Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola News : शक्तीपीठांना जोडणारी रेल्वे सरू करा, विदर्भ यात्री संघाची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

Wardha News: विदर्भ यात्री संघाने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे नवरात्रीपूर्वी हावडा-कोल्हापूर नवीन रेल्वे सुरू करण्याची आणि नागपूर-कोल्हापूर रेल्वे दररोज चालविण्याची मागणी केली आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 07, 2026 | 10:06 PM
Railway

Railway

Follow Us
Follow Us:

अकोला, ब्युरो : नवरात्री पूर्वी दोन महत्वाच्या शक्तीपिठांना जोडणारी प्रवासी रेल्वे गाडी सुरू करा, अशी महत्वपूर्ण मागणी विदर्भ यात्री संघाने रेलमंत्री अश्विनीकुमार वैष्णव, रेल राज्यमंत्री वीरन्ना सोमन्ना व रेल्वे बोडांचे अध्यक्ष तथा सीईओ सतीश कुमार, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक राजीव श्रीवास्तव, दक्षिण पूर्व रेल्वेचे महाप्रबंधक अनिलकुमार जैन, मंडल रेल प्रबंधक मध्य रेल्वे पुणे राजेश वर्मा, भुसावळचे पुनीत अग्रवाल यांच्याकडे केली आहे.

मागणीनुसार, भक्तांच्या सोयीसाठी दोन महत्त्वपूर्ण शक्तिपीठांना जोडणारी हावडा कोल्हापूर नवीन प्रवासी गाडी नवरात्री उत्सवाच्या आधी सुरू करावी. हावडा येथे महाकाली माता हे शक्तिपीठ आहे व कोल्हापूर येथे महालक्ष्मी हे शक्तिपीठ आहे. या नवीन प्रवासी गाडीमुळे हावडाजवळ असलेले गंगासागर येथे जाणाऱ्या भक्तांना सुद्धा सोयीस्कर होईल. आज हावडा कोल्हापूर दरम्यान कोणतीच प्रवासी गाडी उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवाशांना बराच त्रास होतो. गत काही वर्षापासून रेल्वे प्रशासन हे अनेक तीर्थक्षेत्रांना आपसात जोडण्याचे प्रयत्न करीत आहे. या परंपरेला कायम ठेवून हावडा कोल्हापूर दरम्यान नवीन प्रवासी गाडीमार्गे बिलासपूर रायपूर नागपूर अकोला जळगाव पुणे सुरू करावी, असे निवेदन विदर्भ यात्री संघाचे अध्यक्ष डॉ. रवी आलिमचंदानी, अशोक अग्रवाल, दीप मनवाणी, अॅड. मिश्रा, डॉ. आशुतोष कुलकर्णी, डॉ. गद्रे, डॉ. दुष्यंत, राजू अकोटकर मास्टर, लवेश गोपपंजाबी आदींनी दिले आहे.

Wardha News : १० वसतिगृहात ३२७ जागा रिक्त, शासकीय वसतिगृहात ९२५ जागा; ५९८ विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

नागपूर-कोल्हापूर द्विसाप्ताहिक दररोज करा

अनेक तीर्थक्षेत्रांना आपसात जोडणारी ११४०३/११४०४ नागपूर-कोल्हापूर दरम्यान धावणारी ही द्विसाप्ताहिक गाडी दररोज करण्यात यावी. यामुळे भक्तांना कोल्हापूरची देवी महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी (धाराशिव), पंढरपूरचे भगवान विठ्ठल-रुक्माई (कुडुवाडी), स्वामी समर्थ अक्कलकोट, बार्शी टाउन येथील भगवान विष्णूचे प्राचीन मंदिर, तसेच परळी वैजनाथ (बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक) येथे दर्शनासाठी जाण्या-येण्यात मोठी सोय होईल. रेल्वे प्रशासन सध्या अशा सोयी-सुविधांकडे विशेष लक्ष देत आहे. केवळ एका गाडीचे फेरे वाढवल्यास इतक्या सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये प्रवास करणे सोपे होईल.

Wardha News : स्कूल व्हॅनला धडक ६ विद्यार्थी गंभीर, १५ जखमी; वर्धा-मदणी मार्गावरील करंजी-काजी परिसरातील घटना

Web Title: Wardha news howrah kolhapur shaktipeeth train demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 10:06 PM

Topics:  

  • Akola
  • akola news

संबंधित बातम्या

अकोल्यात वर्षभरात झाले 140 आंतरजातीय विवाह; 11 दाम्पत्यांचे रखडले अनुदान
1

अकोल्यात वर्षभरात झाले 140 आंतरजातीय विवाह; 11 दाम्पत्यांचे रखडले अनुदान

काटेपूर्णा अजूनही तहानलेले; साठा 22.64 टक्के, जलसाठ्यात वाढीची प्रतीक्षाच
2

काटेपूर्णा अजूनही तहानलेले; साठा 22.64 टक्के, जलसाठ्यात वाढीची प्रतीक्षाच

Farmers Issue : शेतकऱ्यांचे 5 महिन्यांचे अनुदान रखडलेलेच; APL कार्डधारक त्रस्त
3

Farmers Issue : शेतकऱ्यांचे 5 महिन्यांचे अनुदान रखडलेलेच; APL कार्डधारक त्रस्त

मोठी बातमी ! कागदी शिधापत्रिका होणार आता इतिहासजमा; 1 लाख शिधापत्रिका ‘ऑनलाईन’
4

मोठी बातमी ! कागदी शिधापत्रिका होणार आता इतिहासजमा; 1 लाख शिधापत्रिका ‘ऑनलाईन’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.