Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्याण पूर्वेत पुन्हा रक्तरंजित राडा, एकाची हत्या तर तीन जखमी

कल्याण पूर्वेतील जय मल्हार हाटेलसमोर काही तरुण उभे होते. या तरुणांनी पााहिले की, प्रेम भोवाड नावाचा तरुण त्याचा मित्र यश गुप्ता आणि राहूल केणी सोबत जात होता.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 19, 2024 | 01:16 PM
कल्याण पूर्वेत पुन्हा रक्तरंजित राडा, एकाची हत्या तर तीन जखमी
Follow Us
Follow Us:

कल्याण – अमजद खान : कल्याण पूर्वेत सोमवारी मध्यरात्री रक्तरंजित राडा झाल्याची धक्कादायक घटना समाेर आली आहे. तरुणांच्या दोन गटात झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी झाले आहेत. कल्याण पूर्वेतील चेतना ते आडीवली परिसरात ही घटना घडली आहे. घटनेचे कारण इतकेच होते की, एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला आवाज देत थांबण्यास सांगितले. तो तरुण आवाज ऐकूनही थांबला नाही. त्यामुळे त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेत पुढील तपास सुरु केला आहे.

कल्याण पूर्वेतील जय मल्हार हाटेलसमोर काही तरुण उभे होते. या तरुणांनी पााहिले की, प्रेम भोवाड नावाचा तरुण त्याचा मित्र यश गुप्ता आणि राहूल केणी सोबत जात होता. या तिघांना जनकल्याण खाजगी रुग्णालयात जायचे होते. मात्र जय मल्हार हाटेलसमोर उभे असलेल्या तरुणांनी या तिघांना थांबण्यास सांगितले. तिघेही थांबले नाही. ते रुग्णालयात गेले. रुग्णालयातून ते तिघे पुन्हा त्याच रस्त्याने येत असताना योगेश पटेल जो बांधकाम व्यावसायिक आहे. याने त्याचा मित्र राहूल पाठक, संतोष यादव यांच्यासह प्रेम आणि यश या दोघांना मारहाण करण्यास सुरुवात केली. कसेबसे यश गुप्ता हा त्यांच्या तावडीतून सूटून घरी पळाला. योगेश पटेल हा त्याच्या साथीदारांना घेऊन यशचे घर गाठले.

घरासमोरच यशच्या छातीत चाकू भोसकला. यावेळी यशचा भाऊ जिगर हा मध्यस्थी करण्यासाठी आला असता त्याच्या मानेवारही चाकूने प्रहार करुन त्याला गंभीर जखमी केले. या घटनेत यश गुप्ता याचा जागीच मृत्यू झाला आहे. या हाणामारीत आरोपी योगेश पटेल आणि त्याचा साथीदार संतोष यादव हा देखील जखमी झाला आहे. या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. मात्र एका किरकोळ कारणातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या चेतना ते आडीवली परिसर हा वादग्रस्त ठरत आहे. रात्रीच्या वेळी टोळक्यांची या रस्त्यावर गर्दी असते.

Web Title: Another bloody riot in kalyan east one killed and three injured kalyan crime case maharashtra crime case kolasewadi police thane police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2024 | 01:16 PM

Topics:  

  • kalyan
  • kalyan crime case
  • maharashtra
  • thane

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
4

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.