Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagarparishad Election Result: मोठी बातमी! 3 डिसेंबरची मतमोजणी रद्द, निकालाची नवीन तारीख जाहीर, हायकोर्टाचा मोठा निर्णय

नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलण्यात आली आहे. ही मोजणी आता 21 डिसेंबर रोजी होणार आहे. यापूर्वी आयोगाने उद्या 3 डिसेंबरला मतमोजणी जाहीर केली होती.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 03, 2025 | 08:10 AM
वाईत उमेदवारांची वाढली धाकधूक; निकालाच्या प्रतीक्षेतच तापले राजकीय वातावरण

वाईत उमेदवारांची वाढली धाकधूक; निकालाच्या प्रतीक्षेतच तापले राजकीय वातावरण

Follow Us
Close
Follow Us:
  • नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलण्यात आली.
  • ही मतमोजणी आता 21 डिसेंबर रोजी होणार आहे.
  • आयोगाने उद्या म्हणजेच 3 डिसेंबर रोजी मतदानाचा निकाल जाहीर केले होते.
 

Maharashtra Nagarparishad Election Result:  राज्यातील 264 नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज (2 डिसेंबर) मतदान होत असून, त्यासाठी संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. सकाळी 7.30 वाजता मतदानास सुरुवात झाली असून सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे . याचदरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे. नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलण्यात आली आहे. ही मतमोजणी आता 21 डिसेंबर रोजी होणार आहे. यापूर्वी आयोगाने उद्या म्हणजेच 3 डिसेंबर रोजी मतदानाचा निकाल जाहीर केले होते.

Maharashtra Local Body Elections : वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या मतदान; प्रशासनाची तयारी पूर्ण

दरम्यान राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. काही नगर परिषदांबाबत प्रलंबित न्यायालयीन कार्यवाहीमुळे राज्यातील सुमारे २० नगर परिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली होती. ही निवडणूक २० डिसेंबर रोजी होणार होती. त्यामुळे सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत. अन्यथा २० नगर परिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या संदर्भातील सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सर्व नगर परिषदा आणि नगर पंचायत मतदानाचे निकाल एकाच दिवशी म्हणजे २१ डिसेंबर रोजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. आज मतदान होईल आणि त्याचे निकाल २१ तारखेला जाहीर केले जातील. तसेच, २० तारखेला निवडणुका संपल्यानंतर अर्धा तासाने जाहीर करता येतील. तसेच २० डिसेंबरपर्यंत नगर परिषदा आणि नगर पंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू राहील, असे न्यायालयाने म्हटले आहे.

ज्या ठिकाणी निवडणूक रद्द झाली आहे, त्या ठिकाणी निवडणूक प्रक्रियेत मिळालेल्या उमेदवारांचे निवडणूक चिन्ह अबाधित राहतील. फक्त, ज्या ठिकाणी निवडणूक रद्द झाली आहे, त्या ठिकाणी उमेदवारांनी केलेल्या खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी न्यायालयाने मान्य झालेली नाही.

निवडणुकीची तारीख पुढे ढकलल्याने काय परिणाम होणार?

* ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाला २१ डिसेंबरपर्यंत स्ट्राँग रूम आणि मतदान केंद्र ठेवावे लागेल.
* निवडणूक सुमारे २८० ठिकाणी होत असल्याने आणि प्रत्येक मतदान केंद्र स्वतंत्र असल्याने, २१ डिसेंबरपर्यंत २८० हून अधिक मतदान केंद्रे आणि स्ट्राँग रूम सुरक्षित ठेवावे लागतील.
* याशिवाय, गुरुवारी स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येईल.
* ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये असताना, निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक प्रक्रिया कर्मचारी दररोज स्ट्राँग रूममध्ये जातात. स्वाक्षरी करणे बंधनकारक आहे. २१ डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया दररोज पूर्ण केली जाईल.

* साधारणपणे, विधानसभेच्या निवडणुका २८८ ठिकाणी होतात, त्यापैकी सुमारे १९२ मतदान केंद्रे नगर परिषद निवडणुकीत असतात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की विधानसभा निवडणुका मतदानानंतर लगेच एक किंवा दोन दिवसांनी होतात.
मात्र आज मतमोजणी समोर ढकलली गेली, तर विधानसभा निवडणूक सुमारे तीन आठवडे सांभाळावी एवढी प्रशासन आणि पोलिसांची यंत्रणा कामी लागेल.

CM Devendra Fadnavis: ‘निवडणुका रद्द करणे पूर्णपणे चुकीचे! कार्यकर्त्यांच्या निवडणुकीतून माघार घेणाऱ्यांना फडणवीसांनी सुनावले

Web Title: All vote counting will take place on december 21 a major decision by the nagpur bench of the high court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 11:35 AM

Topics:  

  • maharashtra
  • Maharashtra Local Body Election
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

पद्मभूषण इलयाराजांना यंदाचा पद्मपाणि पुरस्कार जाहीर; ‘या’ तारखेला होणार सन्मान
1

पद्मभूषण इलयाराजांना यंदाचा पद्मपाणि पुरस्कार जाहीर; ‘या’ तारखेला होणार सन्मान

ZP Election 2026 : कुडाळ गटात ओबीसी महिला उमेदवारीसाठी रस्सीखेच; उमेदवार निवडण्याचे भाजप पक्षश्रेष्ठींसमाेर आव्हान
2

ZP Election 2026 : कुडाळ गटात ओबीसी महिला उमेदवारीसाठी रस्सीखेच; उमेदवार निवडण्याचे भाजप पक्षश्रेष्ठींसमाेर आव्हान

जुन्नर तालुक्यात राजकीय रणधुमाळी; ओतूर-रोहोकडी गणात इच्छुकांची ‘कंबर कसली’
3

जुन्नर तालुक्यात राजकीय रणधुमाळी; ओतूर-रोहोकडी गणात इच्छुकांची ‘कंबर कसली’

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का? महापौरपदाबाबत शिंदेंनी टाकला डाव
4

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का? महापौरपदाबाबत शिंदेंनी टाकला डाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.