Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Plane Crash Conspiracy: दादांच्या अपघातामागे संशयाचा धूर; लिंबू-मिरची उताराः ब्लॅक बॉक्सपर्यंत अनेक प्रश्न अनुत्तरितच

Ajit Pawar Plane Crash- या घटनेचा काही संबंध आहे का? असा प्रश्न काही नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, त्या काळातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 03, 2026 | 11:19 AM
Ajit Pawar Plane Crash Conspiracy: दादांच्या अपघातामागे संशयाचा धूर; लिंबू-मिरची उताराः ब्लॅक बॉक्सपर्यंत अनेक प्रश्न अनुत्तरितच
Follow Us
Follow Us:
  • अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत सखोल चौकशीची मागणी दिवसेंदिवस तीव्र होत आहे
  • अपघातग्रस्त विमानाचे अवशेष विशेष तपासासाठी मुंबईला हलवण्यात आले आहेत.
  • अजित पवार यांच्या निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटी परिसरात आढळलेल्या लिंबू-मिरची उताऱ्यांबाबतही चर्चा
Ajit Pawar Plane Crash Conspiracy:  दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत सखोल चौकशीची मागणी दिवसेंदिवस तीव्र होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी या अपघाताची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत अनेकांनी संशय व्यक्त केला असून, “नेहमी प्रत्येक बाबतीत सतर्क असलेला नेता अचानक विमान अपघातात कसा काय कायमचा निघून गेला?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. या अपघातामागील नेमकी कारणे काय, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे या अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, अपघातग्रस्त विमानाचे अवशेष विशेष तपासासाठी मुंबईला हलवण्यात आले आहेत. या अपघातानंतर ब्लॅक बॉक्स तपास यंत्रणेच्या ताब्यात देण्यात आला असून, त्यातील पायलट आणि एअर ट्रैफिक कंट्रोलमधील संवाद स्पष्ट झाल्यानंतर अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Jay Pawar emotional post: ‘मी तुम्हाला मिठीत घेऊन…’; जय पवारांची वडिल अजित पवारांसाठी भावनिक पोस्ट

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटी परिसरात आढळलेल्या लिंबू-मिरची उताऱ्यांबाबतही चर्चा सुरू झाली आहे. या घटनेचा काही संबंध आहे का? असा प्रश्न काही नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, त्या काळातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी किंवा निष्कर्ष समोर आलेला नाही.

अनेकांच्या मते, अजित पवार यांचा वाढता प्रभाव, निर्णायक नेतृत्व आणि राजकीय भूमिका यामुळे त्यांचा राज्यातील जनाधार वाढला होता, याचवेळी काही हितशत्रू देखील निर्माण झाले होते. त्यामुळे – अपघाताच्या घटनेभोवती निर्माण झालेल्या संशयाच्या चर्चेला अधिक बळ मिळत – असल्याचे चित्र आहे.

Ajit Pawar : कात्रज दूध संघाला ‘अजितदादा पवार’ यांचं नाव देण्याचा निर्णय

शिकाऊ विमान अपघातांची मालिकाच ?

बारामती परिसरात वैमानिक प्रशिक्षण देणाऱ्या एका खासगी कंपनीची शिकाऊ विमाने अलीकडच्या काळात अनेक वेळा अपघातग्रस्त झाली आहेत. मात्र सुदैवाने या घटनांमध्ये जीवितहानी टळली होती. या पार्श्वभूमीवर, त्या काळातील शिकाऊ विमान अपघातांच्या घटनांचीही सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी काही नागरिक आणि जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. प्रशिक्षण व्यवस्थेतील त्रुटी, विमानांच्या तांत्रिक स्थिती आणि सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Web Title: Ajit pawar plane crash conspiracy suspicion surrounding ajit pawars accident many questions including those about the black box remain unanswered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 11:10 AM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • Baramati Politics
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
1

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
2

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता
3

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
4

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.