Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

८.६८ लाख पशुधनाला लसीकरणाचे कवच! पशुसंवर्धन विभागाची मोहीम; घटसर्प, एकटांग्या, आंत्रविकार आजारावर उपचार

उन्हाळा व पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात गाय, बैल, शेळ्या यासह इतर पशुधनाला संसर्गजन्य आजारांचा धोका आहे. त्यामध्ये मोठ्या जनावरांना घटसर्प व फऱ्या, तर लहान जनावरांना आंत्रविकाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 25, 2026 | 11:16 AM
८.६८ लाख पशुधनाला लसीकरणाचे कवच! पशुसंवर्धन विभागाची मोहीम; घटसर्प, एकटांग्या, आंत्रविकार आजारावर उपचार

८.६८ लाख पशुधनाला लसीकरणाचे कवच! पशुसंवर्धन विभागाची मोहीम; घटसर्प, एकटांग्या, आंत्रविकार आजारावर उपचार

Follow Us
Follow Us:

पावसाळ्याच्या काळात पशुधनामध्ये संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे जिल्हा पशुसंवर्धन विभागाने व्यापक लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. यासाठी जिल्ह्यातील सुमारे ८ लाख ६८ हजार पशुधनाला प्रतिबंधात्मक लसीकरणाचे कवच देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी शासनाकडून १६ लाख २८ लाख २४४ लशींच्या मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यातून अनेक पशुधनाला आजपर्यंत लसीकरण करण्यात आले.(फोटो सौजन्य – istock)

Yavatmal News: रस्त्याअभावी ग्रामीणमधील बसफेऱ्या बंद! विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; पूल खचल्याने गावाचा संपर्क तुटला

उन्हाळा व पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात गाय, बैल, शेळ्या यासह इतर पशुधनाला संसर्गजन्य आजारांचा धोका आहे. त्यामध्ये मोठ्या जनावरांना घटसर्प व फऱ्या, तर लहान जनावरांना आंत्रविकाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. वेळेवर उपचार न झाल्यास या आजारांमुळे जनावरांचा मृत्यूही होऊ शकतो. यंदा पशुसंवर्धन विभागाने मान्सूनपूर्व राबविलेल्या लसीकरण मोहिमेमुळे यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात पशुंमध्ये साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात टळल्याचे चित्र आहे. मोठ्या संख्येने पशुपालकांनी आपल्या जनावरांचे वेळेत लसीकरण करून घेतल्याने घटसर्प, फऱ्या आणि आंत्रविकार यांसारख्या जीवघेण्या आजारांवर प्रभावी प्रतिबंध घालण्यात यश आले.

जिल्ह्यात आजघडीला गोवंशवर्गीय ८ लाख ६८ हजार २८१ पशुधन आहेत. यासह म्हैसवर्गीय ५६ हजार ८४४, शेळ्या ३ लाख ४८ हजार ३४४, तर मेंढ्या ४१ हजार ९२८ असे एकूण ८ लाख ६८ हजार २८१ पशुधन आहे. पावसाळ्याच्या दिवसात खासकरून झडीमध्ये जनावरांना विविध आजाराची लागत होते. यात घटसर्प, एकटांग्या आणि आंत्रविकार, फऱ्या यासह शेळ्यांमधील गोट पॉक्ससारख्या संसर्गजन्य आजाराचा धोका वाढतो. या आजारांमुळे पशुधनाचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने लसीकरणाला प्राधान्य देण्यात आले.

Uddhav Thackeray Yavatmal: माझ्या सांगण्यावरून तुम्ही ‘त्या’ बुजगावण्याला निवडून दिलं’; उद्धव ठाकरेंनी मागितली मतदारांची माफी

यावेळच्या मोहिमेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लसीकरणाचे पारदर्शक डिजीटल ट्रॅकिंग होय. यात प्रत्येक पशुधनाला लस टोचल्यानंतर त्याची नोंद ‘भारत पशुधन प्रणाली’ या केंद्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवर रिअल टाइम (तत्काळ) करणे आवश्यक होते. पशुधनाचे टॅगिंग करूनच ही नोंदणी केली जात होती. त्यामुळे मोहिमेच्या प्रगतीवर थेट देखरेख ठेवण्यात व बोगस नोंदींना आळा बसण्यास मदत झाली.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Animal husbandry department begins vaccination drive for 8 68 lakh livestock to prevent major diseases

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 11:16 AM

Topics:  

  • animal
  • maharashtra
  • Yavatmal

संबंधित बातम्या

भीमाशंकर मार्ग पहिल्याच पावसात उखडला, साडेतीन कोटी रुपये खर्चुनही रस्त्याची दुरवस्था; अधिकाऱ्यांवर आरोप
1

भीमाशंकर मार्ग पहिल्याच पावसात उखडला, साडेतीन कोटी रुपये खर्चुनही रस्त्याची दुरवस्था; अधिकाऱ्यांवर आरोप

‘अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजने’चा धुमधडाक्यात शुभारंभ; आदरणीय शेतकरी सन्मान सोहळाही उत्साहात संपन्न
2

‘अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजने’चा धुमधडाक्यात शुभारंभ; आदरणीय शेतकरी सन्मान सोहळाही उत्साहात संपन्न

ताबा मिळून 6 वर्षे झाली तरी क्लबहाऊसचं बांधकाम पूर्ण नाहीच! MahaRERA चा बिल्डरला मोठा दणका, पैसे रिफंड करण्याचे आदेश
3

ताबा मिळून 6 वर्षे झाली तरी क्लबहाऊसचं बांधकाम पूर्ण नाहीच! MahaRERA चा बिल्डरला मोठा दणका, पैसे रिफंड करण्याचे आदेश

Gondiya: काँक्रिटच्या रस्त्यावर डांबराची मलमपट्टी! राज्यमार्गाची समस्या; ७५ कोटींच्या रस्त्यावर ‘थातूरमातूर’ काम
4

Gondiya: काँक्रिटच्या रस्त्यावर डांबराची मलमपट्टी! राज्यमार्गाची समस्या; ७५ कोटींच्या रस्त्यावर ‘थातूरमातूर’ काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.