Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आजच्या घडीला देशात नरेंद मोदी यांच्याशिवाय देशाला पुढे नेणारा नेता दिसत नाही; कोल्हापूरमधील रॅलीत अजित पवार यांचे मोठे विधान

  • By युवराज भगत
Updated On: Feb 10, 2024 | 04:14 PM
Ajit Pawar

Ajit Pawar

Follow Us
Follow Us:
कोल्हापूर : आजच्या घडीला देशात नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशाला पुढे नेणारा नेता दिसत नाही, असे गौरवोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौल्हापूर दौऱ्यादरम्यान केले. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींना विजयी करण्यासाठी मतदान करावे असे मत व्यक्त केले. हसन मुश्रिफांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची रॅली काढण्यात आली. यावेळी अजित पवार, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यांसह अनेक राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नूल वासियांनी केलेल्या स्वागताचे तोंडभरून कौतुक केले.
स्वागतावर मिश्कील टिप्पणी
नूल गावात झालेल्या स्वागताने अजित पवार भारावून गेले. या स्वागतावर मिश्कील टिप्पणी करीत, महिलांनी आणि मुलींनी आमच्या अंगावर फुलांच्या पाकळ्या टाकून स्वागत केले. संपूर्ण रॅली मार्गावर सर्वांनी स्वागत केले. काहीजण तर पाकळ्या आम्हाला मारत होते आणि कसं मारलं म्हणून आनंद घेत होते. मिश्किल भाषेत नूल वासीयांचे स्वागताबद्दल आभार मानले.
हसन मुश्रिफांनाच पालकमंत्री करायचे होते
नूल वासियांच्या स्वागताने भारावून गेलेल्या अजित पवारांनी, हसन मुश्रीफांचीसुद्धा प्रशंसा केली. अजित पवार यांनी हसन मुश्रिफांचे कौतुक करीत आम्हाला हसन मुश्रिफांनाच पालकमंत्री करायचे होते. आम्ही त्यांना पालकमंत्री बनवल्याचा आम्हाला आनंद असल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. आम्ही सत्तेत असताना कोल्हापूरचे पालकमंत्री पद राष्ट्रवादीकडे येत नव्हते, ते आता आल्याने आम्हाला याचा आनंद असल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. अनेक वर्षांचे प्रयत्नांना यश आल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
बहुजन समाजातील तळागाळातील लोकांची कामे व्हावी ही इच्छा
आमचा उमेदवाराला चांगले पद मिळावे अशी माफक इच्छा आमची असते. बहुजन समाजातील तळागाळातील लोकाचे कामे झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. माणसे वाचविणे, सर्व प्रकारच्या सोयी देणे हे आमचे काम आहे. सत्ता येत असते, जात असते, कोणी ताम्रपट  घेऊन येत नाही. आजच्या घडीला देशात नरेंद मोदी यांच्याशिवाय देशाला पुढं नेणारा नेता दिसत नाही. अनेक योजनेच्या माध्यमातून लोकांचा विकास केला. गडिंग्लज तालुक्यातील 95 गावे दुष्काळी गावात येतात, त्यांना आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
सत्ता येत असते, जात असते, कोणी ताम्रपट घेवून येत नाही
बहुजन समाजातील तळागाळातील लोकाचे कामं झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. माणसे वाचवंणं, सर्व प्रकारच्या सोयी देणे हे आमचे काम आहे. सत्ता येत असते, जात असते, कोणी ताम्रपट घेवून येत नाही. आजच्या घडीला देशात नरेंद मोदी यांच्या शिवाय देशाला पुढं नेणारा नेता दिसत नाही. अनेक योजनेच्या माध्यमातून लोकांचा विकास केला. गडहिंग्लज तालुक्यातील 95 गावे दुष्काळी गावात येतात, त्यांना आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही काम करत असताना कोणाचा अवमान व्हावा किंवा त्रास व्हावा, अशी माझी किंवा माझ्या सहकाऱ्यांची भूमिका आहे. इतरांना त्रास न होता आरक्षण मिळायला पाहिजे ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. आजपर्यंत राष्ट्रवादीला कोल्हापूर जिल्ह्यात पालकमंत्री पद मिळाले नाही, पण आमची इच्छा होती, हसन मुश्रीफ हे पालकमंत्री व्हावेत, असेही ते म्हणाले

Web Title: Ajit pawars big statement at rally in kolhapur they said today country does not see a leader who can take country forward except narend modi nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2024 | 04:03 PM

Topics:  

  • Deputy Chief Minister Ajit Pawar
  • Hasan Mushrif
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Owaisi on Elon Musk : मोदींवर बोलणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींनी सुनावलं! स्टारलिंकबाबत ओवैसींची भूमिका चर्चेत!
1

Owaisi on Elon Musk : मोदींवर बोलणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींनी सुनावलं! स्टारलिंकबाबत ओवैसींची भूमिका चर्चेत!

Asian Games 2026 च्या पदक विजेत्यांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट; हॉकी टीमने दिली जर्सी गिफ्ट
2

Asian Games 2026 च्या पदक विजेत्यांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट; हॉकी टीमने दिली जर्सी गिफ्ट

ज्ञानेशकुमारांना अटक करा, वोटचोर रंगा बिल्लाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही; सपकाळांचा इशारा
3

ज्ञानेशकुमारांना अटक करा, वोटचोर रंगा बिल्लाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही; सपकाळांचा इशारा

Asian Gamesच्या ‘सुवर्ण’वीरांना पंतप्रधान मोदींचे मोठे सरप्राईज; १५ ऑक्टोबरला थेट…
4

Asian Gamesच्या ‘सुवर्ण’वीरांना पंतप्रधान मोदींचे मोठे सरप्राईज; १५ ऑक्टोबरला थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.