Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Ahilyanagar Railway : 16 रेल्वे स्थानके अन् 261 किमीचा मार्ग, आजपासून बीड ते अहिल्यानगर रेल्वे सेवेचा शुभारंभ

बीड जिल्हा वाशियांच्या जिव्हाळाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, गेल्या अनेक वर्षाचे बीडकरांचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड अहिल्यानगर या रेल्वेचा शुभारंभ केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 17, 2025 | 03:59 PM
16 रेल्वे स्थानके अन् 261 किमीचा मार्ग, आजपासून बीड ते अहिल्यानगर रेल्वे सेवेचा शुभारंभ (फोटो सौजन्य-X)

16 रेल्वे स्थानके अन् 261 किमीचा मार्ग, आजपासून बीड ते अहिल्यानगर रेल्वे सेवेचा शुभारंभ (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Devendra Fadnavis on Beed Ahilyanagar Railway: आज मराठवाड्यातील बीडमध्ये रेल्वेच नाही तर विकास वाहिनीही पोहोचली आहे, ज्याद्वारे विकासाची अपेक्षित गती साध्य होईल. बीडमध्ये सुरू झालेल्या रेल्वेचे लोकार्पण गोपीनाथ मुंडेंना अर्पण करतो असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. बीड ते अहिल्यानगर अशी रेल्वे सुरू झाली असून त्या गाडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी हिरवा झेंडा दाखवला.

मराठवाड्यातील सर्व प्रकल्पांना आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. आजता दिवस श्रेयवादाचा आहे. बीडमध्ये रेल्वे सुरू करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. हा जगन्नाथाचा रथ आहे, अनेकांचा हात या कामासाठी लागला.

Kafanchori in mumbai : राज्याच्या राजकारणात आता ‘कफनचोरी’! मुख्यमंत्र्यांच्या गंभीर आरोपानंतर सुप्रिया सुळेंची चौकशीची

बीडची रेल्वे गोपीनाथ मुंडेंना अर्पण

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्हाला दिशा दाखवणाऱ्या गोपीनाथ मुंडेंना मी वंदन करतो. आज आपल्या जनतेचे स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आली आहे. केशरकाकू क्षीरसागर, गोपीनाथराव मुंडे यांनी रेल्वेचे स्वप्न बघितलं. पितृपक्षामध्ये आपल्या पितरांना काहीतरी अर्पण करायचं असतं, आम्ही गोपीनाथराव मुंडे यांना ही रेल्वे अर्पण करत आहोत. रेल्वे संघर्ष समितीचेदेखील मी अभिनंदन करतो. या रेल्वेसाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला आहे.”

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “रेल्वे प्रकल्पासाठी भूसंपादन करणे हे एक कठीण काम होते. आम्ही केंद्र सरकारला पत्र दिले होते की राज्य सर्व प्रकल्पांमध्ये ५० टक्के सहभाद राज्य घेईल अस पत्रं आम्ही केंद्र सरकारला दिले. मराठवाड्याच्या रेल्वेसाठी फक्त ४०० कोटी रुपये दिले होते. पण गेल्या १० वर्षांत मराठवाड्याला २१ हजार कोटी रुपये देण्यात आले.”

पुढील पिढी दुष्काळ पडू देणार नाही

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मराठवाड्यातील पुढची पिढी दुष्काळ आणखी बिकट होऊ देणार नाही. कोल्हापूर-सांगलीमध्ये येणारे पाणी उजनीला आणले जाईल आणि तिथूनचे पाणी मराठवाड्यात येईल. वेगवेगळ्या माध्यमातून मराठवाड्यातील दुष्काळ संपवणार. त्यासंबंधी हे सरकार काम करत आहे.”

बीडमध्ये पहिली रेल्वे सुरू झाली

आज बीड जिल्ह्यासाठी ऐतिहासिक दिवस ठरला आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने बीड शहरात पहिली रेल्वे धावत आहे. त्यामुळे केवळ बिडकरांमध्येच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात उत्साहाचे वातावरण आहे. अहिल्यानगर ते बीड मार्गावर आजपासून पहिली रेल्वे धावणार आहे. रेल्वे मार्गामुळे भारताचा आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास नवीन उंचीवर पोहोचेल अशी अपेक्षा आहे.

अशी असेल बीडची रेल्वे

बीड ते अहिल्यानगर हे अंतर १६७ किमी आहे. त्यामध्ये बीडसह एकूण 15 स्थानकांचा समावेश आहे.

बीड
रायमोह
रायमोहा
विघनवाडी
जाटनांदूर
अळमनेर
हातोला
वेताळवाडी
न्यू आष्टी
कडा
न्यू धानोरा
सोलापूरवाडी
न्यू लोणी
नारायणडोहो
अहिल्यानगर

Thane News : “घोडबंदर रोड सर्विस रोड विलीनीकरणाचे काम तत्काळ थांबवा,नाहीतर…”, राजन विचारे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Web Title: Inauguration of the beed to ahilyanagar railway service by chief minister devendra fadnavis and deputy chief minister ajit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2025 | 03:59 PM

Topics:  

  • Beed
  • devendra fadnavis
  • gopinath munde

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : “भारताला पुन्हा एकदा ‘विश्वगुरू’ होण्याची क्षमता…”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis : “भारताला पुन्हा एकदा ‘विश्वगुरू’ होण्याची क्षमता…”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Mumbai : कोकाटेंचा स्वीकारला, खात्याचा कार्यभार अजित पवारांकडे; फडणवीसांनी दिली माहिती
2

Mumbai : कोकाटेंचा स्वीकारला, खात्याचा कार्यभार अजित पवारांकडे; फडणवीसांनी दिली माहिती

सातारा ड्रग्ज प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी केली एकनाथ शिंदेंची पाठराखण; म्हणाले, चुकीच्या पद्धतीने…
3

सातारा ड्रग्ज प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी केली एकनाथ शिंदेंची पाठराखण; म्हणाले, चुकीच्या पद्धतीने…

आगामी महापालिका निवडणुकीसाठी फडणवीस-शिंदेंचा प्रचाराचा धडका; तर अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष…
4

आगामी महापालिका निवडणुकीसाठी फडणवीस-शिंदेंचा प्रचाराचा धडका; तर अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.