Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News: आता ‘सेंट्रल किचन’ वर नजर! आदिवासी विकास विभागाकडून नऊ सदस्यीय अभ्यास समिती गठित

Amravati News: बालरोगतज्ज्ञ आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. सेंट्रल किचनमधून विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या भोजनाची गुणवत्ता, पौष्टिकता, स्वच्छता आणि वेळेत होणारा पुरवठा यांची तपासणी समितीकडून केली जाणार आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 11, 2026 | 02:45 PM
'सेंट्रल किचन 'वर आता नजर! आदिवासी विकास विभागाकडून नऊ सदस्यीय अभ्यास समिती गठित

'सेंट्रल किचन 'वर आता नजर! आदिवासी विकास विभागाकडून नऊ सदस्यीय अभ्यास समिती गठित

Follow Us
Follow Us:

Amravati News: मेळघाटातील शासकीय आश्रमशाळां मधील विद्यार्थ्यांना काही दिवसांपूर्वी विषबाधा झाल्याच्या घटनेनंतर सेंट्रल किचनच्या संपूर्ण कार्यप्रणालीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य सरकारने नऊ सदस्यीय समिती गठित केली आहे. आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या मेळघाटासह राज्यातील सर्व आश्रमशाळांमधील मध्यवर्ती स्वयंपाकगृह व्यवस्थेची ही समिती सखोल तपासणी करणार आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार, पौष्टिक आणि गरम भोजन मिळत नसल्याच्या तक्रारींनंतर या व्यवस्थेचा फेरआढावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.(फोटो सौजन्य – AI)

Amravati News: गडचिरोलीत ७३ टक्के अल्पभूधारक शेतकरी! उत्पन्नवाढीत खोडा; सामूहिक शेतीला चालना देण्याची गरज

आश्रमशाळेत भोजन गुणवत्तेपासून स्वच्छतेपर्यंत केली जाते तपासणी

आश्रमशाळांमधील सेंट्रल किचन व्यवस्थेतील त्रुटी आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागाने ही समिती स्थापन केली आहे. समितीमध्ये ठाणे येथील अपर आयुक्त गोपीचंद कदम, नाशिक येथील अपर आयुक्त दिनकर पावरा, आदिवासी विकास विभागाचे सहआयुक्त संतोष टूबे, घोडगावचे प्रकल्प अधिकारी गणेश ईवनाते, युनिसेफचे आहारतज्ज्ञ उज्ज्वल पहुरकर आणि नंदुरबारचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांच्यासह एका महिला अधिकाऱ्याचा समावेश आहे. या अभ्यास समितीत आदिवासी विकास विभागाचे अधिकारी, पोषण अधिकारी, आहारतज्ज्ञ,

जुन्या व्यवस्थेच्या पुनरुज्जीवनाचा विचार

मध्यवर्ती स्वयंपाकगृह व्यवस्थेतून विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गरम भोजन मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. तसेच भोजनाच्या गुणवत्तेअभावी विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या होत्या. त्यामुळे सेंट्रल किचन व्यवस्थेला सध्या ब्रेक देण्यात आला असून, या व्यवस्थेऐवजी पूर्वीची भोजन व्यवस्था पुन्हा सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. मात्र, यासंदर्भातील अंतिम निर्णय समितीच्या अहवालानंतरच घेतला जाणार आहे.

Amravati News: दुष्काळात शाळांचा फीसाठी तगादा! जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी

७ नोव्हेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश

सेंट्रल किचनमध्ये भोजन तयार करण्याची प्रक्रिया, कच्च्या मालाची गुणवत्ता, स्वच्छता, भोजनाचे पोषणमूल्य, विद्यार्थ्यांना वेळेत आणि गरम भोजन मिळण्याची व्यवस्था यांसह सर्व संबंधित बाबींची समिती सविस्तर तपासणी करणार आहे. या तपासणीचा अहवाल ७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत आदिवासी विकास विभागाच्या नाशिक येथील आयुक्तांकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अहवालानंतरच सेंट्रल किचन व्यवस्थेच्या भवितव्याबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Amravati news tribal development department forms nine member committee to review central kitchens sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • Amaravati
  • Food Safety
  • Tribal Community

संबंधित बातम्या

Amravati News: गडचिरोलीत ७३ टक्के अल्पभूधारक शेतकरी! उत्पन्नवाढीत खोडा; सामूहिक शेतीला चालना देण्याची गरज
1

Amravati News: गडचिरोलीत ७३ टक्के अल्पभूधारक शेतकरी! उत्पन्नवाढीत खोडा; सामूहिक शेतीला चालना देण्याची गरज

‘सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी एकत्रित…’; चंद्रशेखर बावनकुळे यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
2

‘सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी एकत्रित…’; चंद्रशेखर बावनकुळे यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Amravati News: मेळघाटात विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी! एमईसीएलच्या सीएसआर निधीतून आरोग्य, पोषण अभियान
3

Amravati News: मेळघाटात विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी! एमईसीएलच्या सीएसआर निधीतून आरोग्य, पोषण अभियान

Amravati News: पांढऱ्या सोन्याला संकटाची काळी छाया! गतवर्षी भावाने दिला दिलासा; यंदा विक्रमी पेरणी करूनही चिंता
4

Amravati News: पांढऱ्या सोन्याला संकटाची काळी छाया! गतवर्षी भावाने दिला दिलासा; यंदा विक्रमी पेरणी करूनही चिंता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.