Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Melghat News : पक्क्या रस्त्यांसाठी आदिवासी बांधवांचा अमरावतीत मोर्चा; प्रशासनाला आंदोलनाचा इशारा

Melghat News : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील डोमी, भूत्रूम, कुही, रुईपठार आणि चिलाटी यांसह अनेक गावांमध्ये आजही पक्के रस्ते नसल्याने आदिवासी नागरिकांना दळणवळण आणि दैनंदिन कामांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भैयालाल मावस्कर यांच्या नेतृत्वाखाली केले.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 12, 2026 | 07:52 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • आदिवासी बांधवांचा अमरावतीत तीव्र संताप 
  • रस्त्यांअभावी  दैनंदिन कामासाठी अडचणींचा सामना 
  • रस्त्यांची समस्या तातडीने सोडवल्या नाही तर; भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल 
 

Melghat News : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात आज सुद्धा अनेक गावांमध्ये पक्के रस्त नाही आहेत. पक्के रस्ते नसल्याने आदिवासी बांधवांना यांचा मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांच्या या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी बांधवांनी अमरावतीत मोर्चा काढून संताप व्यक्त केला. तर डोमी, भूत्रूम, कुही, रुईपठार आणि चिलाटीसह अशा कितेक गावांमध्ये रस्त्यांच्या समस्या असल्याचे पाहण्यास मिळत आहेत.

आदिवासी बांधवांचा अमरावतीत तीव्र संताप

मेळघाटातील अनेक गावांमध्ये रस्त्यांची दुरवस्था कायम असून आदिवासी बांधवांनी अमरावतीत तीव्र संताप व्यक्त करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मेळघाटातील प्रत्येक गावात दर्जेदार सीसी रस्त्यांची निर्मिती करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.

Amravati News: आता ‘सेंट्रल किचन’ वर नजर! आदिवासी विकास विभागाकडून नऊ सदस्यीय अभ्यास समिती गठित

रस्त्यांअभावी  दैनंदिन कामासाठी अडचणींचा सामना

ग्रामीण भागातील नागरिकांना रस्त्यांअभावी दळणवळणासह दैनंदिन कामासाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे या आंदोलकांनी सांगितले. प्रशासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन रस्त्यांच्या प्रश्नावर ठोस उपाययोजना करावी अशी मागणी आंदोलक आणि गावातील नागरिक करत आहेत. या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात अधिक तिव्रआंदोलन करण्यात येईल असा इशारा भैयालाल मावस्कर आणि मेळघाटातील नागरिकांनी दिला. यामुळे आता प्रशासन या मागण्यांची कितपत दखल घेईल; याकडे मेळघाटातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

रस्त्यांची समस्या तातडीने सोडवल्या नाही तर; भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल

भैयालाल मावस्कर यांनी प्रशासनाला इशारा दिला की, रस्त्यांची समस्या तातडीने सोडवल्या नाही; तर भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याच काळात मेळघाटातील ग्रामस्थांनी स्थानिक बोलीभाषा (कोरकू) जाणणाऱ्या आरोग्य व प्रशासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी या मागणीसाठी अमरावती जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.ज्याची दखल घेत सीईओ सत्यम गांधी यांनी कार्यवाहीचे आश्वासन दिले.

मेळघाटातील अनेक गावांमध्ये रस्त्यांची दुरवस्था कायम असल्यामुळे आदिवासी बांधवांनी अमरावतीच्या जिल्हाधिकार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व भैयालाल मावस्कर यांनी केले.रस्त्यांची समस्या तातडीने सोडवली नाही तर भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

Amravati News: मेळघाटात विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी! एमईसीएलच्या सीएसआर निधीतून आरोग्य, पोषण अभियान

Web Title: Melghat tribal protest poor road conditions amravati sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 07:48 PM

Topics:  

  • amravati
  • Amravati Crime News
  • Amravati News
  • Amravati Politics
  • melghat

संबंधित बातम्या

Amravati News: कंत्राटदारामुळे स्वच्छता व्यवस्था कोलमडली! कचरा संकलन ठप्प; नागरिकांच्या घरांपुढे कचऱ्याचे ढीग
1

Amravati News: कंत्राटदारामुळे स्वच्छता व्यवस्था कोलमडली! कचरा संकलन ठप्प; नागरिकांच्या घरांपुढे कचऱ्याचे ढीग

Accident News: रात्रीचा प्रवास ठरला अखेरचा; म्हैसपूर फाट्याजवळ दुचाकीला आयशरची धडक, दोघांचा मृत्यू
2

Accident News: रात्रीचा प्रवास ठरला अखेरचा; म्हैसपूर फाट्याजवळ दुचाकीला आयशरची धडक, दोघांचा मृत्यू

अडीच कोटींची थकबाकी अन् कर्जाचा डोंगर! कंत्राटदाराच्या मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत नेमकं काय लिहिलंय?
3

अडीच कोटींची थकबाकी अन् कर्जाचा डोंगर! कंत्राटदाराच्या मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत नेमकं काय लिहिलंय?

Amravati Division : शिक्षक मतदारसंघात शेवटच्या दिवशी 20 नामांकन अर्ज दाखल; पोहरे, शिंदेंचे शक्तिप्रदर्शन
4

Amravati Division : शिक्षक मतदारसंघात शेवटच्या दिवशी 20 नामांकन अर्ज दाखल; पोहरे, शिंदेंचे शक्तिप्रदर्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.