Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News: पांढऱ्या सोन्याला संकटाची काळी छाया! गतवर्षी भावाने दिला दिलासा; यंदा विक्रमी पेरणी करूनही चिंता

Amravati News: मागील हंगामातील चांगल्या दरामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. त्यामुळे यंदा कापसाच्या क्षेत्रात वाढ झाली. मात्र कापसासाठी आवश्यक असलेल्या पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांना धक्का बसला आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 07, 2026 | 12:00 PM
Amravati News: पांढऱ्या सोन्याला संकटाची काळी छाया! गतवर्षी भावाने दिला दिलासा; यंदा विक्रमी पेरणी करूनही चिंता

Amravati News: पांढऱ्या सोन्याला संकटाची काळी छाया! गतवर्षी भावाने दिला दिलासा; यंदा विक्रमी पेरणी करूनही चिंता

Follow Us
Follow Us:

Amravati News: कापूस शेतकऱ्यांसाठी केवळ एक पीक नाही, तर वर्षभराच्या कष्टांची आणि आशेची पांढरी पावती आहे. गतवर्षी कापसाला मिळालेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने कापसाची विक्रमी पेरणी केली. मात्र, यंदा पावसाने पाठ फिरवल्याने या ‘पांढऱ्या सोन्या’ वर संकटाची काळी छाया पडली आहे. ७ऑक्टोबर रोजी साजरा होणाऱ्या जागतिक कापूस दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मात्र उत्साहाऐवजी चिंतेच्या रेषा स्पष्ट दिसत आहेत. पांढरे सोने, पण काळजीचे ढग : कापूस पाचही खंडांतील ७५ हून अधिक देशांत घेतला जाणारा आणि जगभर व्यापार होणारा महत्त्वाचा नगदी पीक आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार देण्यासोबतच लाखो कुटुंबांच्या रोजगाराचे साधन कापूस आहे. (फोटो सौजन्य – AI)

Amravati News: मुले राष्ट्रीय स्तरावर पोहोचणार कशी? ग्रामीण विद्यार्थ्यांच्या क्रीडा भवितव्यावर प्रश्न, १,२८८ शाळांकडे मैदान

भाव मिळाला, आता उत्पादनाची चिंता:

मागील हंगामातील चांगल्या दरामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. त्यामुळे यंदा कापसाच्या क्षेत्रात वाढ झाली. मात्र कापसासाठी आवश्यक असलेल्या पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांना धक्का बसला आहे.शेतकऱ्यांपासून जिनिंग-प्रेसिंग उद्योग, वाहतूक आणि वस्त्रोद्योगापर्यंत मोठी रोजगारसाखळी या पिकाशी जोडलेली आहे. मात्र जिल्ह्यात यंदा परिस्थिती वेगळी आहे. गतवर्षी कापसाला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचा कापसाकडे कल वाढला. परिणामी यंदा जिल्ह्यात कापसाची मोठ्या प्रमाणावर पेरणी झाली. सुरुवातीला पिकाची स्थिती समाधानकारक दिसत होती; मात्र पावसाची मोठी तूट निर्माण झाल्याने पिकाच्या वाढीवर आणि अपेक्षित उत्पादनावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे.

कापूस दिनाचा इतिहास

बेनिन, बुर्किना फासो, चाड आणि माली या ‘कॉटन-४’ देशांच्या पुढाकाराने जागतिक कापूस दिनाची संकल्पना पुढे आली. ७ऑक्टोबर २०१९ रोजी जागतिक व्यापार संघटनेने पहिल्यांदा जागतिक कापूस दिन साजरा केला. त्यानंतर संयुक्त राष्ट्र महासभेने २०२१ मध्ये ७ ऑक्टोबर हा दिवस अधिकृतपणे जागतिक कापूस दिन म्हणून घोषित केला.

कापूस उत्पादनातून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे, उत्पादन टिकाऊ व्हावे आणि विकसनशील देशांतील कापूस उत्पादकांना सक्षम करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. पण या उद्दिष्टांची खरी पूर्तता तेव्हाच होईल, जेव्हा कापूस उत्पादकाला हमीचा बाजार, योग्य दर, उत्पादन खर्चाला साजेसा मोबदला आणि नैसर्गिक संकटात प्रभावी मदत मिळेल.

MLC Election 2026 : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचा पहिला उमेदवार ठरला; अदिती पोहरे यांचं राजकारणात पदार्पण

कापूस म्हणजे रोजगाराची साखळी

  • कापूस उत्पादनाशी लाखो शेतकरी कुटुंबे जोडलेली.
  • जिनिंग-प्रेसिंगपासून वस्त्रोद्योगापर्यंत मोठी रोजगारसाखळी.
  • ग्रामीण अर्थव्यवस्थेला कापूस पिकाचा मोठा आधार. आंतरराष्ट्रीय व्यापारातील महत्त्वाचे कृषी उत्पादन.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Amravati news a dark shadow of crisis looms over white gold prices offered relief last year yet despite record sowing this year anxiety prevails sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • agricultural
  • Amaravati
  • farmer

संबंधित बातम्या

Amravati News:दुष्काळात वाचविलेले सोयाबीन मजूरटंचाईने अडले! काढणी लांबल्यामुळे नुकसान होण्याची शक्यता
1

Amravati News:दुष्काळात वाचविलेले सोयाबीन मजूरटंचाईने अडले! काढणी लांबल्यामुळे नुकसान होण्याची शक्यता

Jalgaon News: ‘शेतकरी आत्महत्या झाल्यास बँका जबाबदार!’ दुष्काळ पाहणीनंतर बावनकुळेंचा मोठा इशारा
2

Jalgaon News: ‘शेतकरी आत्महत्या झाल्यास बँका जबाबदार!’ दुष्काळ पाहणीनंतर बावनकुळेंचा मोठा इशारा

Amravati News: दुष्काळात शाळांचा फीसाठी तगादा! जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी
3

Amravati News: दुष्काळात शाळांचा फीसाठी तगादा! जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी

Akola News: जीआरपीच्या हद्दीत गुन्हेगारी वाढली! अकोल्यात ३२६ गुन्हे दाखल; प्रभावी गुन्हे नियंत्रणासमोर मोठे आव्हान
4

Akola News: जीआरपीच्या हद्दीत गुन्हेगारी वाढली! अकोल्यात ३२६ गुन्हे दाखल; प्रभावी गुन्हे नियंत्रणासमोर मोठे आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.