Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपसह काँग्रेसलाही असणार यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमचं आव्हान; धुळे लोकसभेच्या रिंगणात एमआयएम उतरणार

लोकसभा मतदारसंघासोबत महाराष्ट्राच्या 20 उमेदवारांची यादी भाजपने जाहीर करत महाराष्ट्रात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी घेतली. आता सर्वांचे लक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे सेनेच्या आघाडीकडे लागले असतानाच एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी देखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एमआयएम उतरणार असल्याचे सुतोवाच केले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 16, 2024 | 08:59 AM
भाजपसह काँग्रेसलाही असणार यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमचं आव्हान; धुळे लोकसभेच्या रिंगणात एमआयएम उतरणार
Follow Us
Close
Follow Us:

धुळे : लोकसभा मतदारसंघासोबत महाराष्ट्राच्या 20 उमेदवारांची यादी भाजपने जाहीर करत महाराष्ट्रात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी घेतली. आता सर्वांचे लक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे सेनेच्या आघाडीकडे लागले असतानाच एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी देखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एमआयएम उतरणार असल्याचे सुतोवाच केले आहे.

महाराष्ट्रात 6 जागा एमआयएम लढविणार अशी माहिती खासदार जलील यांनी दिली आहे. एमआयएमची धुळे लोकसभा मतदारसंघात मोठी ताकद असल्याने एमआयएम धुळे लोकसभेच्या रिंगणात उतरणार हे आता स्पष्ट होत आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेस विरूद्ध भाजप असा सामना आजपर्यंत रंगला. मात्र, भाजप आणि काँग्रेस यांना समान विरोध करत मुस्लिम समाजाला एकत्र करून वेगळे राजकारण करणारा एमआयएम पक्ष राष्ट्रीय राजकारणासह महाराष्ट्रातही लक्षवेधी ठरला आहे.

एमआयएमने मुस्लीम बहुल मतदारसंघांमध्ये ताकद निर्माण केली आहे. पूर्वीच्या औरंगाबाद आणि आताच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तसेच मुंबई, भिवंडी, मालेगाव आणि त्यापाठोपाठ धुळे विधानसभा मतदारसंघात एमआयएमने आपली ताकद सिद्ध केली आहे.

Web Title: Along with the bjp the congress will also face mim challenge in this lok sabha elections nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2024 | 08:59 AM

Topics:  

  • Election News
  • Lok Sabha 2024
  • Lok Sabha Election
  • political news

संबंधित बातम्या

“हे पवार कुटुंबाने पाळलेले गुंड…; ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंवर हल्ला झाल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया
1

“हे पवार कुटुंबाने पाळलेले गुंड…; ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंवर हल्ला झाल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया

Kamala Gavai in RSS Program : सरन्यायाधीशांच्या मातोश्री RSS च्या विजयादशमी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या? चर्चांना जोरदार उधाण
2

Kamala Gavai in RSS Program : सरन्यायाधीशांच्या मातोश्री RSS च्या विजयादशमी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या? चर्चांना जोरदार उधाण

Karur Stampede : विजय थलापतिच्या रॅलीमध्ये लोकं अंगावर चढली..पाणीही नाही; तमिळनाडूच्या DGP यांनी सांगितलं चेंगराचेंगरीचं खरं कारण?
3

Karur Stampede : विजय थलापतिच्या रॅलीमध्ये लोकं अंगावर चढली..पाणीही नाही; तमिळनाडूच्या DGP यांनी सांगितलं चेंगराचेंगरीचं खरं कारण?

‘स्थानिक’च्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा मोठा प्लॅन, एकत्र लढणार की स्वबळावर? बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं
4

‘स्थानिक’च्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा मोठा प्लॅन, एकत्र लढणार की स्वबळावर? बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.