Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola News : बोगस बियाणेप्रकरणी SIT गठित; नुकसानीची होणार आता सखोल चौकशी

गौण खनिज महसूल वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून रेतीघाट व खडी खाणींचे लिलाव, तसेच अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात कारवाई केली जाते. नवीन आर्थिक वर्षात रेतीघाटांच्या लिलावप्रक्रियेला वेग दिला जाणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 08, 2026 | 03:07 PM
गौण खनिज महसूल वसुलीला 'ब्रेक'; 8 महिन्यांत 89 कोटींचे उद्दिष्ट गाठण्याचे विभागासमोर आव्हान

गौण खनिज महसूल वसुलीला 'ब्रेक'; 8 महिन्यांत 89 कोटींचे उद्दिष्ट गाठण्याचे विभागासमोर आव्हान

Follow Us
Follow Us:

अकोला : जिल्ह्यात बोगस बियाणे अधिनियमान्वये दाखल झालेल्या गुन्ह्यांचा सखोल व योग्य पद्धतीने तपास करण्यासाठी पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशाने शुक्रवारी विशेष तपास पथक (एसआयटी) गठित करण्यात आले. या तपास पथकाच्या प्रमुखपदी अपर पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच पथकामध्ये सहाय्यक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी, अकोट उपविभागीय पोलिस अधिकारी, शहर विभाग अकोला, परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक आनंद कांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रभारी अधिकारी आर्थिक गुन्हे शाखा अकोला, आर्थिक गुन्हे शाखेतील दुय्यम अधिकारी तसेच संबंधित गुन्ह्यांचे तपास अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील एमआयडीसी, कोतवाली, रामदासपेठ, तेल्हारा, अकोट शहर, मूर्तिजापूर शहर, बार्शीटाकळी, बाळापूर आणि पातूर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत जुलै महिन्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) तसेच बियाणे अधिनियम व जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत एकूण १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हे गुन्हे मोठ्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित असून, त्यामध्ये अनेक स्तरांवरील साखळीचा समावेश असल्याने शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने हे प्रकरण अत्यंत संवेदनशील मानले जात आहे. त्यामुळे बोगस बियाणे निर्मिती, विक्री व पुरवठा करणाऱ्या संपूर्ण यंत्रणेचा शोध घेऊन विहित मुदतीत तपास पूर्ण करण्याचे निर्देश एसआयटीला देण्यात आले आहेत. तसेच तपासाच्या प्रगतीचा अहवाल वेळोवेळी पोलिस अधीक्षक कार्यालयास सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, तपासात कोणताही हलगर्जीपणा होणार नाही, याचीही स्पष्ट सूचना देण्यात आली आहे.

13 बियाणे कंपन्यांविरुद्ध पोलिसात तक्रार

यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सोयाबीनच्या बोगस बियाण्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात चर्चेत आला. अनेक भागांमध्ये बियाण्यांची अपेक्षित उगवण न झाल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा आर्थिक फटका सहन करावा लागला. या प्रकाराविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलने, मोर्चे व निवेदने देऊन दोषींवर कारवाईची मागणी केली होती. यानंतर कृषी विभागाने पुढाकार घेत जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये बियाणे कंपन्यांविरुद्ध १३ तक्रारी दाखल केल्या. आता या तक्रारींच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

11 बियाणे कंपन्यांवर गुन्हे केले दाखल

अकोला जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, पातूर, तेल्हारा, मूर्तिजापूर आणि अकोट तालुक्यांमध्ये आतापर्यंत ११ सोयाबीन बियाणे कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये ओसवाल सीड्स, विगर सीड्स, ईगल सीड्स, अॅश्युअर सीड्स, इनोव्हेज (पार्श्व जेनेटिक) सीड्स, ग्रीन गोल्ड सीड्स, दफ्तरी सीड्स, अंकुर सीड्स आणि बाफना सीड्स यांसह इतर कंपन्यांचा समावेश निर्मिती, पुरवठा आणि विक्री करणाऱ्या संपूर्ण आहे. एसआयटीच्या तपासातून बोगस बियाण्यांची साखळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

ST Employees Salary : एसटी कर्मचाऱ्यांचा पगार पुन्हा लांबणीवर; ‘कर्मचाऱ्यांचे संसार वेठीस धरू नका’, ७ तारखेचा पगार आता १० ऑगस्टला?

Web Title: Sit formed in bogus seed case in akola

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • akola news

संबंधित बातम्या

गौण खनिज महसूल वसुलीला ‘ब्रेक’; 8 महिन्यांत 89 कोटींचे उद्दिष्ट गाठण्याचे विभागासमोर आव्हान
1

गौण खनिज महसूल वसुलीला ‘ब्रेक’; 8 महिन्यांत 89 कोटींचे उद्दिष्ट गाठण्याचे विभागासमोर आव्हान

Akola News : शक्तीपीठांना जोडणारी रेल्वे सरू करा, विदर्भ यात्री संघाची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
2

Akola News : शक्तीपीठांना जोडणारी रेल्वे सरू करा, विदर्भ यात्री संघाची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

अकोल्यात मुसळधार पावसाचा फटका; 4408 हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान
3

अकोल्यात मुसळधार पावसाचा फटका; 4408 हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान

अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात पावसाने फिरवली पाठ; उमा प्रकल्पामध्ये केवळ 4 टक्के जलसाठा
4

अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात पावसाने फिरवली पाठ; उमा प्रकल्पामध्ये केवळ 4 टक्के जलसाठा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.