Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामतीमध्ये अजित पवारच बॉस; नगर परिषद निवडणुकीत भाकरी फिरवली अन् 8 उमेदवार थेट…

बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी (दि २०) बारामती मध्ये दाखल झाले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 21, 2025 | 08:06 PM
बारामतीमध्ये अजित पवारच बॉस; नगर परिषद निवडणुकीत भाकरी फिरवली अन् 8 उमेदवार थेट...

बारामतीमध्ये अजित पवारच बॉस; नगर परिषद निवडणुकीत भाकरी फिरवली अन् 8 उमेदवार थेट...

Follow Us
Close
Follow Us:

अजित पवारांचे 8 उमेदवार बिनविरोध
गराध्यपदासाठी १६ पैकी २ जणांची माघार
अजित पवारांनी विरोधकांना दिला मोठा धक्का

बारामती/ अमोल तोरणे: बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक पदाचे ८ उमेदवार बिनविरोध करण्यात राष्ट्रवादीला मोठे यश मिळाले. तर नगराध्यपदासाठी १६ पैकी २ जणांनी माघार घेतली , त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी १४ जण रिंगणात असून नगरसेवक पदासाठी ७७ जणांनी माघार घेतली, त्यामुळे १४५ जणांचे अर्ज कायम राहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ जण बिनविरोध करण्यात यश आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी खेळी यशस्वी होऊन विरोधकांना मोठा धक्का बसला आहे.

बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी (दि २०) बारामती मध्ये दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांनी स्वतः जोरदारपणे रणनीती आखली. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी स्वतः संपर्क करून उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले, यामध्ये बहुतांश ठिकाणी त्यांना यश आले. पक्षाचे आठ उमेदवार बिनविरोध करण्यात राष्ट्रवादीला मोठे यश मिळाले.

Political News : महाराष्ट्रात गुन्हेगारांना मिळतोय राजाश्रय? पत्नीला जाळून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्याला राष्ट्रवादीची उमेदवारी

१८ नोव्हेंबरला छाननीच्या दिवशीच प्रभाग क्रमांक २ अ मधून अनुप्रिता तांबे निवडुन आल्या आहेत.शुक्रवारी प्रभाग क्रमांक ५ अ मधून किशोर मासाळ, प्रभाग क्रमांक ६ अ मधून धनश्री बांदल, ६ ब मधून अभिजीत जाधव, प्रभाग क्रमांक ८ अ मधून श्वेता नाळे, प्रभाग क्रमांक १७ ब मधून शर्मिला ढवाण, १८ ब मधून अश्विनी सुरज सातव, प्रभाग क्रमांक २० ब मधून आफ्रिन बागवान हे उमेदवार बिनविरोध झाले आहेत.अजित पवार गटाच्या वतीने सचिन सातव,शरद पवार गटाच्या वतीने बळवंत बेलदार,भाजपच्या वतीने अॅड.गोविंदराव देवकाते,एकनाथ शिंदे शिवसेना गटाच्या वतीने सुरेंद्र जेवरे तर बहुजन समाज पार्टीच्या वतीने काळुराम चाैधरी निवडणुकीच्या रींगणात नगराध्यक्षपदाच्या रींगणात आहेत.

बारामतीची जनता अजितदादांच्या पाठीशी: गुजर
बारामतीकर नेहमी विकासाला साथ देतात, त्यामुळेच राष्ट्रवादीचे आज ८ जण बिनविरोध झाले. या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार बारामतीकर मोठ्या मताधिक्याने निवडून देतील.
-किरण गुजर, माजी ज्येष्ठ नगरसेवक.

Local Body Election: “कोणत्याही परिस्थितीत महायुती…”; अर्ज मागे घेताना पवारांच्या उमेदवाराचे मोठे विधान

अर्ज मागे घेताना पवारांच्या उमेदवाराचे मोठे विधान

चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये  उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपण्याच्या एक दिवस आधी आणखी दोघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामध्ये चिपळूण नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार मिलींद कापडी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मात्र प्रभाग ९ व १० मधील जागांचा निर्णय राष्ट्रवादीने भाजप व शिंदे सेनेच्या कोर्टात टाकला आहे.

Web Title: Ajit pawar ncp 8 candidate win baramati nagar parishad maharashtra local body elections sharad pawar marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 08:06 PM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati
  • Maharashtra Local Body Election

संबंधित बातम्या

Aditya Thackeray on BJP: शिवाजी पार्कवर आदित्य ठाकरेंची फटकेबाजी; फडणवीसांची नक्कल करत कोस्टल रोडवरून विचारले प्रश्न
1

Aditya Thackeray on BJP: शिवाजी पार्कवर आदित्य ठाकरेंची फटकेबाजी; फडणवीसांची नक्कल करत कोस्टल रोडवरून विचारले प्रश्न

Mumbai Political News: उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कोणाला हाताळणे सोपे? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले
2

Mumbai Political News: उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कोणाला हाताळणे सोपे? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले

Ajit Pawar Vs Mahesh Landge : पिंपरी चिंचवड निवडणूक पवार – लांडगे वादाने कोणत्या दिशेने?
3

Ajit Pawar Vs Mahesh Landge : पिंपरी चिंचवड निवडणूक पवार – लांडगे वादाने कोणत्या दिशेने?

Nagpur Election 2026 : “जोपर्यंत तुमचे राजकीय नेते नाही तोपर्यंत बुलडोझर चालणार..! औवेसींचा मुस्लीम समाजाला कानमंत्र
4

Nagpur Election 2026 : “जोपर्यंत तुमचे राजकीय नेते नाही तोपर्यंत बुलडोझर चालणार..! औवेसींचा मुस्लीम समाजाला कानमंत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.