Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

असलदे ते कोळोशी स्वच्छता मोहीम, गाडगेबाबा जयंतीचे औचित्य

स्वच्छता असे जेथे, आरोग्य वसे तेथे व माझा गाव स्वच्छ गाव अशा घोषणा देत समाजाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. स्वस्तिक फाऊंडेशनचे सेक्रेटरी संदेश शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम कार्यक्रम करण्यात आला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 24, 2024 | 06:12 PM
असलदे ते कोळोशी स्वच्छता मोहीम, गाडगेबाबा जयंतीचे औचित्य
Follow Us
Close
Follow Us:

संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलदे येथील स्वस्तिक फाऊंडेशनच्या दीविजा वृद्धाश्रम, कोळोशी येथील शिवप्रतिष्ठान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी असलदे ते कोळोशी बस स्थानक पर्यंतचा रस्ताबाजुची स्वच्छता करण्यात आली.

यामध्ये दीविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबा, कर्मचारी वर्ग व शिवप्रतिष्ठान कोळोशी मंडळचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्वच्छता मोहीम दिविजा वृद्धाश्रम असलदे ते कोळोशी बाजारपेठपर्यंत जाणारा मार्ग परिसरात साफ सफाई करण्यात आली. तसेच, स्वच्छता असे जेथे, आरोग्य वसे तेथे व माझा गाव स्वच्छ गाव अशा घोषणा देत समाजाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. स्वस्तिक फाऊंडेशनचे सेक्रेटरी संदेश शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम कार्यक्रम करण्यात आला.

समाजातील लोकांना स्वच्छतेचे महत्व कळावे या उद्देशाने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबा व कर्मचारी व शिवप्रतिष्ठान कोळोशी मंडळ यांच्या सहकार्यामुळे परिसरातील प्लॅस्टिक कचरा व प्लॅस्टिक बॉटल उचलून या कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली गेली. या कार्यक्रमासाठी दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबा व कर्मचारी वर्ग तसेच शिवप्रतिष्ठान कोळोशी मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Asalde to koloshi swachhta mission celebration of gadge baba jayanti maharashtra kankavali sindhudurg shiv pratishthan mandal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2024 | 06:12 PM

Topics:  

  • kankavali
  • maharashtra
  • Sindhudurg News Update

संबंधित बातम्या

Namokar Tirth : णमोकार तीर्थ विकासासाठी 36 कोटींच्या आराखड्याला मान्यता, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
1

Namokar Tirth : णमोकार तीर्थ विकासासाठी 36 कोटींच्या आराखड्याला मान्यता, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

TVS Apache RTX ने जिंकला इंडियन मोटरसायकल ऑफ द इयर 2026 चा प्रतिष्ठित पुरस्कार
2

TVS Apache RTX ने जिंकला इंडियन मोटरसायकल ऑफ द इयर 2026 चा प्रतिष्ठित पुरस्कार

Prithviraj Chavan : पृथ्वीराज चव्हाणांचे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना महत्वाचे आवाहन; म्हणाले…
3

Prithviraj Chavan : पृथ्वीराज चव्हाणांचे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना महत्वाचे आवाहन; म्हणाले…

15 कोटी रुपये दे, नाहीतर…; जयसिंगपूरच्या व्यापाऱ्याला अपहरण करून लुटले
4

15 कोटी रुपये दे, नाहीतर…; जयसिंगपूरच्या व्यापाऱ्याला अपहरण करून लुटले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.