Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्र्हम्हा गावात ९ फेब्रुवारीला होणार दारूबंदीवर निवडणूक; मद्यविक्रीचा फैसला निर्णय असणार महिलांच्या हाती

वाशिम तालुक्यातील ब्र्हम्हा गावात दारूबंदीबाबत महत्त्वाची निवडणूक ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. गावातील मद्यविक्रीची अनुज्ञप्ती सुरू ठेवायची की बंद करायची, याचा निर्णय थेट महिलांच्या मतदानातून घेतला जाणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 01, 2026 | 02:44 PM
ब्र्हम्हा गावात ९ फेब्रुवारीला होणार दारूबंदीवर निवडणूक; मद्यविक्रीचा फैसला निर्णय असणार महिलांच्या हाती

ब्र्हम्हा गावात ९ फेब्रुवारीला होणार दारूबंदीवर निवडणूक; मद्यविक्रीचा फैसला निर्णय असणार महिलांच्या हाती

Follow Us
Close
Follow Us:
  • ९ फेब्रुवारीला होणाऱ्या या निवडणुकीत केवळ महिला मतदारांनाच मतदानाचा हक्क असेल.
  • एकूण महिला मतदारांच्या ५० टक्क्यांहून अधिक मतांनी दारूबंदीच्या बाजूने कौल दिल्यास मद्यविक्रीची अनुज्ञप्ती बंद होणार.
  • सकाळी ८ ते सायंकाळी ५ मतदान होऊन त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी व निकाल जाहीर केला जाणार.
वाशिम तालुक्यातील ब्रम्हा गावातील ऋषी रेस्टॉरंट अॅण्ड बाईन बार यांची मद्यविक्रीची अनुज्ञप्ती बंद करावी अथवा नाही. या संदर्भात कौल घेण्याच्या दृष्टीने दारूबंदी निवडणूक घेण्यात येणार आहे. ही निवडणूक ९ फेब्रुवारी रोजी पार पडणार असून या प्रक्रियेत केवळ महिलांनाच मतदानाचा हक्क असल्याने महिलाच उभी बाटली की, आडवी बाटलीचा फैसला करणार आहेत.

Pune ZP Election 2026 : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय घराणी केंद्रस्थानी; नातेसंबंधातून उमेदवारीचा प्रभाव

जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिलेल्या आदेशान्वये सदर मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी वाशिम तहसीलदार नीलेश पळसकर यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. त्यानुसार गावातील दारूचे दुकान हटविण्यासाठी होणाऱ्या निवडणुकीत मतदार यादीतील (भाग क्र. ३३० ते ३३१) नाव समाविष्ट असलेल्या महिला मतदारांनाच या मतदानात सहभागी होता येणार आहे. विशेष म्हणजे, सदर यादीतील एकूण महिला मतदारांच्या किमान ५० टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांनी मद्यविक्रीची अनुज्ञप्ती बंद करण्याच्या बाजूने मतदान केल्यास, ग्रामपंचायत ब्रम्हा हद्दीतील मद्यविक्रीची अनुज्ञप्ती बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यामार्फत देण्यात येणार आहेत. त्यामुळे या मदयविक्रीच्या दुकानाचे भविष्य महिला मतदारांवर अवलंबून आहे.

Baramati Airport plane Crash History: बारामती विमानतळ अपघातांचा भयावह इतिहास; आधीचे प्लेन क्रॅश अहवाल गुलदस्त्यात!

जबाबदारी देण्यात आली आहे. गावातील दारुबंदीसाठीचे मतदान विधानसभा मतदार संघातील मतदार यादी भाग क्र. ३३० व मतदान केंद्र क्र. १ मधील मतदारांसाठी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, ब्रम्हा, खोली क्र. १ (पूर्वेकडील भाग) मतदार यादी भाग क्र. ३३१ व मतदान केंद्र क्र. २ मधील मतदारांसाठी : जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, ब्रम्हा, खोली क्र. २ (पूर्वेकडील भाग) येथे होणार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ५ दरम्यान मतदानानंतर सायंकाळी ६ वाजतापासून ब्रम्हा जि.प. शाळेत मतमोजणी होवून निकाल तत्काळ – जाहीर करण्यात येणार आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: An election on the liquor ban will be held in brahma village on february 9th the decision of alcohol sale will be in the hands of the women

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Alcohol
  • Election
  • maharashtra

संबंधित बातम्या

मासिक पाळीत Alcohol पिताय? होऊ शकतो महिलांच्या Fertility वर परिणाम, तज्ज्ञांनी दिला इशारा
1

मासिक पाळीत Alcohol पिताय? होऊ शकतो महिलांच्या Fertility वर परिणाम, तज्ज्ञांनी दिला इशारा

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन
2

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल
3

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल

Farmers Protest: ‘गिरीष महाजन हटाव’, सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा
4

Farmers Protest: ‘गिरीष महाजन हटाव’, सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.