Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

औरंगाबाद, उस्मानाबाद, नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा प्रस्ताव केंद्राला सादर

औरंगाबादचे (Aurangabad) नाव छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे (Usmanabad) नाव धारशिव आणि नवी मुंबई विमानतळाचे नाव दि. बा. पाटील (Navi Mumbai Airport) या नावांना मंजूरी देण्यात आली आहे. अगोदर विधानसभेत आणि नंतर विधान परिषदेत हे तीन प्रस्ताव मंजूर झाले.

  • By साधना
Updated On: Aug 25, 2022 | 05:16 PM
औरंगाबाद, उस्मानाबाद, नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा प्रस्ताव केंद्राला सादर
Follow Us
Follow Us:

मुंबई : औरंगाबाद, (Aurangabad) उस्मानाबाद (Usmanabad) आणि नवी मुंबईच्या (Navi Mumbai Airport) नामांतराचा (Name Change) ठराव आज राज्य विधीमंडळात मंजूर झाला. तो केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाला पाठवण्यात आला. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धारशिव आणि नवी मुंबई विमानतळाचे नाव दि. बा. पाटील या नावांना मंजूरी देण्यात आली आहे. अगोदर विधानसभेत आणि नंतर विधान परिषदेत सदर तीन प्रस्ताव मंजूर झाले.

[read_also content=”पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय शिपाई भरतीतील गैरप्रकाराचा पर्दाफाश ; पाच परीक्षार्थींना अटक https://www.navarashtra.com/maharashtra/pimpri-chinchwad-police-commissionerate-constable-recruitment-malpractice-exposed-nrab-319312.html”]

औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतरावर आक्षेप घेण्यात आला होता. नामांतराला विरोध करणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालय येथे दाखल करण्यात आल्या होत्या. मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत नमूद केल्याप्रमाणे या अगोदर १९९८ साली उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतर धारशिव करण्यात आले होते. हा निर्णय शासनाने २००१ साली रद्द केला. त्यामुळे राज्य शासनाने घेतलेला नामांतराचा निर्णय हा फक्त राजकीय हेतूने घेतलेला निर्णय असल्याचा दावा याचिकाकर्ते यांनी केला होता. तसेच, हा निर्णय केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वाच्या विरोधात आहे.

फक्त राज्यामध्ये सत्तांतर झाले म्हणून असे नामांतरचे निर्णय घेता येणार नाही. नामांतराचा निर्णय हा संविधानाच्या मूलभूत तत्वाच्या विरोधात आहे असेही याचिकेत नमुद करण्यात आले होते. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतर धाराशिव करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. तसेच त्यास अंतरिम स्थगिती द्यावी अशीही मागणी केली गेली होती.

Web Title: Aurangabad usmanabad and navi mumbai airport name change bill is presented to central government nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2022 | 05:15 PM

Topics:  

  • aurangabad
  • Marathi News
  • Monsoon Session
  • Navi Mumbai
  • Usmanabad

संबंधित बातम्या

Jay Jay Swami Samarth Serial: स्वामींनी दिला संकटाचा इशारा! सावळ्या-इराच्या नात्याची परीक्षा घेण्यासाठी येतोय एक मोठा धोका!
1

Jay Jay Swami Samarth Serial: स्वामींनी दिला संकटाचा इशारा! सावळ्या-इराच्या नात्याची परीक्षा घेण्यासाठी येतोय एक मोठा धोका!

Yemen War : येमेन हादरला! संघर्षामुळे १.१२ लाख लोक विस्थापित; हजारोंनी जिबूतीत घेतला आश्रय
2

Yemen War : येमेन हादरला! संघर्षामुळे १.१२ लाख लोक विस्थापित; हजारोंनी जिबूतीत घेतला आश्रय

Gondhal Movie: Oscarसाठी मराठी चित्रपट ‘गोंधळ’ची निवड; विविध भाषांमधील 33 चित्रपटांना टाकले मागे
3

Gondhal Movie: Oscarसाठी मराठी चित्रपट ‘गोंधळ’ची निवड; विविध भाषांमधील 33 चित्रपटांना टाकले मागे

Viral Video: ‘तेव्हा’च्या आजींचा लूक पाहून आजची पिढीही थक्क; ५० वर्षं जुन्या पासपोर्टचा फोटो व्हायरल
4

Viral Video: ‘तेव्हा’च्या आजींचा लूक पाहून आजची पिढीही थक्क; ५० वर्षं जुन्या पासपोर्टचा फोटो व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.