Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati जिल्ह्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त; सोशल मीडियावर ठेवली जाणार नजर

निवडणूक प्रक्रियेअंतर्गत गुरुवारी (दि. १५) मतदान, तर शुक्रवारी (दि. १६) मतमोजणी होणार आहे. मतमोजणी नवसारी रोडवरील डॉ. पंजाबराव देशमुख किडा कॉम्प्लेक्स येथे सात झोननुसार केली जाणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 14, 2026 | 02:39 PM
Amravati जिल्ह्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त; सोशल मीडियावर ठेवली जाणार नजर
Follow Us
Close
Follow Us:

अमरावती शहरात बंदोबस्त, सोशल मीडियावर नजर
काल संध्याकाळी थंडावल्या प्रचाराच्या तोफा 
८०५ मतदान केंद्रांवर होणार मतदान

अमरावती:  निवडणूक प्रक्रियेअंतर्गत गुरुवारी (दि. १५) मतदान, तर शुक्रवारी (दि. १६) मतमोजणी होणार आहे. मतमोजणी नवसारी रोडवरील डॉ. पंजाबराव देशमुख किडा कॉम्प्लेक्स येथे सात झोननुसार केली जाणार आहे. निवडणुकीपूर्वी बुधवारी (दि. १४) सात झेननुसार मतपेट्‌यांचे वाटप करण्यात येणार आहे. महानगरपालिका क्षेत्रातील २२ वॉडाँमध्ये २३१ इमारतींतील ८०५ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी ६६१ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी प्रशासन व पोलिसांकडून कड़क सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सायबर पोलिस स्टेशनमार्फत सोशल मीडियावरील अफवा व हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यातून दोन विशेष पथके गोंधळखोरांवर कारवाईसाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत.

३७ सेक्टर पेट्रोलिंग

३७ सेक्टर पेट्रोलिंग मतदानाच्या दिवशी शहरात ३० सेक्टर पेट्रोलिंग पथके सतत गस्त घालतील. २२ विभागांमध्ये ४४ स्टेशन हाऊस ऑफिसर्स तैनात करण्यात आले आहेत. गुन्हे शाखेच्या नेतृत्वाखाली आठ विशेष पथके सक्रिय राहणार आहेत. मतदारांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करणे आणि असामाजिक घटकांमध्ये भिती पाडण्यासाठी फ्रेजरपुरा, बडनेरा, राजापेठ व कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील पोलिसांनी रूट मार्च काले, या रूट मार्चद्वारे पोलिसांनी स्पष्ट केले की कोणत्याही प्रकारच्या गडबडी, अफवा किया कायदा-व्यवस्था भंग करण्याच्या प्रयत्लांना कडक पद्धतीने राबवले जाईल.

Web Title: Amravati police strict arrangement before maharashtra local body election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • Amravati News
  • Maharashtra Local Body Election
  • Municipal Election Result 2026

संबंधित बातम्या

Amravati News : मुंबई विमानसेवा आठवड्यातून ५ दिवस! अमरावतीत प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादानंतर विस्ताराचा निर्णय
1

Amravati News : मुंबई विमानसेवा आठवड्यातून ५ दिवस! अमरावतीत प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादानंतर विस्ताराचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.