Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 24 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अकोला जिल्ह्यात 42 अतिरिक्त, तरी 15 शाळा एकशिक्षकी; अनेक शाळांची अवस्था तशीच…

जिल्हा परिषद शाळांमध्ये पूर्वी शिक्षकांची कमतरता हा नेहमीच चर्चेचा विषय होता. मात्र, आता परिस्थिती बदलली असून, विद्यार्थ्यांची संख्या घटल्याने काही शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 10, 2026 | 03:00 PM
मोठी बातमी ! आता शिक्षक भरती होणार पारदर्शक; संस्थाचालकांच्या हातात केवळ 10 गुण

मोठी बातमी ! आता शिक्षक भरती होणार पारदर्शक; संस्थाचालकांच्या हातात केवळ 10 गुण

Follow Us
Follow Us:
  • पहिली ते पाचवीच्या शाळेत 60 विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक मंजूर
  • …तर शाळेच्या पटसंख्येत भर पडणार
  • शिक्षण पद्धतीवर बदल करून विद्यार्थ्यांना घडवणे आवश्यक
अकोला : जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवीच्या शाळेत 60 विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक मंजूर असतात आणि तिसरा शिक्षक हवा असेल तर त्या शाळेचा पट किमान ७६ पेक्षा पुढे पटसंख्या हवी असते. इयत्ता सहावी ते आठवीसाठी ३५ पर्यंत पटसंख्या असल्यास १ पद एका वर्गासाठी आणि दोन वर्ग असल्यास दोन पदे मंजूर होतात, अशी परिस्थिती असल्यास शाळा जरी १ ते ७ वी असली, तरी तेथे ४ शिक्षक मंजूर ठरतील, अशी माहिती जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

अकोला जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषदेच्या एकूण ९५० शाळा आहेत. त्यातील प्राथमिक शाळा ९२० शाळा, ३० शाळा माध्यमिक आहेत. ग्रामीण भागातील शाळांची पटसंख्या टिकवण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवले जात असताना अकोला जिल्ह्यात एक वेगळेच चित्र समोर आले आहे. जिल्ह्यात ४२ शिक्षक अतिरिक्त ठरत असतानाही तब्बल १५ शाळा अद्याप एक शिक्षकी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.

JRF Preparation Tips : पहिल्याच प्रयत्नात नेट-जेआरएफ परीक्षा क्रॅक करायचीय? वापरा ‘या’ ५ सोप्या ट्रिक्स !

दरम्यान, जिल्हा परिषद शाळांमध्ये पूर्वी शिक्षकांची कमतरता हा नेहमीच चर्चेचा विषय होता. मात्र, आता परिस्थिती बदलली असून, विद्यार्थ्यांची संख्या घटल्याने काही शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. जिल्ह्यातील ९५० शाळांमध्ये एकूण ५५ हजार विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. मंजूर शिक्षक पदांची संख्या ३ हजार ४२ असून, प्रत्यक्षात ३ हजार शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत ४२ शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत.

…तर शाळेच्या पटसंख्येत भर पडणार

खाजगी शाळांसारखे शिक्षण जिल्हा परिषेद शाळेत मिळाले, तर शाळेच्या पटसंख्येत भर पडणार आहे. आणि जिल्हा परिषदेत शिकलेला विद्यार्थीही स्पर्धा परीक्षेत टिकणार. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेत विषयानुसार शिक्षक असणे आवश्यक आहे.

शिक्षण पद्धतीवर बदल करून विद्यार्थ्यांना घडवणे आवश्यक

जिल्हा परिषद शाळेत शिकलेला विद्यार्थी खाजगी विद्यार्थ्यांच्या शर्यतीत टिकण्यासाठी संबंधित शाळेतील शिक्षकांना आपल्या शिक्षण पद्धतीवर बदल करून विद्यार्थ्यांना घडवणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद शाळेत मंजूर वर्गाचेच मुले शिक्षण घेतात.

– शीलवंत वानखडे, पालक, व्याळा.

Web Title: 42 surplus teachers in akola district yet 15 schools have only one teacher nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • akola news
  • Education Sector
  • School Education

संबंधित बातम्या

दुष्काळ निवारणासाठी कृती आराखडा; पाण्यासाठी गावोगावी उपाययोजनांचे नियोजन
1

दुष्काळ निवारणासाठी कृती आराखडा; पाण्यासाठी गावोगावी उपाययोजनांचे नियोजन

Akola News: अकोल्यातील तरुणाचा इंदूरमध्ये संशयास्पद मृत्यू! जादूटोणा अन् नरबळीचा कुटुंबीयांचा गंभीर आरोप
2

Akola News: अकोल्यातील तरुणाचा इंदूरमध्ये संशयास्पद मृत्यू! जादूटोणा अन् नरबळीचा कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Akola News: अकोल्यातील २९ वर्षीय तरुणाचा इंदूरमध्ये संशयास्पद मृत्यू; गुप्तधनासाठी नरबळी दिल्याचा कुटुंबीयांचा आरोप
3

Akola News: अकोल्यातील २९ वर्षीय तरुणाचा इंदूरमध्ये संशयास्पद मृत्यू; गुप्तधनासाठी नरबळी दिल्याचा कुटुंबीयांचा आरोप

Akola News: रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गर्भवती महिलेकडे कर्जवसुलीचा तगादा; मायक्रो फायनान्स कर्मचाऱ्याला जाब
4

Akola News: रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गर्भवती महिलेकडे कर्जवसुलीचा तगादा; मायक्रो फायनान्स कर्मचाऱ्याला जाब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.