित पवार यांची भेट घेत वाकून नमस्कार केला. यावेळी त्यांनी रोहित पवार यांच्या हातात हात देत ‘दर्शन घे काकाच’, रोहित तू थोडक्यात वाचलास. माझी सभा झाली असती तर तुझं काही खरं नव्हतं,’ असा मिश्किल टोलाही लगावला.

Web Title: Ajit pawar criticized yugendra pawar nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2024 | 05:38 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Mahavikas Aghadi
  • Mahayuti
  • Yugendra Pawar

संबंधित बातम्या

Local Body Election: माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत ट्विस्ट; अजित पवारांना मिळणार ‘या’ व्यक्तीची साथ
1

Local Body Election: माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत ट्विस्ट; अजित पवारांना मिळणार ‘या’ व्यक्तीची साथ

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!
2

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Maharashtra Politics: नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर झाली अन्…; राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये एकच खळबळ
3

Maharashtra Politics: नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर झाली अन्…; राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये एकच खळबळ

Maharashtra Politics: निवडणुका येताच महायुती अन् ‘मविआ’ फुटली? ‘या’ जिल्ह्यात वातावरण तापले
4

Maharashtra Politics: निवडणुका येताच महायुती अन् ‘मविआ’ फुटली? ‘या’ जिल्ह्यात वातावरण तापले

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सुदीप फार्माचा ८९५ कोटींचा IPO २१ नोव्हेंबरला उघडणार; किंमतपट्टा ५६३ ते ५९३ निश्चित

सुदीप फार्माचा ८९५ कोटींचा IPO २१ नोव्हेंबरला उघडणार; किंमतपट्टा ५६३ ते ५९३ निश्चित

Nov 18, 2025 | 08:50 PM
सिद्धू मूसेवाला मर्डर केसच्या तपासाला नवी गती; मोस्ट वॉन्टेड गँगस्टर अनमोल बिश्नोईचे भारतात प्रत्यार्पण

सिद्धू मूसेवाला मर्डर केसच्या तपासाला नवी गती; मोस्ट वॉन्टेड गँगस्टर अनमोल बिश्नोईचे भारतात प्रत्यार्पण

Nov 18, 2025 | 08:43 PM
IND vs SA: दारुण पराभवाने भारताच्या उणिवा समोर! पराभवामागे प्रशिक्षक गंभीरचा हट्टीपणा की कर्णधार गिलचा मनमानीपणा? 

IND vs SA: दारुण पराभवाने भारताच्या उणिवा समोर! पराभवामागे प्रशिक्षक गंभीरचा हट्टीपणा की कर्णधार गिलचा मनमानीपणा? 

Nov 18, 2025 | 08:28 PM
अरे काय पहावं लागतंय! देवही लावणार डोक्याला हात, काय आहे भजन Clubbing? Gen-Z मध्ये वाढतेय क्रेझ

अरे काय पहावं लागतंय! देवही लावणार डोक्याला हात, काय आहे भजन Clubbing? Gen-Z मध्ये वाढतेय क्रेझ

Nov 18, 2025 | 08:26 PM
2 साहित्यांपासून घरीच तयार करा डायबिटीजचे औषध, वैद्यांनी दिला सल्ला; फक्त 40 दिवसांतच शुगर राहील नियंत्रणात

2 साहित्यांपासून घरीच तयार करा डायबिटीजचे औषध, वैद्यांनी दिला सल्ला; फक्त 40 दिवसांतच शुगर राहील नियंत्रणात

Nov 18, 2025 | 08:15 PM
Thane Pollution Control: ठाणे शहराच्या पर्यावरणाचा ‘ॲक्शन प्लॅन’! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सविस्तर आढावा

Thane Pollution Control: ठाणे शहराच्या पर्यावरणाचा ‘ॲक्शन प्लॅन’! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सविस्तर आढावा

Nov 18, 2025 | 08:08 PM
ग्राहकांनी फिरवली ‘या’ 10 गाड्यांकडे पाठ! ऑक्टोबरमध्ये 0 विक्री, यादी पाहून धक्काच बसेल

ग्राहकांनी फिरवली ‘या’ 10 गाड्यांकडे पाठ! ऑक्टोबरमध्ये 0 विक्री, यादी पाहून धक्काच बसेल

Nov 18, 2025 | 08:06 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 17, 2025 | 07:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.