महाराष्ट्रात विविध भागांसह पुणे जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी जोरदार पावसानं थैमान घातलं. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोठं नुकसान झालं आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. महायुतीमध्ये सामील होऊन उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार यंदा बारामतीमधून निवडणूक लढणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष आहे.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून चांगले काम सुरू असल्याने आपले काही खरे नाही. ही भीती सध्याच्या सत्ताधाऱ्यांना वाटल्यानेच साम, दाम, दंड या नीतीचा अवलंब करून सत्ता हस्तगत करण्यात आल्याची टीका विरोधी पक्षनेते…
यंदाच्या अधिवेशनात आम्ही ग्रामीण रुग्णालयाला मोठा निधी जाहीर केला आहे. यामध्ये अनेक ग्रामीण व प्राथमिक रुग्णालये मंजूर करण्यात आली असून, यासाठी चार हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण…