Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेळ्या राखून अभ्यास करणारा झाला फौजदार; शिदोड ग्रामस्थांकडून घोड्यावरून जंगी मिरवणूक

ग्रामस्थांनी चक्क घोड्यावरून गावात जंगी मिरवणूक काढली. ढोल ताशांच्या गजरात काढलेल्या मिरवणुकीत अख्खे गाव सहभागी झाले होते. ज्ञानेश्वरचे कुटुंब ऊसतोड मजूर आहे. ज्ञानेश्वर मिळालेल्य यशानंतर त्याच्या आईला अश्रू अनावर झाले होते.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 11, 2022 | 04:19 PM
शेळ्या राखून अभ्यास करणारा झाला फौजदार; शिदोड ग्रामस्थांकडून घोड्यावरून जंगी मिरवणूक
Follow Us
Close
Follow Us:

बीड : अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर आपण कितीही प्रतीकूूल परिस्थितीतून मार्ग काढत यश मिळू शकतं असं नेहमी बोललं जातं. याचीच प्रचिती आली आहे. बीड जिल्ह्यातील शिदोड गावाला. येथील शेतकऱ्याच्या मुलाने परिश्रमाच्या जोरावर थेट एमपीएससी परीक्षेत थेट पीएसआयची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ज्ञानेश्वर नंदलाल देवकते असं या युवकाचं नाव आहे.

बीडच्या शिदोड येथील ज्ञानेश्वर नंदलाल देवकते या विद्यार्थ्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. शेजारील शेतकऱ्याच्या शेळ्या राखून त्यातून मिळालेल्या रोजगारातून त्याने शिक्षण पूर्ण केले आणि एमपीएससी परीक्षेत थेट पीएसआयची परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याच्या या यशामुळे संपूर्ण शिदोडमध्ये आंनदाचं वातवरण आहे. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर गावातील तरुण फौजदार झाल्याने ग्रामस्थांनी त्याचा सत्कार केला. ग्रामस्थांनी चक्क घोड्यावरून गावात जंगी मिरवणूक काढली. ढोल ताशांच्या गजरात काढलेल्या मिरवणुकीत अख्खे गाव सहभागी झाले होते. ज्ञानेश्वरचे कुटुंब ऊसतोड मजूर आहे. ज्ञानेश्वर मिळालेल्य यशानंतर त्याच्या आईला अश्रू अनावर झाले होते.

[read_also content=”नुकतीच सुट्टी आटपून कर्तव्यावर जाताना भंडाऱ्यातील सुपुत्राचा आर्मी वाहन अपघातात दुर्दैवी मृत्‍यू com”]

Web Title: The goat keeper became a psi horse drawn procession from shidod villagers nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2022 | 04:19 PM

Topics:  

  • Beed News
  • बीड

संबंधित बातम्या

Massajog Sarpanch By-election : मस्साजोग सरपंच पोटनिवडणूक जाहीर; संतोष देशमुख यांना गावकरी न्याय देणार?
1

Massajog Sarpanch By-election : मस्साजोग सरपंच पोटनिवडणूक जाहीर; संतोष देशमुख यांना गावकरी न्याय देणार?

Beed News : 5 टक्के आरक्षण रद्द केल्याचा संताप! बीडमध्ये 17एप्रिलला भव्य मोर्चा!
2

Beed News : 5 टक्के आरक्षण रद्द केल्याचा संताप! बीडमध्ये 17एप्रिलला भव्य मोर्चा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.