मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाचा सामना चांगलाच रंगताना दिसत आहे. शनिवारी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या वजनावरून टीका केली. फडणवीसांनी रविवारी घेतलेल्या सभेत उद्धव ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
दरम्यान या आरोप-प्रत्यारोपाच्या वादात आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील उडी घेतल्याचे दिसतेय. त्यांनी ट्वीट करून मुख्यमंत्र्यांवर चांगलाच निशाणा साधला आहे.
[read_also content=”शहाळे महोत्सवात ५ हजार शहाळ्यांमध्ये ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पा विराजमान https://www.navarashtra.com/maharashtra/dagdusheth-ganpati-bappa-is-present-in-5000-schools-during-the-school-festival-nrdm-280723.html”]
नेमकं काय म्हटलंय ट्विटमध्ये?
वज़नदार ने हल्के को,
बस हल्के से ही वज़न से,
कल ‘हल्का’ कर दिया …
वज़नदार ने हल्के को,
बस हल्के से ही वज़न से,
कल ‘हल्का’ कर दिया … ?#Maharashtra— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) May 16, 2022