Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: पावसाळ्यात डासांचा वाढता धोका… अमळनेर नगरपरिषद अॅक्शन मोडवर

Jalgaon Newsछ पावसामुळे अमळनेर शहरातील विविध भागांत पाणी साचून डासांची उत्पत्ती वाढली होती. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोका लक्षात घेऊन नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागामार्फत विशेष डास प्रतिबंधक व स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 17, 2026 | 01:45 PM
Jalgaon News: पावसाळ्यात डासांचा वाढता धोका… (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon News: पावसाळ्यात डासांचा वाढता धोका… (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अमळनेरच्या १ ते १८ प्रभागांत डास प्रतिबंधक फवारणी
  • डबक्यांमध्ये मलेरिया ऑइलचा वापर
  • डेंग्यू-मलेरियाचा धोका रोखण्यासाठी विशेष मोहीम
Amalner Mosquito Control Drive News: सध्या पावसाचा जोर वाढलेल्या पाहायला मिळत आहे. साचलेल्या पाण्यामुळे अनेक डेंग्यू आणि मलेरियाचे आजार पसलेले पाहायला मिळक आहे. अशातच जळगावातील अमळनेर शहरातील  पावसामुळे शहरात विविध ठिकाणी डबके साचून डासांची उत्पत्ती वाढली होती नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागामार्फत नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे आणि डासांमुळे होणाऱ्या आजारांना प्रतिबंध व्हावा, यासाठी विशेष स्वच्छता व डास प्रतिबंधक मोहीम राबविण्यात येत आहे. शहरातील सर्व १ ते १८ प्रभागात विविध भागांमध्ये डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करण्यात येत असून यामुळे दिलासा मिळाला आहे.

मलेरिया ऑइलचा वापर

डबक्यांच्या ठिकाणी मलेरिया ऑइलचा वापर करण्यात येत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डासांची उत्पत्ती होऊ नये, तसेच मलेरिया, डेंग्यू यांसारख्या डासांपासून होणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने ही प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येत आहे.Jalgaon News

लोकनियुक्त नगराध्यक्ष काय म्हणाले?

66 नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येते की, स्वच्छता ही केवळ नगरपरिषदेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांच्या सहकार्याने अमळनेर शहर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवण्यासाठी स्वच्छता विभाग सदैव तत्पर राहील. – डॉ. परीक्षित बाविस्कर, लोकनियुक्त नगराध्यक्ष

Jalgaon LIVE Updates | Navarashtra (नवराष्ट्र)

आरोग्य निरीक्षक काय म्हणाले?

८८ भरत प्रविण भरत आगळे, प्रविण बिन्हाडे, योगेश पवार, पवार, गरुड यांच्या पथकासह प्रभाग क्रमांक ९ ते १८ मधील सर्व मुकादम व स्वच्छता कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित पथकांकडून विविध भागांची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी फवारणी तसेच साचलेल्या पाण्यावर मलेरिया ऑइल टाकण्याची कार्यवाही केली जात आहे. संतोष जाधव, आरोग्य निरीक्षक

Jalgaon News: रेल कामगार सेनेचे एक दिवशीय उपोषण – Navarashtra

मुख्याधिकारी अमळनेर म्हणाले की…

66 स्वच्छ व निरोगी अमळनेर डासमुक्त अमळनेर या उद्देशाने नगरपरिषद प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असून, नागरिकांनीही आपल्या घराच्या परिसरात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. घराभोवतीची भांडी, टायर, डबे, कुंड्या, गटारी किया इतर ठिकाणी पाणी साचले असल्यास ते तात्काळ काढून टाकावे आणि नगरपरिषद स्वच्छता विभागास सहकार्य करावे. असे म्हणाले  डॉ. परीक्षित बाविस्कर, लोकनियुक्त नगराध्यक्ष असे म्हणाले आहे.

Web Title: Amalner mosquito control drive anti mosquito spraying and malaria oil campaign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • Jalgaon News
  • Marathi News

संबंधित बातम्या

AR Rahman Tamil Idol Auditions : गायक बनण्याची सुवर्णसंधी! ए. आर. रहमान शोधणार नवा तमिळ आवाज; ‘सोनी लिव’वर ऑनलाइन ऑडिशन्स सुरू
1

AR Rahman Tamil Idol Auditions : गायक बनण्याची सुवर्णसंधी! ए. आर. रहमान शोधणार नवा तमिळ आवाज; ‘सोनी लिव’वर ऑनलाइन ऑडिशन्स सुरू

Chandrapur News: ब्रह्मपुरी-आरमोरी महामार्गाची दुरवस्था; मोठ्या भेगांमुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात, नागरिक संतप्त
2

Chandrapur News: ब्रह्मपुरी-आरमोरी महामार्गाची दुरवस्था; मोठ्या भेगांमुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात, नागरिक संतप्त

Sony Vizha चा नवा प्लॅन, जागतिक पातळीवरील फॉरमॅट तमिळमध्ये! समंथा रुथ प्रभू होस्ट करणार ‘Celebrity MasterChef Tamil’
3

Sony Vizha चा नवा प्लॅन, जागतिक पातळीवरील फॉरमॅट तमिळमध्ये! समंथा रुथ प्रभू होस्ट करणार ‘Celebrity MasterChef Tamil’

Classic Legends : क्लासिक लिजेंड्सचा अनोखा उपक्रम! जावा आणि येझदी रायडर्सनी Bike Rally काढून साजरा केला Independence Day
4

Classic Legends : क्लासिक लिजेंड्सचा अनोखा उपक्रम! जावा आणि येझदी रायडर्सनी Bike Rally काढून साजरा केला Independence Day

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.