Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजित पवारांचा शिलेदार थोरल्या पवारांकडे जाणार; राष्ट्रवादीच्या गोटात नक्की चाललंय काय?

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या गटाचे आमदार आणि नेतेमंडळी शरद पवार यांच्या गाठीभेटी घेत आहेत. राज्याचे मंत्री छगन भुजबळ, त्यानंतर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि आता अतुल बेनके यांनी पवारांची भेट घेतली. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का, राष्ट्रवादीच्या गोटात नेमके चाललेय काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 20, 2024 | 01:35 PM
अजित पवारांचा शिलेदार थोरल्या पवारांकडे जाणार; राष्ट्रवादीच्या गोटात नक्की चाललंय काय?
Follow Us
Follow Us:

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या सोबत गेलेल्या त्यांच्या काही सहकाऱ्यांनी त्यांची साथ सोडत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला.त्यानंतर आता जुन्नरचे अजित पवार गटाचे आमदार अतूल बेनके यांनीदेखील जुन्नरमध्ये शरद पवार यांची भेट घेतली. तेव्हापासून अतूल बेनके हेदेखील शरद पवारांकडे जाणार का, असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

शरद पवार यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना अतूल बेनके म्हणाले, येत्या दोन अडीच महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका लागणार आहेत. विधानसभा निवडणुकीला समोरे जाताना काहीही घडू शकते. कदाचित अजित पवार आणि शरद पवार साहेब पुन्हा एकत्र येऊ शकतात.

बेनके म्हणाले, विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना काहीही होऊ शकते. त्यावर आताच भाष्य करण्यत काहीही अर्थ नाही. आता आम्ही महायुती म्हणून पुढे जात आहोत, पण जागा वाटपावरून काही झालं तर आम्ही आम्ही, कदचित दादा आणि शरद पवार साहेब पुन्हा एकत्र येऊ शकतात. राज्यातील 288 आमदारांपैकी जुन्नर तालुक्यातील मी एक छोटासा लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे राजकारणात पुढे काय घडेल, हे मी आताच सांगू शकत नाही.

माझी आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात मैत्रीचे नाते आहे. आम्ही मित्रच आहोत आणि मित्रच राहू. त्यामुळे मैत्रीत कुठल्याही प्रकारचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. असेही बेनके यांनी स्पष्ट केले. तसेच, खासदार कोल्हे यांनी केलेल्या गाईंचा गोठ्याबाबत आमच्यात चर्चा झाली. त्या व्यतिरिक्त कोणतीही राजकीय चर्चाही झाली नाही, असेही बेनके यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या गटाचे आमदार आणि नेतेमंडळी शरद पवार यांच्या गाठीभेटी घेत आहेत. राज्याचे मंत्री छगन भुजबळ, त्यानंतर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि आता अतुल बेनके यांनी पवारांची भेट घेतली. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का, राष्ट्रवादीच्या गोटात नेमके चाललेय काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: Ajit pawars mla will go to sharad pawar what exactly is going on in the ncp fold

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2024 | 01:35 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Atul Benke
  • NCP Politics
  • political news

संबंधित बातम्या

कल्याण–लातूर महामार्गाविरोधात जुन्नरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार! धरणे आंदोलनास सुरुवात; नेमकं मागण्या काय?
1

कल्याण–लातूर महामार्गाविरोधात जुन्नरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार! धरणे आंदोलनास सुरुवात; नेमकं मागण्या काय?

देशातील आणखी एका मोठ्या पक्षाचे निवडणूक चिन्ह जाणार? सध्या ना कोणता आमदार, ना खासदार
2

देशातील आणखी एका मोठ्या पक्षाचे निवडणूक चिन्ह जाणार? सध्या ना कोणता आमदार, ना खासदार

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका
3

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.