Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तीनही आरोपींची कारागृहात रवानगी, रागाच्या भरात शस्त्राने मृतावर केले होते ३६ वार

जावेद खान दारूच्या नशेत घरात घुसून वादविवाद करीत होता. घटनेच्या दिवशीही तो लियाकत अली याचा घरी पोहोचला होता. तिथे त्याने धमक्या देण्यास सुरुवात केली. मात्र जावेदच्या या गैरकृत्यांना कंटाळून लियाकत अलीच्या मुलाने रागाच्या भरात जावेदवर शस्त्राने हल्ला केला. लियाकतने जावेदला मागून पकडले. त्यानंतर त्याच्यावर ३६ प्रकारे अमानुष हल्ला करण्यात आला.

  • By Anjali Awari
Updated On: Jun 27, 2022 | 12:36 PM
आता कारागृहातील कैद्यांवर 'तिसरा डोळा'सह असणार 'हायटेक वॉच' नजर

आता कारागृहातील कैद्यांवर 'तिसरा डोळा'सह असणार 'हायटेक वॉच' नजर

Follow Us
Close
Follow Us:

वर्धा : आनंदनगरचा रहिवासी जावेद खान मेहबूब खान पठाण (४०)  (Javed Khan Mehboob Khan Pathan) खून प्रकरणातील तिन्ही आरोपींची न्यायालयाने कारागृहात रवानगी (court sent him to jail ) केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून सर्व हत्यारे जप्त केली आहेत. जावेदच्या अंगावर धारदार शस्त्राने (With a sharp weapon on the limb) सुमारे ३६ खोल वार (36 shell blows) करण्यात आले होते. २२ जूनच्या रात्री ७.३० वाजता हे हत्याकांड समोर आले.

मिळालेल्या माहितीनुसार, जावेद खान आणि आरोपी लियाकत अली हे दोघे जुने मित्र होते. मात्र जावेद खान तो दारूच्या नशेत घरात घुसून वादविवाद करीत होता. घटनेच्या दिवशीही तो लियाकत अली याचा घरी पोहोचला होता. तिथे त्याने धमक्या देण्यास सुरुवात केली. मात्र जावेदच्या या गैरकृत्यांना कंटाळून लियाकत अलीच्या मुलाने रागाच्या भरात जावेदवर शस्त्राने हल्ला केला. लियाकतने जावेदला मागून पकडले. त्यानंतर त्याच्यावर ३६ प्रकारे अमानुष हल्ला करण्यात आला. जावेदवर घटनास्थळी पोलिसांनी लियाकत अली, त्याचा पुतण्या सोनू आणि पत्नीला अटक करून २६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळविली. तर अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात पाठवण्यात आले.

चौकशी अंती वापरलेली हत्यारे जप्त करण्यात आले. पोलीस कोठडीची मु्द्दत संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. तेथून तिघांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. या प्रकरणी एपीआय गणेश बैरागी अधिक तपास करत आहेत. उल्लेखनीय आहे की, आरोपी लियाकत अलीची गेल्या सहा महिन्यांपूर्वी शहरातून तडीफार केले होते. त्याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे. तसेच दारू विक्रीचा व्यवसाय करत होता. मयत जावेद पठाण याच्यावरही पोलिसांत विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती असून, त्याच्यावर खुनी हल्ला, दरोडा, चाकू दाखवून पैशांची मागणी करणे, पिस्तुल बाळगणे असे गुन्हेही तो करत असे. दारूविक्रीचा व्यवसाय होता. हिंगणघाट येथेही त्याच्यावर गोळीबार प्रकरणी गुन्हा दाखल असून, शहर पोलिसांनी त्याच्याकडून दोन पिस्तुले जप्त केली आहेत.

Web Title: All the three accused were sent to jail nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2022 | 12:11 PM

Topics:  

  • Murder Case
  • wardha crime news

संबंधित बातम्या

सातारा हादरलं! अल्पवयीन मुलीचा गळा दाबून खून; मृतदेह नदीकाठी पुरला अन्…
1

सातारा हादरलं! अल्पवयीन मुलीचा गळा दाबून खून; मृतदेह नदीकाठी पुरला अन्…

पत्नीकडे वाईट नजरेने पाहिल्याचा राग अनावर; बाईकवर बसवलं, बियर पाजली अन्…
2

पत्नीकडे वाईट नजरेने पाहिल्याचा राग अनावर; बाईकवर बसवलं, बियर पाजली अन्…

तरूणाला घरी बोलावलं अन् नंतर गळा चिरून हत्या केली; झारखंडमधील धक्कादायक प्रकार समोर
3

तरूणाला घरी बोलावलं अन् नंतर गळा चिरून हत्या केली; झारखंडमधील धक्कादायक प्रकार समोर

मुलगा नव्हे राक्षसच ! जन्मदात्या आई-वडिलांची केली हत्या; शेतीचा वाद टोकाला गेला अन्…
4

मुलगा नव्हे राक्षसच ! जन्मदात्या आई-वडिलांची केली हत्या; शेतीचा वाद टोकाला गेला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.