Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmers Issue : शेतकऱ्यांचे 5 महिन्यांचे अनुदान रखडलेलेच; APL कार्डधारक त्रस्त

राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर १४ दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा अन्नसुरक्षा योजनेत समावेश करण्यात आला होता. या योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबांना प्रतिकिलो तीन रुपये दराने तांदूळ आणि दोन रुपये दराने गहू देण्यात येत होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 17, 2026 | 03:38 PM
Farmers Issue : शेतकऱ्यांचे 5 महिन्यांचे अनुदान रखडलेलेच; APL कार्डधारक त्रस्त

Farmers Issue : शेतकऱ्यांचे 5 महिन्यांचे अनुदान रखडलेलेच; APL कार्डधारक त्रस्त

Follow Us
Follow Us:

अकोला : जिल्ह्यातील एपीएल रेशन कार्डधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात मिळणाऱ्या धान्याऐवजी भेट रोख रक्कम हस्तांतरण (DCT) योजनेअंतर्गत २०२३ पासून प्रति लाभार्थी दरमहा १७० रुपये देण्यात येत आहेत. मार्चपर्यंत जिल्ह्यातील लाभार्थ्यांना २ कोटी ३३ लाख १३ हजार ५३५ रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. मात्र, त्यानंतर शासनाकडून निधी प्राप्त न झाल्याने गेल्या ५ महिन्यांपासून लाभार्थी या रकमेच्या प्रतीक्षेत आहेत.

राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर १४ दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा अन्नसुरक्षा योजनेत समावेश करण्यात आला होता. या योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबांना प्रतिकिलो तीन रुपये दराने तांदूळ आणि दोन रुपये दराने गहू देण्यात येत होता. एका कुटुंबाला दरमहा जास्तीत जास्त २५ किलो धान्य देण्याची तरतूद होती. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. त्यानंतर धान्याऐवजी प्रति लाभार्थी दरमहा १७० रुपये थेट बँक खात्यात जमा करण्याची डीबीटी योजना सुरू करण्यात आली.

मोठी बातमी ! मनोज जरांगेंनी अखेर 20 दिवसानंतर उपोषण घेतले मागे; राज्य सरकारला दिली 3 महिन्यांची मुदत

सध्या या योजनेचा लाभ शेतकरी कार्डधारकांना दिला जात आहे. मात्र, गेल्या पाच महिन्यांपासून निधी मिळालेला नसल्याने लाभाथ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यातच पावसाअभावी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने रखडलेला डीबीटीचा निधी तातडीने वितरित करावा, अशी मागणी लाभार्थी शेतकऱ्यांकडून होत आहे.

प्रति लाभार्थी शासनाकडून मिळतात १७० रुपये 

एपीएल केशरी कार्डधारक शेतकऱ्यांना धान्याऐवजी डीबीटीद्वारे प्रति लाभार्थी १७० रुपये रक्कम शासनाकडून मिळते. मार्चपर्यंत रक्कम देण्यात आली असून, आणखी दहा कोटी रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे.

– रवींद्र येन्नावार, जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला

Manoj Jarange Patil On Mumbai March : मी पुढचा दौरा रद्द करू शकतो… पाटोद्याच्या सभेत जरांगे पाटील असं का म्हणाले?

Web Title: Farmers five month subsidy remains stalled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • akola news
  • Farmers Issue

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! कागदी शिधापत्रिका होणार आता इतिहासजमा; 1 लाख शिधापत्रिका ‘ऑनलाईन’
1

मोठी बातमी ! कागदी शिधापत्रिका होणार आता इतिहासजमा; 1 लाख शिधापत्रिका ‘ऑनलाईन’

पोपटखेड पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; धरणाचे दोन दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना…
2

पोपटखेड पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; धरणाचे दोन दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना…

वीज केंद्राचे काम रखडल्याने शेतकरी त्रस्त; वर्षभरापासून काम थंड, पिके वाचवण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान
3

वीज केंद्राचे काम रखडल्याने शेतकरी त्रस्त; वर्षभरापासून काम थंड, पिके वाचवण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान

बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसमोरील आव्हाने वाढली; खरीप कांदा लागवडीचा अभिनव प्रयोग
4

बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसमोरील आव्हाने वाढली; खरीप कांदा लागवडीचा अभिनव प्रयोग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.