• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Attack On Mns Leader Yogiraj Deshmukh In Thane Nrka

संदीप देशपांडे यांच्यानंतर मनसेच्या आणखी एका पदाधिकाऱ्यावर हल्ला; दिवसभरातील दुसरी घटना

मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर आज सकाळी शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे प्राणघातक हल्ला (Attack) करण्यात आला होता. देशपांडे हे सकाळी शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकला आले असता, त्यांच्यावर हा हल्ला झाला. त्यानंतर आता पुन्हा एकदा मनसेच्याच पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 03, 2023 | 05:05 PM
संदीप देशपांडे यांच्यानंतर मनसेच्या आणखी एका पदाधिकाऱ्यावर हल्ला; दिवसभरातील दुसरी घटना
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर आज सकाळी शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे प्राणघातक हल्ला (Attack) करण्यात आला होता. देशपांडे हे सकाळी शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकला आले असता, त्यांच्यावर हा हल्ला झाला. त्यानंतर आता पुन्हा एकदा मनसेच्याच पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ठाणे जिल्ह्यातील उल्हानगरमधील पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संदीप देशपांडे यांना मारहाण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. या मारहाणीचे वृत्त समोर आल्यानंतर विविध राजकीय नेतेमंडळींनी या घटनेचा निषेध केला. त्यानंतर आता उल्हानगरमधील मनसे विभाग अध्यक्ष योगीराज देशमुख यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. देशमुख यांना तीन ते चार जणांनी मारहाण केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय भूखंडावर अतिक्रमण होत असल्याचा योगीराज देशमुख पाठपुरावा करत होते. त्याच प्रकरणातून त्यांना मारहाण झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सकाळी देशपांडे यांना मारहाण

संदीप देशपांडे हे सकाळी शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकला जात होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. यादरम्यान हल्लेखोरांनी चेहऱ्यावर मास्क लावले होते. त्यामुळे हल्लेखोरांची ओळख अद्याप पटली नाही. या हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून तातडीने पलायन केले. या हल्ल्यात देशपांडे जखमी झाले. देशपांडे यांच्यावर रॉड व स्टम्पने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात संदीप देशपांडेंच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे.

मनसे पदाधिकाऱ्यावर दुसरा हल्ला

संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळीच हल्ला झाला. त्यानंतर आता ठाणे जिल्ह्यातील उल्हानगरमधील पदाधिकारी असलेल्या योगीराज देशमुख यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली.

Web Title: Attack on mns leader yogiraj deshmukh in thane nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2023 | 05:05 PM

Topics:  

  • political news
  • Sandeep Deshpande
  • Shivaji Park

संबंधित बातम्या

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार
1

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

गुहागरात भाजपाला पुन्हा नवसंजीवनी; भास्कर जाधव यांना शह, माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे योग्य नियोजन
2

गुहागरात भाजपाला पुन्हा नवसंजीवनी; भास्कर जाधव यांना शह, माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे योग्य नियोजन

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री थोडक्यात बचावले..! हेलिकॉप्टर हवेत झाले असंतुलित अन्…, VIDEO आला समोर
3

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री थोडक्यात बचावले..! हेलिकॉप्टर हवेत झाले असंतुलित अन्…, VIDEO आला समोर

Maharashtra Politics : टिपू सुलतान प्रकरणी ‘आ बैल मुझे मार’अशी अवस्था; वातावरण बिघडताच संजय राऊत स्पष्टच बोलले
4

Maharashtra Politics : टिपू सुलतान प्रकरणी ‘आ बैल मुझे मार’अशी अवस्था; वातावरण बिघडताच संजय राऊत स्पष्टच बोलले

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Educational News: बंद शौचालये, अस्वच्छता, पाणी नाही…; देशातील शाळांचे धक्कादायक वास्तव  

Educational News: बंद शौचालये, अस्वच्छता, पाणी नाही…; देशातील शाळांचे धक्कादायक वास्तव  

Feb 17, 2026 | 10:00 AM
‘हसीनांना परत पाठवा…’ ; रहमान यांच्या शपथविधीपूर्वी BNP चा इशारा; भारतासोबतच्या संबंधावर स्पष्टचं सागितलं

‘हसीनांना परत पाठवा…’ ; रहमान यांच्या शपथविधीपूर्वी BNP चा इशारा; भारतासोबतच्या संबंधावर स्पष्टचं सागितलं

Feb 17, 2026 | 09:48 AM
वैभव सूर्यवंशीला मुख्याध्यापकांनी इशारा देऊनही बोर्डाच्या परीक्षेला बसला नाही… कारण जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!

वैभव सूर्यवंशीला मुख्याध्यापकांनी इशारा देऊनही बोर्डाच्या परीक्षेला बसला नाही… कारण जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!

Feb 17, 2026 | 09:48 AM
व्हॅलेंटाईन डे ला मिळालेल्या गुलाबाच्या पाकळ्या फेकून न देता केसांसाठी बनवा नॅचरल हेअर डाय, केसांवर येईल नैसर्गिक गुलाबी रंग

व्हॅलेंटाईन डे ला मिळालेल्या गुलाबाच्या पाकळ्या फेकून न देता केसांसाठी बनवा नॅचरल हेअर डाय, केसांवर येईल नैसर्गिक गुलाबी रंग

Feb 17, 2026 | 09:46 AM
मराठी चित्रपटसृष्टीत Ai चा जलवा! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ मधील पहिलं Ai प्रमोशनल गाणं प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीत Ai चा जलवा! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ मधील पहिलं Ai प्रमोशनल गाणं प्रदर्शित

Feb 17, 2026 | 09:42 AM
Beed Crime: बीडमध्ये  30 जणांचा कुटुंबावर हल्ला; लाठ्याकाठ्यांनी मारहाण, तीन महिला जखमी

Beed Crime: बीडमध्ये 30 जणांचा कुटुंबावर हल्ला; लाठ्याकाठ्यांनी मारहाण, तीन महिला जखमी

Feb 17, 2026 | 09:39 AM
दुधात भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 200 लिटर लिक्विडमधून तब्बल 2500 लिटर भेसळयुक्त दूध

दुधात भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 200 लिटर लिक्विडमधून तब्बल 2500 लिटर भेसळयुक्त दूध

Feb 17, 2026 | 09:35 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.