Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

किरकोळ कारणातून रिक्षाचालकाला मारहाण; शिरूर तालुक्याच्या पाबळमधील घटना

पाबळ (ता.शिरुर) येथे रिक्षामध्ये प्रवासी बसू न दिल्याचा जाब विचारल्याच्या वादातून एका रिक्षाचालकाला (Beaten to Auto Driver) मारहाण करण्यात आली. याप्रकरणी रिक्षाचालकाने शिक्रापूर (Shikrapur Crime) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, योगेश उर्फ आप्पा चौधरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 17, 2023 | 03:04 PM
किरकोळ कारणातून रिक्षाचालकाला मारहाण; शिरूर तालुक्याच्या पाबळमधील घटना
Follow Us
Follow Us:

शिक्रापूर : पाबळ (ता.शिरुर) येथे रिक्षामध्ये प्रवासी बसू न दिल्याचा जाब विचारल्याच्या वादातून एका रिक्षाचालकाला (Beaten to Auto Driver) मारहाण करण्यात आली. याप्रकरणी रिक्षाचालकाने शिक्रापूर (Shikrapur Crime) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, योगेश उर्फ आप्पा चौधरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पाबळ येथे सणसवाडी येथील संजय दरेकर हे रिक्षा घेऊन गेलेले असताना सदर ठिकाणी असलेला योगेश चौधरी हा दरेकर यांच्या रिक्षात प्रवाशांना बसू देत नव्हता. त्यामुळे दरेकर यांनी चौधरी याला जाब विचारला असता चौधरी याने दरेकर यांना शिवीगाळ, दमदाटी करत हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जखमी केले.

याबाबत संजय विनायक दरेकर (वय ४२ वर्षे रा. खंडोबा आळी, सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी योगेश उर्फ आप्पा चौधरी (रा. पाबळ ता. शिरुर जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Beaten to auto driver incident in shikrapur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2023 | 03:04 PM

Topics:  

  • Auto Driver
  • crime news
  • maharashtra
  • Shikrapur Crime

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi:  MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड
1

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड

आंबेगाव तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई; ‘हंडा मोर्चा’ काढून प्रशासनाला धरले धारेवर
2

आंबेगाव तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई; ‘हंडा मोर्चा’ काढून प्रशासनाला धरले धारेवर

Pune News : राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला नवं वळण! भिगवण, मांजरी अन् पुणे कनेक्शनची चर्चा
3

Pune News : राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला नवं वळण! भिगवण, मांजरी अन् पुणे कनेक्शनची चर्चा

Crime News: चारित्र्यावर संशय, पत्नीची हत्या; किनगाव राजा येथे विवाहितेचा मृत्यू, पतीला पोलिसांनी घेतले ताब्यात
4

Crime News: चारित्र्यावर संशय, पत्नीची हत्या; किनगाव राजा येथे विवाहितेचा मृत्यू, पतीला पोलिसांनी घेतले ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.